राज्यात पोकरा योजना प्रकल्पाचा दुसरा टप्पा विदर्भातील जिल्हयांचा समावेश । Pocra 2.0 Update

pocra 2.0 update: शेतकरी अनेक दिवसापासून वाट पाहत होते असा पोखरा योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे राज्यामध्ये पोखरा 2 पॉईंट झिरो अर्थात पोखरा योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेले याच्यामध्ये नवीन जिल्हे समाविष्ट करण्यासाठी सुद्धा आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे

 

pocra 2.0 update
pocra 2.0 update

 

Pocra 2.0 Update

नाविन जिल्हे कोणते

मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये पोकरा योजना ही 15 जिल्ह्यांमध्ये याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका असे १६ जिल्ह्यातील 5220 गावांमध्ये राबवले जाते आणि याच्यामध्येच आता विदर्भातील नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या नवीन पाच जिल्ह्याचा समावेश केला जाणार आहे त्याच्यामुळे योजनाही आता 21 जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे 5220 गावांमध्ये या पाच जिल्ह्यांमध्ये नवीन गावांचा देखील समावेश केला जाणार आहे

मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर पोखरा योजनाचा पहिला टप्पा राबवला जाणार याच्यामध्ये नवीन अर्ज स्वीकारले जात नाही किंवा स्वीकारलेले त्याच्या पूर्वसंमती सुद्धा मोठ्या प्रमाणात रद्द केल्या जात आहेत नवीन पूर्वसंमत्या दिल्या जात नाहीत परंतु या योजनेचा टप्पा अद्याप देखील उर्वरित आहे बरेच सारे शेतकरी बरेच सारे लाभार्थ्यांनी बरेच सारे प्रकल्प हे पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि याच पार्श्वभूमी आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देत असताना 4000 कोटी रुपयांची निधीची तरतूद करण्यात आलेली होती


हे पण वाचा मुलांच्या संगोपनासाठी दरमहा 2250 रूपये मिळणार


 

जी तरतूद करत असताना डॉलरच्या प्रमाणामध्ये तरतूद करण्यात आलेली होती परंतु डॉलरचे रेट वाढलेले असल्यामुळे या योजनेच्या निधीमध्ये सुद्धा बदल झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर साधारणपणे 690 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी हा या ठिकाणी या योजनेसाठी द्यावा लागणारे ज्याच्या पैकी दर्श 83 कोटी रुपये हे जागतिक बँकेच्या माध्यमातून तो उर्वरित नेते राज्य शासनाच्या माध्यमातून दिला जाणार आहे.


हे पण वाचा नमो शेतकरी योजनेचा 1 ला हप्ता या शेतकऱ्यांना मिळणार


याप्रमाणे पोकरा च्या अंतर्गत जे प्रकल्प पूर्ण करणं अपेक्षित आहे असे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साधारणपणे 779 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे असे एकूण डॉलर्स मध्ये झालेली तफावत याच प्रमाणे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी असे मिळून एकंदरीत या पहिल्या टप्प्यासाठी 1469 कोटी रुपये हे राज्य शासनाने जागतिक बँकेच्या माध्यमातून दिले जाणार आहेत.

राहिलेले शेतकरी

Pocra 2.0 Update

ज्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पूर्वसंमत्या मिळालेल्या किंवा जे प्रकल्प अध्याप देखील पूर्ण झालेले नाहीत असे प्रकल्प या पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण केले जातील आणि टप्पा पूर्ण झाल्यानंतर या निधीची पूर्णपणे तरतूद वितरण झाल्यानंतर.

राज्यामध्ये टप्पा दोन राबवण्यासाठी सुरुवात केली जाणारे

मित्रांनो लवकरच याच्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला जाईल नवीन गावाची याच्या अंतर्गत निवड केली जाईल आणि पाच जिल्ह्यांमध्ये नवीन गावाच्या निवडीसह राज्यामध्ये ही योजना आता राबवण्यासाठी मंजुरी दिली जाईल हे मित्रांनो याच्या संदर्भातील जीआर आल्यानंतर त्याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती घेऊयात

परंतु तूर्तास तरी राज्य शासनाच्या माध्यमातून हा टप्पा दोन राबवण्यासाठी मंजुरी देऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा दिलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पोखरा 2.0 च्या संदर्भातील एक अतिशय दिलासायक आणि महत्त्वाचा अपडेट होतं ज्याची माहिती आपल्या नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन धन्यवाद

Leave a Comment