शेतकऱ्यांसाठी खूशखबर नमो शेतकरी योजनेचा 1 ला हप्ता या शेतकऱ्यांना मिळणार || PM Namo Shetkari Yojana

PM Namo Shetkari Yojana: नमस्कार शेतकरी साठी खुशखबर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ या शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळणारे कोणते शेतकरीअसणारे राज्य शासनाच्या माध्यमातून जो नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यातआली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मानिधी योजना सुरू करण्यात आलेली आहे परंतु या योजनेमध्ये जे पात्रहोणारे लाभार्थी आहेत ते कोणते असणारे आहेत या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून समजून घेणारआहोत त्यासाठी नक्की पोस्ट शेवटपर्यंत वाचा

PM Namo Shetkari Yojana
PM Namo Shetkari Yojana

 

PM Namo Shetkari Yojana

सुरू करूया शेतकरी महा सन्मान निधी योजनेमध्ये पात्र असणार आहेत अशा पात्र होणाऱ्या लाभार्थ्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून15 जून 2023 रोजी नमो शेतकरी महा सन्मान निधी ही योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एकशासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये स्पष्टरित्या माहिती देण्यात आली आहे सदर योजने करता लाभार्थी पात्र ध्येय लावासाठीचे निकष खालील प्रमाणे राहतील


अखेर १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मंजूर


पहिला निकष आहे सदर योजने करिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गरीब धरण्यात याव्यात त्यानंतर दुसरा जोनिकष आहे प्रधानमंत्री किसान सन्मानिधी योजनेअंतर्गत पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केलेले केंद्र शासनाच्या नुसार लाभा पात्रआहेत सर्व लाभार्थी नमो शेतकरी योजनेच्या लाभा साठी पात्र राहतील

मित्रांनो जे लाभार्थी पी एम किसान सन्माननीय योजनेमध्ये पात्र आहेत जे लाभार्थी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने मध्ये येणारआहेत पी एम किसान योजनेचेच लाभार्थी असणार आहेत तसेच केंद्र शासनाने लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकषांमध्ये केलेले बदलतात्काळ परिणामाने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना देखील लागू होतील या बदलाकरिता महाराष्ट्र शासनाकडूनवेगळा शासन निर्णय निर्गमित करण्याची आवश्यकता राहणार नाही म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने संदर्भात वेगळाशासन निर्णय या ठिकाणी घेतला जाणार नाही जे लाभार्थी पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र असणारे तेच लाभार्थी नमोशेतकरी महा  सन्मान निधी योजनेमध्ये पात्र ठरवले जाणार आहेत अशी माहिती स्पष्टपणे या ठिकाणी देण्यात आली आहे


मुलांच्या संगोपनासाठी दरमहा 2250 रूपये मिळणार


तिसरा निकष जो आहे पीएम किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थी देखील या योजनेचे लाभार्थी राहतीलजे लाभार्थी पी एम किसान योजनेमध्ये नव्याने नोंदणी करतील अशा लाभार्थ्यांना सुद्धा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभदिला जाणारे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे अनेक लाभार्थीत विचारात होते की नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेमध्येकोणते लाभार्थी पात्र असणार आहेत मित्रांनो हप्ता कशा पद्धतीने दिला जाणार आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिलाहप्ता कोणत्या महिन्यात मिळणारे दुसरा हप्ता कोणत्या महिन्यात आणि तिसरा हफ्ता कोणत्या महिन्यात याची कालावधी जी आहे याठिकाणी सांगण्यात आलेले


PM Namo Shetkari Yojana


हफ्ता कधी येईल

पहिला हप्ता जो आहे माहे एप्रिल ते जुलै महिन्यामध्ये दिला जाणार आहे दोन हजार रुपयांचा हप्ता असणारे त्यानंतर

दुसरा हप्ता

जो आहे ऑगस्ट ते नोव्हेंबर च्या कालावधीमध्ये कधी पण येऊ शकतो दोन हजार रुपयांचा हप्ता असणारे त्यानंतर

तिसरा हफ्ता

जो आहे डिसेंबर ते मार्च महिन्यामध्ये दोन हजार रुपयांचा असणारे ज्या पद्धतीने वार्षिक तीन हफ्ते असणारे दोन दोन हजार रुपयेयाप्रमाणे म्हणजेच वर्षाला सहा हजार रुपये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने अंतर्गत लाभार्थ्यांना दिले जाणारे त्याच पद्धतीनेपीएम किसान सन्माननीय योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा वार्षिक सहा हजार रुपये दिले जाणार आहेत केंद्र शासनाच्या माध्यमातून यादोन्ही योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये नमो शेतकरी आणि पीएम किसान शेतकरी या दोन्ही योजनेसाठी लाभार्थ्यांनादिले जाणारे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे  धन्यवाद  पुन्हा भेटूया नवीन माहिती सह

Leave a Comment