वृक्ष लागवड रोप, कलमांना ५०% अनुदान | Vruksh lagvad anudan yojana

Vruksh lagvad anudan yojana: मित्रांनो शेतकऱ्यांना बांधावरती परिक्षेत्रावरती वृक्ष लागवड करण्याकरता अनुदानावरती दिल्या जाणाऱ्या रोपाच्या कलमाच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेण्यात आलेल्या याच्या संबंधातील सविस्तर अशी माहिती आजचे पोस्ट च्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत

Vruksh lagvad anudan yojana
Vruksh lagvad anudan yojana

 

Vruksh lagvad anudan yojana

मित्रांनो राज्यांमध्ये 15 जून ते 30 सप्टेंबर हा काळ वन महोत्सव म्हणून राबवला जातो आणि याच वन महोत्सवाच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून बांधावरती वृक्ष लागवड असेल रस्त्याच्या बाजूने वृक्ष लागवड असेल सामायिक क्षेत्रावरती  वृक्ष लागवड असेल किंवा पडीक क्षेत्रावर केली जाणार वृक्ष लागवड असेल 

झाड कोनते

याच्यासाठी आपण जर पाहिलं तर इंधनाची जी काही लाकडं आहेत किंवा इतर सरपणासाठी वापरले जाणारे जे झाड आहेत ज्याच्यामध्ये शोभाभूळ असेल मग बाबुळ असेल खैर निलगिरी अंजनी लिंबू किंवा ऑस्ट्रेलिया बाभूळकरण


हे पण वाचा: आता घरकुलसाठी 4.5 लाख ₹ मिळणार हे पात्र


याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर फळवृक्षांमध्ये विलायती चिंच बोर आवळा सिताफळ शेवगा जांभूळ हादगा रायवळ आंबा मोहा कवट भेडा हिरडा वड उंबर पिंपळ बिबा किरणे रामफळ याच प्रमाणे मौल्यवान फळवक्ष ज्याच्यामध्ये काजू असेल रातांबा असेल चारोळी असेल व्यापारी लाकडासाठी जे वृक्ष आहेत याच प्रमाणे बांबूची लागवड असेल किंवा बांधावर लागवण्यासाठी जे काही कंद असतील खजगवत असेल याचप्रमाणे शोभिमान तर वृक्ष आणि जे काही दुसरे वर्ड भेंडी या चापाशीचे वृक्ष आहेत औषधी प्रजातीच्या ज्या वनस्पती आहेत अशोक चंदन पिवळा बांबू अशा प्रकारच्या मौलवान वृक्षाच्या प्रजाती आहेत

अशा सर्व वृक्ष प्रजातींना या ठिकाणी या रोपांना कलमांना शासनाच्या माध्यमातून 50 टक्के पर्यंत अनुदान दिले जातात आणि मित्रांनो हेच अनुदानाचे दर या शासन निर्णयाच्या माध्यमातून निश्चित करण्यात आलेले आहेत 

2017 पासून राज्यांमध्ये 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे ज्याच्या अंतर्गत खाजगी मालकाच्या परीक्षेत्रावरती शेताच्या बांधावरती रेल्वेच्या धोतरता कालव्याच्या दुतर्फा रस्त्याच्या धोतरता किंवा सामूहिक क्षेत्रावरती वृक्ष लागवड या ठिकाणी करता येते Vruksh lagvad anudan yojana

रोपची कीमत काय आहे

आणि याच वृक्ष लागवडी करता 23 24 करता दर निश्चित करण्यात आलेले तर त्याच्यामध्ये नऊ महिन्याच्या रोपासाठी ए ग्रेडचे जे रोप असतील याच्यासाठी वीस रुपये 18 महिन्याच्या रोपासाठी ए ग्रेड 50 रुपये बी ग्रेड 30 रुपये आणि सीक्रेट 25 रुपये तर 18 महिन्याच्या वरील रोपासाठी ए ग्रेडचे रोप 65 रुपये बी ग्रेडच्या रोपासाठी पन्नास रुपये सीक्रेटच्या रोपासाठी चाळीस रुपये अशा अनुदानित दरावरती ही रोप आता वितरित केली जाणार आहेत.


हे पण वाचा: याच शेतकऱ्यांना मिळणार पीएम कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ

मित्रांनो याच प्रमाणे ज्या शासकीय यंत्रणांना स्थानिक स्वराज्य संस्थांना वृक्ष लागवड करायची आहे ज्यांच्याकडे या ठिकाणी आर्थिक तरतूद नाही अशा संस्थांना या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहेत याचप्रमाणे जे काही शाळा आहेत महाविद्यालयात अशा शाळा महाविद्यालयाच्या परिसरात वॉल कंपाऊंड असल्यामुळे रोपाचं संरक्षण संवर्धन चांगल्या प्रकारे होतं 

आणि अशा प्रकारे लागवड करू इच्छिणाऱ्या खाजगी विनाअनुदानित विद्यालय महाविद्यालय यांनी जर रोपाची मागणी केली तर त्यांना नाममात्र एक रुपयांमध्ये रोप अशा दराने हि रोप दिले जाणार आहेत ज्याच्यामध्ये नऊ महिन्याचे रोप 18 महिन्याचे रोप आणि 18 महिन्याचे वरील रोप अशा प्रकारचे शंभर ते पाचशे रोप ही एक रुपयाच्या दरामध्ये दिली जाणार आहे 

तर ग्रामपंचायत असेल किंवा इतर ज्या सार्वजनिक संस्था असतील त्यांना मात्र या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मागणी केल्यास मोफत रोपाचा देखील पुरवठा केला जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा एक शासन निर्णय 28 जून 23 रोजी घेण्यात आला Vruksh lagvad anudan yojana धन्यवाद

Leave a Comment