राज्यात पोकरा योजना प्रकल्पाचा दुसरा टप्पा विदर्भातील जिल्हयांचा समावेश । Pocra 2.0 Update

pocra 2.0 update: शेतकरी अनेक दिवसापासून वाट पाहत होते असा पोखरा योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे राज्यामध्ये पोखरा 2 पॉईंट झिरो अर्थात पोखरा योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेले याच्यामध्ये नवीन जिल्हे समाविष्ट करण्यासाठी सुद्धा आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली … Read more