चेक बाऊन्सबद्दलचे हे नियम तुम्हाला माहीत आहेत का । Cheque Bounce Niyam

Cheque Bounce Niyam: आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय बघणार आहोत मित्रांनो आज आपण बघणार आहोत की जर तुमचं चेक बाउन्स झाला तर तो कोणत्या कारणांमुळे बाउन्स होतो आणि तुम्ही चेक बाउन्स  होण्यापासून कसे वाचू शकता तर मंडळी चला आपण सुरुवात करूया

Cheque Bounce Niyam
Cheque Bounce Niyam

 

Cheque Bounce Niyam

सध्या डिजिटल पेमेंटचा ट्रेंड खूप वाढलाय आता लोक रोखीने नव्हे तर गुगल पे फोन पे तसेच चेकने व्यवहार करत आहेत जेव्हा एखाद्या व्यक्तीला मोठे रक्कम भरावी लागते तेव्हा सर्वात सुरक्षित चेक पेमेंट मानले जाते कारण ज्यात ताण येत नाही चेक बँकेत जमा केला की तीन-चार दिवसांमध्ये चेक क्लियर होतो पण चेकमध्ये नक्कीच समस्या आहे दिलेला चेक बाउंस झाला तर दोघेही अडचणी देऊ शकता

जर तुम्हाला कोणी चेक दिला असेल आणि त्या खात्यात पुरेसे पैसे नसतील तर अशा परिस्थितीमध्ये चेक बाउन्स होतो या शिवाय जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला दोन लाखांचा चेक दिला असेल आणि चेक बँकेत जमा केल्यानंतरही पैसे त्याच्या खात्यात पोहोचले नाही तर अशा परिस्थितीत हा चेक बाउन्स होऊ शकतो


399 मध्ये 10 लाखाचा विमा पोस्ट ऑफिस ची नवीन योजना 1


चेक बाउन्स झाल्यावर काय नियम आहे

Cheque Bounce Niyam

जर चेक बाउन्स झाला तर देणाऱ्या व्यक्तीला एका महिन्याच्या आत चेकचे पैसे दिले नाही तर त्याच्या नावावर कायदेशीर नोटीस जारी केली जाऊ शकते नोटीस दिल्यानंतर पंधरा दिवसानंतर ही ती व्यक्ती उत्तर देत नसेल तर अशा व्यक्तीविरुद्ध नेहरू शेबल इन्स्ट्रुमेंटल 1881 च्या कलम 138 नुसार गुन्हा दाखल केला जाऊ शकतो

काय होईल चेक बाउन्स झाल्यास

चेक देणाऱ्या व्यक्तीवर दंड ही आकारला जाऊ शकतो हा दंड बँकेकडून आकारला जातो चेक बाउन्स झाल्यास दोन वर्षाच्या तुरुंगा वास होऊ शकतो दोन पेक्षा जास्त वेळा चेक बाउन्स झाल्यास बँक खातेही बंद करू शकते काय काय नेमके कारणे असू शकते

चेक बाउन्स होन्याचे कारण

तर इतर अनेक कारणांमुळे चेक क्लियर होत नाही जसे चेक देणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात पुरेसे पैसे नाहीत बँक खात्यातील स्वाक्षरी आणि धनादेश सारखा दिसला नाही तर चेक क्लिअर होत नाही शब्द आणि आकडे यांच्या प्रमाणात काही चूक असेल तर चेक क्लिअर होत नाही धनादेशाचा काही ठिकाणी फेरफार झाला तर तो चेक क्लेयर होत नाही आणि चुकीचे नाव आणि पद्धत ही चेकवर ओव्हर राईट केल्यामुळेही चेक क्लेयर होत नाही तर मित्रांनो अशी काही कारणे आहेत की ज्यामुळे तुमचं चेक क्लियर होत नाही

तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट मध्ये सांगा सर्व योजना सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात तर आपला व्हाट्सअप ग्रुप देखील आहे व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता

Leave a Comment