आता घरकुलसाठी 4.5 लाख ₹ मिळणार हे पात्र । Atal Awas Yojana big update

Atal Awas Yojana big update:बांधकाम घरकुल कामासाठी 4 लाख 50 हजार रुपये प्रत्येक लाभार्थ्यांना दिले जाणारे मित्रांनो यामध्ये कोणते लाभार्थी साडेचार लाख रुपयासाठी पात्र असणारे कोणत्या लाभार्थ्यांना हे बजेट दिला जाणार आहे याची पूर्ण माहिती आपण या पोस्ट च्या माध्यमातून समजून घेणार आहोत
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे

Atal Awas Yojana big update
Atal Awas Yojana big update

 

Atal Awas Yojana big update

अनेक लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला होता ग्रामीण भागातून लाभार्थी अनेक कामगार होते मग अशा लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार रुपयांच्या घरकुल बजेटमध्ये त्यांचं घरकुल पूर्ण होत नव्हतं म्हणून आता राज्य शासनाच्या माध्यमातून या घरकुल योजनेमध्ये आता दोन योजना जोडण्यात आलेले आहेत जे लाभार्थी कामगार आहेत अशा कामगार लाभार्थ्यांना आता घरकुल साठी चार लाख 50 हजार रुपये दिले जाणार आहे तुम्हाला जर 4 लाख 50 हजार रु. मिळवायचे आहे तर कोनत्या पद्धतीने मिळणार आहे


मुलांच्या संगोपनासाठी दरमहा 2250 रूपये मिळणार


मित्रांनो साडेचार लाख रुपये कोणत्या कामगारांना बजेट या ठिकाणी दिले जाणारे त्यानंतर यामध्ये कोणकोणते कामगार समाविष्ट असायला पाहिजे साडेचार लाख रुपयासाठी कोणत्या दोन योजना आहेत याची पूर्ण माहिती आपण समजून घेऊया जे हात दुसरे घरासाठी विटे उचलतात त्यांना देवेंद्र फडवनीस हक्काचे घर देतात

कोनाला लाभ दिला जाईल

Atal Awas Yojana big update:आता यामध्ये तुम्हाला वाटत असेल की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत जे लाभार्थी मिस्तरी आहे किंवा जे कामगार मिस्तरी आहेत अशाच कामगारांना हे अनुदान दिले जातं मित्रांनो एक ध्यानात ठेवा यामध्ये सुतार काम करणारे असतील वेल्डर असतील प्लंबर असेल इलेक्ट्रिक मेकानिक असतील गवंडी असतील हेल्पर असतील पेंटर असेल रोड काम करणारे गटार काम करणारे यामध्ये जवळपास 50 मजूरदार वर्कर यामध्ये समाविष्ट आहेत


Atal Awas Yojana big update


अटल आवास योजना बांधकाम मंजुरांना घर बांधण्यासाठी राज्य शासनाचे दोन लाख रुपये अर्थसाह्य दिले जातात आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून म्हणजेच मोदी सरकारचे दोन लाख 50 हजार रुपये राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून एकूण चार लाख 50 हजार रुपये दिले जातात मित्रांनो या योजनेमधून लाभार्थ्यांना अडीच हजारापासून ते पाच लाख रुपयापर्यंत शंभर टक्के फ्री मध्ये मदत दिली जाते

Atal Awas Yojana big update धन्यवाद

Leave a Comment