संजय गांधी/श्रारावणबाळ योजनात मोठी वाढ । Sanjay gandi Shravanabal pension increase

Sanjay gandi Shravanabal pension increase: राज्य सरकारचे मोठे निर्णय संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ अनुदान योजना या दोन्ही योजनेमध्ये अनुदान घेणाऱ्या लाभार्थ्यासाठी मोठी खुशखबर व आनंदाची बातमी आहे अनुदानात खूप मोठी वाढ करण्यात आलेली आहे झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये मित्रांनो आता नाही तर भविष्यामध्ये तुम्हाला हा पोस्ट अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे

Sanjay gandi Shravanabalpension increase
Sanjay gandi Shravanabal pension increase

 

महिना 1500 रुपये

मित्रांनो संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांना आता एक हजार रुपये न मिळता पंधराशे रुपये प्रति महिना लाभार्थ्यांना दिले जाणारे मित्रांनो पूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यावरती प्रति महिना १००० रुपये जमा केले जात होते परंतु आता यामध्ये वाढ करून प्रति महिना 1500 रुपये म्हणजेच दीड हजार रुपये प्रति महिना लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत संजय गांधी निराधार योजना

Sanjay gandi Shravanabal pension increase

तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेमधील लाभार्थ्यांना आता १००० रुपये ऐवजी एक हजार पाचशे रुपये प्रति महिना जमा केले जाणार आहेत यासाठी 249 पॉईंट 55 कोटीचा भार राज्य सरकार घेणार आहे सुमारे 41 लाख लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे


राज्यात पोकरा योजना प्रकल्पाचा दुसरा टप्पा


मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण हा मंत्रिमंडळ निर्णय आहे 28 जून 2023 रोजी चा मित्रांनो जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद

Leave a Comment