आता फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार पीएम कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ | kusum solar pump 2023

kusum solar pump 2023: नमस्कार मित्राणो शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरलेली योजना ज्याचं नाव आहे पीएम कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बसवण्यासाठी 95% पर्यंत अनुदान दिले जातात ही योजना शेतकऱ्यांना दिवसा पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी सुरू केलेली आहे

kusum solar pump 2023
kusum solar pump 2023

 

kusum solar pump 2023

खोल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90% व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जातात राज्यातील शेतकऱ्यांना तीन एचपी पाच साडेसात एचपी क्षमतेच्या सौर पंपसाठी अर्ज करता येते या योजनेचा लाभ घेण्या करीता शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करा लागतो

शेतातील लाईट नसल्यामुळे शेतकऱ्याला मोठा तोटा होत असतो कारण लाईट नसल्यामुळे सगळ्याच गोष्टी अगदी खोलून जातात मात्र शेतकऱ्यांनो या योजनेमुळे तुमची अडचण दूर होणार आहे पीएम कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत ५ लाख शेतकऱ्यांला कृषी पंप देणार आहे असे मुखे मंत्र्यांनी सांगितलेले आहे


अखेर १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मंजूर 


शेतात अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात विविध पिके घेतलेली असतात उन्हाळ्यात पिकांना जास्त पाण्याची आवश्यकता असते ऋतू कोणताही असो शेतातील लाईट व्यवस्थित टिकत नाही यामुळे सरकारकडून ही योजना राबविण्यात आलेली आहे तसा राज्याला वीज वितरणाचा गाडा सुद्धा तापून बंद पडायला सुरुवात होतो त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते परंतु या योजनेमुळे शेतकऱ्यांना लाईट नसली तरी काही अडचण होणार नाही

कोणते शेतकरी ज्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे

प्रधानमंत्री कुसुम योजना ही योजना शेतकऱ्यांला दिवसा पाणी मोटर उपलब्ध होण्यासाठी सुरू केलेली आहे या योजनेचा लाभ एकदाच घेतला जाऊ शक्तो या योजनेचा अगोदरच लाभ घेतला असेल तर पुन्हा लाभ दिल्या जात नाही त्यानंतर शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजनेचा घटक किंवा इतर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे घटक किंवा महाऊर्जा याअंतर्गत जर सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतला असेल तर आपल्याला कुसुम सोलर योजना चा लाभ घेता नाही येनार

सोलर पंप योजना लाभ घेण्या करीता कोणते नियम अटी आहेत

१).सर्वात आधी अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा आणि तो शेतकरी असावा आणि

२).त्याच्या नावाने शेतीचा सातबारा असावा त्याच्यानंतर प्रतिमेळासाठी सुमारे दोन हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे

प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी कोण पात्र आहेत

kusum solar pump 2023

तर मंडळी या योजनेसाठी
१).तर आहे शेतकरी
२). सहकारी संस्था
३).शेतकऱ्यांचा गट
४).जल ग्राहक संघटना
५).शेतकरी उत्पादक संस्था


आता घरकुलसाठी 4.5 लाख ₹ मिळणार हे पात्र


तर आता तुम्हाला समजले असेल की शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ही माहिती सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे त्यासाठी आपण थोडं सहकार्य करून हा पोस्ट पुढे नक्की शेअर करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये सांगा या योजनेबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये आम्हाला विचारा आम्ही त्याचे निवारण करण्याचा प्रयत्न करू (धन्यवाद)

Leave a Comment