फक्त 5 हजारात सोलर पंप, लगेच नोंदणी, लगेच मंजुरी Free | Solar Pump Online

Solar Pump Online: 5 हजार रुपयात सोलर पंप लगेच नोंदणी लगेच मंजुरी अशी कोणती योजना आहे आम्ही दोन दोन वर्षांपासून अर्ज करत आहोत अर्ज करता येत नाही अर्ज केला तर सोलर पंप लागत नाही आणि या योजनेमध्ये पाच हजार रुपयांमध्ये लगेच नोंदणी कशी होते लगेच सोलर पंप कसा मिळतोय तर मित्रांनो याच योजनेबद्दल तुम्हाला आज मी सविस्तर अशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे

Solar Pump Online
Solar Pump Online

 

Solar Pump Online

मित्रांनो एकंदरीत आपल्याला पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये दोन सोलर पंपाच्या योजना माहिती एक म्हणजे कुसुम सोलर पंप योजना आणि दुसरी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना मुख्यमंत्री सोलरच्या अंतर्गत आपण पहिले एक लाख सोलर पंप लागलेले आहेत उर्वरित एक लाख सोलर पंप जे पेड पेंडिग वाले कस्टमर आहेत ज्यांची ऑलरेडी कोटेशन भरलेले आहेत अशा शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत कुसुम सोलर पंप योजनेच्या अंतर्गत पाच लाख सोलर पंप दिले जाणार आहेत ज्याच्यामध्ये पन्नास हजाराचा टप्पा संपलाय दुसऱ्या पन्नास हजाराचा टप्पा चालू आहे नोंदणी चालू आहे

मोठ्या प्रमाणात नोंदणी करतात परंतु शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये नोंदणी करता येत नाही बऱ्याच शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहेत कागदपत्र अपलोड करायचे आहेत ज्यांनी कागदपत्र अपलोड केलेले त्यांना पेमेंटच्या ऑप्शन येत नाहीत वर्षापासून दोन वर्षापासून शेतकरी याच्यासाठी वाट पाहत आहेत आणि शंभर रुपयाच पेमेंट करावा लागत होता तिथे पंधरा रुपयावरती आले.


अखेर १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मंजूर


परंतु मित्रांनो या दोन योजना च्या व्यतिरिक्त सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आणि या योजनेपेक्षा जास्त प्रसिद्ध असलेल्या या योजनेपेक्षा जास्त लाभार्थी संख्या असलेल्या दोन सोलर पंपाच्या योजना आहेत आता त्या दोन सोलर पंपाची योजना मध्ये काय फरक आहे ते सुद्धा सांगतो

पहिले योजनेमध्ये तुम्हाला 5,600 रुपयांमध्ये सोलर पंप दिला जाईल अशा प्रकारे ही एक योजना राबवली जाते आणि दुसरी जी योजना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाच हजार रुपये दिले त्याला सोलर पंप मिळेल अशा प्रकारे राबवली जाते. मित्रांनो याच्यातील पहिले योजनेबद्दल आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत

साधारणपणे महाऊर्जा असेल किंवा एम एन आर ए असेल दोन्ही विभागाच्या माध्यमातून सोलर पंप योजना राबवत असताना नागरिकांना आवाहन केलं जातं की तुम्ही फक्त ज्या लिंक दिलेल्या त्या लिंकच्या माध्यमातून सोलर पंप भरा परंतु शेतकऱ्यांना कुसुम सोलर पंपाच्या नावावरती सर्च केल्यानंतर हजारो लिंक त्या ठिकाणी मिळतात आणि शेतकरी बऱ्याच वेळा हीच कुसुमची लिंक आहे म्हणून त्या लिंक वरती रजिस्ट्रेशन करतात Solar Pump Online

मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं की या कुसुमच्या या वेबसाईट वरती लिंक वरती क्लिक करून नोंदणी केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आधार नंबर घेतला जातो किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही कुसुमच्या वेबपोर्टल वरती सुद्धा अर्जासाठी सर्च केलं तर तुम्हाला त्या लिंक वेळोवेळी दिसत राहतात आणि या लिंक च्या माध्यमातून जर तुम्ही तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर दिला तर ते तुम्हाला सतत संपर्क करत राहतात तुम्ही कुठलेही वेब पोर्टल वरती पेज खोललं तर तुम्हाला त्यांची लिंक त्या ठिकाणी दिसत राहते


आता घरकुलसाठी 4.5 लाख ₹ मिळणार हे पात्र


आणि योगायोग शेतकऱ्यांना काय आहे की सोलर पंप घ्यायचा असतो शेतकऱ्यांना नोंदणी करायचे असते बऱ्याच वेळा शेतकरी कुसुम सोलर पंपाची नोंदणी सर्च करतात कुसुम सोलर रजिस्ट्रेशन सर्च करतात आणि याच लिंक त्यांना त्या ठिकाणी दिसतात मित्रांनो या वेबसाईट वरती तुम्ही जर नोंदणी केली तर तुम्हाला तात्काळ तुमचा फोटो तुम्ही जे काही माहिती दिलेली आहे ते घेऊन एक सर्टिफिकेट बनवून दिले जातात ज्याच्यावरून दिल्लीच्या कार्यालयातून कलकत्त्याच्या कार्यालयातून मुंबईच्या कार्यालयातून तुमचा फोटो छापून त्याच्यावरती एक स्टॅम्प मारून कुसुम सोलर पंप योजनेचा लोगो सगळे वापरून तुम्हाला योजनेच्या अंतर्गत पात्र केला जातं आणि पाच हजार सहाशे रुपये पेमेंट तात्काळ करण्यासाठी सांगितलं जात

आता याच्यामध्ये कधी तर तुम्ही आता नोंदणी केल्यानंतर साधा एक तासांमध्ये सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट व्हाट्सअप वरती मिळत दुसऱ्या दिवशी मिळतात तिसऱ्या दिवशी मिळतात चार दिवसांनी मिळत परंतु सर्टिफिकेट असा आकर्षक बनवला जातो की एखाद्या शेतकऱ्याला आल्यानंतर वाटतं अरे बापरे मी तर काय म्हणायचं आता लखपती झालो कारण मला एका दिवसामध्ये माझी सोलर पंपाची नोंदणी पूर्ण झाली तात्काळ ते शेतकरी 5,600 ची फिक्स भरतात त्याच्यानंतर सोलर पंपासाठी मागणी करतात तिथून पुढे तुम्हाला सोलर पंपाचा दहा टक्के पाच टक्के मागितला जातो त्याच्यासाठी 25 हजार 50 हजार मागितले जातात आणि पुढे हा खेळ सुरू राहतो Solar Pump Online

लाखोमध्ये तुम्ही पैसे देत राहतात आणि ते सोलर पंप कधीही देत नाही अशा प्रकारे योजना राबवली जाते ज्याच्यामध्ये फक्त पाच हजार रुपयांचे नाव सांगून तुम्हाला योजनेच्या अंतर्गत नोंदणी करून पूर्णपणे खेळवलं जातं आणि तुमची त्या ठिकाणी नाहकपणे लूट केली जाते

Solar Pump Online दुसरी महाराष्ट्रामध्ये जी योजना राबवली जाते ती म्हणजे पाच हजार रुपये द्या तरच सोलर पंप मिळेल मग तुम्ही कुसुम सोलार योजनेच्या अंतर्गत नोंदणी करा तुम्ही मुख्यमंत्री सौर मध्ये कुठेही नोंदणी करा ते लोक तुमच्याकडे संपर्क करतात विविध अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कार्यालयाच्या माध्यमातून कशाप्रकारे याद्या करतात माहित नाही तुमच्या मोबाईल नंबर वरती संपर्क करतात तुम्ही कुसुमसाठी अर्ज केलेला आहे तुमचा जर अर्ज मंजूर करायचा असेल तर पाच हजार रुपयाची फीस द्यावी लागेल तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर होईल नाहीतर तुमचा अर्ज तसाच पडून राहील

मित्रांनो याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्या लोकांचे एवढे जाळ मोठे की आमच्याकडे जर तुम्ही नोंदणी केले तरच तुमचा अर्ज मंजूर होईल आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला पाच हजार रुपयाची फीस भरावी लागेल फक्त पंधरा रुपयाची नोंदणी फी आणि साधारणपणे अर्ज भरायचा शंभर दोनशे रुपयांचा चार्ज याच्या व्यतिरिक्त पाच हजार रुपये कमीत कमी च्या टप्पा आता सध्या वापरला जातोय बऱ्याच ठिकाणी दहा हजार घेतात बऱ्याच ठिकाणी 12000 घेतात बऱ्याच ठिकाणी 57000 घेतात आणि अशा प्रकारे नोंदणी करून घेतले जाते म्हणजे एक तर तुम्ही पाच हजार रुपये दिले तरच तुमची नोंदणी होईल तरच तुमचा सोलर पंप पुढे मंजूर होईल तरच तुम्हाला ओटीपी येईल तरच तुम्हाला पेमेंट ऑप्शन येईल

Solar Pump Online आणि दुसरं तुम्ही 5000 पासून सुरू करायचे 50,000 द्यायचे एक लाख द्यायचे परंतु सोलर पंप मिळत नाही मित्रांनो हे फक्त दोन योजना आपण जे म्हणतोय याच्या व्यतिरिक्त गावोगावी खेड्या पातळीवरती कारण शेतकऱ्यांना करण्यास नाही जिथे शेतकऱ्याने ठकांबद्दल माहित नाही तिथं तर वेगवेगळ्या प्रकारानुसार सुद्धा वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात तिथे शंभर दोनशे पाचशे रुपये पासून सुरुवात होते ते दहा वीस पंचवीस हजार पर्यंत जाते आणि शेतकऱ्यांची नाहकपणे लूट होते. Solar Pump Online

मित्रांनो कुठेही गेलात आणि कुठेही जरी तुम्ही चाचणी केली तरी महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेल्या दोनच योजना सध्या राबवल्या जात आहेत ते म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणि कुसुम सोलर पंप योजना कुसुम सोलर पंप योजना ही पूर्णपणे महाऊर्जेच्या माध्यमातून राबवले जाते फक्त महाऊर्जा वरती त्याची लिंक आहे महाऊर्जेच्या माध्यमातूनच नोंदणी केली जाते. महाऊर्जाकडून तुमचे कागदपत्र अपलोड करून घेतली जातात महाऊर्जाकडून तुम्हाला ओटीपी दिला जातो. महाऊर्जा कडूनच सेल्स सर्वे केला जातो महाऊर्जाकडूनच पेमेंटचे ऑप्शन येते आणि महाऊर्जेच्या माध्यमातूनच सर्वे करून महाऊर्जेच्या माध्यमातून तुम्हाला सोलर पंप दिला जातो

याच्यामध्ये जे काही दलाल जे काही अधिकाऱ्यांची नाव सांगतील जे काही स्वतःच आगळम सांगतील ही फक्त एक अंधश्रद्धा आहे शेतकऱ्यांना कुठलातरी एक भरोसा देऊन शेतकऱ्यांकडून पैसे लुटण्याची त्यांच्याकडे असलेली कला आहे आता त्यांना जे पैसे देतात तेही गुन्हेगार आहेत कारण त्यांना स्वतःला फसवून घ्यायचा असतं आणि त्यांचा एक अतिरिक्त विश्वास त्यांच्यावरती असतो आणि जे लुटणारे आहेत ते तर लुटारच असतात कारण त्यांचा तो धंदा असतो

याच्या व्यतिरिक्त जी एक यंत्रणा आहे ज्याच्या वरती एमएनआरए लोकांना आवाहन करते महाऊर्जा आव्हान करते याच्या आधी आपण 2019 मध्ये 2020 मध्ये अजित दादांना याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विनंती केली होती याच्यानंतर आता विश्वास पाठक साहेब त्यांना विनंती केले आता याच्यानंतर याच्यामध्ये नवीन कादंबरी मॅडम आलेले आहेत त्या काही लक्ष घालतील माहित नाही याच्या व्यतिरिक्त आता देवेंद्रजी फडवणीस साहेबांना सुद्धा खूप वेळा विनंती केली की असे जे काही पोर्टल आहेत या पोर्टल बद्दल आव्हान करत बसण्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांची लूट होते त्या शेतकऱ्यांचे अधिकारी एफ आय आर गुन्हे दाखल करून घ्यायला पाहिजे Solar Pump Online

त्या शेतकऱ्यांची नेमकी लूट कोण करते अशा टोळ्यांना पकडायला पाहिजे प्रायोगिक तत्त्वावरती किंवा उदाहरणात एक तीन चार लोक पकडले गेले आणि त्याच्यानंतर हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे आज सुद्धा कुसुम सोलर पंप योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी पंधरा रुपयात नोंदणी करतात अशा शेतकऱ्यांना सुद्धा त्याचे नोंदणी झालेले माहित झाल्यानंतर एजंटच्या माध्यमातून पाच पाच हजार रुपये मागितले जातात दहा हजार रुपये मागितले जातात तरच तुझा सोलर पंप मिळेल अशा प्रकारची भीती घातली जाते आणि असे लोक मोकाट फिरत आहेत

ते लोक अधिकाऱ्यांची नावे घेतात ते लोक मोठ्या मोठ्या व्यक्तींचे नाव घेतात ते लोक काही जिल्हा परिषद सदस्यांबरोबर फिरतात ते लोक काही तुमच्या पंचायत समिती सदस्यांबरोबर फिरतात काही आमदाराबरोबर फिरतात काही खासदाराबरोबर फिरतात आणि उघड उघड शेतकऱ्यांची लूट करतात तर मित्रांनो ही जी चाललेली आहे ती फक्त लूट आहे कुठल्याही योजनेमध्ये तुम्हाला 5000 रुपये मद्धे सोलर पंप दिला जा


                    Kusum Solar Website Link


किंवा कुठल्याही योजनेमध्ये तुम्हाला सोलर पंप घेण्यासाठी पाच हजार रुपये लागत नाहीत अशा महाटकांच्या नादी लागू नका फक्त महाऊर्जेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनेमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा मोठ्या प्रमाणात सोलर पंप दिले जात आहेत मोठ्या प्रमाणात नोंदणी सुरू आहे नोंदणी करून घ्या ज्यावेळेस कधी कागदपत्र अपलोड करण्यासाठी ऑप्शन येतील त्यावेळेस करा पेमेंटच्या ऑप्शन आल्यानंतर पेमेंट करा फरक एवढाच आहे की तुम्हाला महिन्याचा सोलर पंप दोन महिन्यानंतर मिळेल दोन महिन्याचा सोलर पंप सहा महिन्यानंतर मिळेल परंतु तुम्ही हे जर पैसे दिले तर तुम्हाला सोलर पंप मिळणार नाही फक्त तुमचे नाहक याच्यामध्ये लूट होणार आहे

तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात आज मला व्हाट्सअप वरती काही जणांना सर्टिफिकेट टाकले होते सर मला सर्टिफिकेट मिळाले सोलर पंप मिळेल का आणि बऱ्याच जण म्हणतायेत की तुम्ही पंधरा रुपयाची नोंदणी सांगताय माझ्या गावांमध्ये अमुक अमुक अधिकाऱ्याचं नाव सांगून पाच हजार रुपये घेतले शिवाय तो नोंदणी करत नाही आणि मी नोंदणी केली तर माझ्याकडे सुद्धा फोन करून पाच हजार रुपयाची मागणी केली जाते नाहीतर तुमचा अर्ज पडू राहिल सांगितले जातात म्हणजे एवढा उघड लूट आणि एवढा काळा बाजार याच्यामध्ये सुरू आहे

सरकारने खरंच याच्यामध्ये गभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे परंतु तुम्ही शेतकरी म्हणून मी तुमचा शेतकरी मित्र म्हणून तुम्हाला आवाहन करतोय की अशा महाठकांच्या नादी लागू नका आणि आपल्या पैशाची आणि आपल्या वेळेचे या ठिकाणी नासाडी करू नका Solar Pump Online
            धन्यवाद

Leave a Comment