Good गाई म्हशी गट वाटप योजनेला शासनाची मंजुरी | Navinyapurn Yojana

Navinyapurn Yojana: ग्रामीण भागातील दुग्ध उत्पादनात चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजना राबवली जातेआणि याच योजनेच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या दुधाळ गाई म्हशीच्या योजनेला आता नवीन स्वरूपामध्ये नवीन मंजुरी देण्यातआलेली आणि ही योजना 2023 24 मध्ये राबवण्याकरता मंजुरी देऊन अनुदानामध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे

Navinyapurn Yojana
Navinyapurn Yojana

 

Navinyapurn Yojana

ज्याच्यामुळे आता AC ST प्रवर्गातील लाभार्थ्यांना 1 लाख 34 हजार तर जनरल ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना जवळजवळ 89 हजार रुपयापर्यंत अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या मित्रांनी हीच योजना या नव्या स्वरूपामध्ये राबवण्याकरता 27 एप्रिल2023 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून मंजुरी देण्यात आलेली आहे

मित्रांनो एससी एसटी अर्थात अनुसूचित जाती जमाती लाभार्थ्यांसाठी योजना राबवण्याकरता 75 टक्के अनुदान देण्याकरता आणित्याच्यामध्ये वाढ करून 1 लाख 34 हजारापर्यंत हे अनुदान करण्याकरता एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनोएकंदरीत हे दोन्ही शासन निर्णय काय आहेत कशाप्रकारे लाभार्थ्याची निवड केली जाणार आहे कोण लाभार्थी यांच्या अंतर्गत पात्रअसतील अनुदान कशाप्रकारे दिला जाईल अर्ज कशाप्रकारे भरून घेतले जातील कधी भरून घेतले जातील या संदर्भातील सविस्तरअशी माहिती आजचे पोस्ट च्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत

Navinyapurn Yojanaमित्रांनो याच्या संदर्भातील पहिला जनरल प्रवर्गातील लाभार्थ्यासाठीचा शासन निर्णय पहा राज्यातील ग्रामीण भागात दुग्ध उत्पादनातचालला देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण आदिवासी क्षेत्रउपयोजनाअंतर्गत लाभार्थ्यांना दोन देशील गाय दोन संकरित गाई किंवा दोन म्हशीचा गट वाटप करणे या योजनेत शासनाचे मंजुरीदेण्याबाबत मित्रांनो याच्यामध्ये प्रस्तावनामध्ये ज्या गाईंची किंमत होते या किमतीमध्ये लाभार्थ्यांना गाई म्हशी घेणं परवडत नव्हतं आणियाच अनुषंगाने 31 जानेवारी 2023 रोजी च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार गाईच्या अनुदानासाठीचे किंमत ही 70 हजार रुपये प्रति गायतर 80 हजार रुपये मशी साठी असे निश्चित करण्यात आलेले आणि याच नवीन किमतीनुसार आता ही योजना राबवली जाणार आहे


  1. फक्त 5 हजारात सोलर पंप, लगेच नोंदणी, लगेच मंजुरी


या
योजनेत शासनाचे मंजुरी सदरची योजना राज्यामध्ये 2023 24 आर्थिक वर्षापासून राबवण्यात यावी याच्यामध्ये निकष आपण पाहूशकता सर्व साधारण प्रवर्गातील जे लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना 50% अनुदानावरती तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यालाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावरती या गाई म्हशींचा वाटप केलं जाणार आणि याच्यानुसार 50% अनुदान हे गाई साठी 70 हजाररुपये तर म्हशीसाठी 80 हजार रुपये असणार आहे याच्यासाठी विमा काढण्यासाठी जी रक्कम असेल ती गाईसाठी 8425 तर मशीसाठी 9629 रुपये अशा प्रमाणामध्ये आहे

आपण जर पाहिलं तर जनरल प्रवर्गातील लाभार्थ्यांना गायीच्या खरेदीसाठी 78 हजार 425 रुपये तर म्हशीच्या खरेदी करता 89629 रुपये एवढा अनुदान दिले जाणार आहे तर एससी एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांना गायीच्या खरेदीसाठी एक लाख 17 हजार 638 रुपयेतर म्हशीच्या खरेदी करता एक लाख 34 हजार 443 रुपये अशा प्रकारचा अनुदान दिले जाणारे

याच्यामध्ये दुधाळ जनावरासाठी गोटा बांधकाम कडबा कुट्टी याचप्रमाणे खाद्य पुरवठा याच्या बाबतीतलं कुठलेही अनुदान देय असणारनाही कारण यापूर्वी पशुसंवर्धन विभाग आणि मनरेगाचा अभिसरण करण्यात आलेले त्याच्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना पुढेमनरेगाच्या अंतर्गत गाय गोटा दिला जाणार आहे ज्याच्यामध्ये गाय गोठासाठी साधारणपणे 70 हजार रुपयापर्यंत अनुदान दिले जातातमित्रांनो लाभार्थी निवडीच्या निकषांमध्ये आपण जर पाहिलं तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी तसेच अनुसूचित जाती जमातीच्यालाभार्थ्यांची निवड खालील प्रमाणे केले जाईल

ज्याच्यामध्ये महिला बचत गटातील लाभार्थ्यांना याच्या अंतर्गत महिला प्राधान्य दिल जाणार आहे म्हणजे कुठल्याही प्रवर्गातील जनरलप्रवर्ग एससी प्रवर्ग एसटी प्रवर्ग ज्या प्रवर्गातील महिला असतील अशा बचत गटातील महिला लाभार्थ्यांना याच्या अंतर्गत प्राधान्यानेत्याची निवड केली जाणार आहे Navinyapurn Yojana

याच्यानंतर अल्पभूधारक शेतकरी एक ते दोन हेक्टर पर्यंत शेतकरी आणि याच्यानंतर जे काही सुशिक्षित बेरोजगार असतील अशासुशिक्षित बेरोजगारीचे याच्यामध्ये निवड केली जाणार आहे आणि याच्यासाठी अर्ज मागवल्यानंतर एक लाभार्थीची निवड समिती आहेज्याच्यामध्ये जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त हे उपाध्यक्ष असतील आणि त्यांच्याच माध्यमातून याच्यामध्ये लाभार्थ्यांची निवड केली जातेही योजना राबवण्यासाठी काही अटी शर्ती देण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये योजनेची माहिती सर्व महत्त्वाच्या वर्तमानपत्रातून प्रसिद्धकरावे प्रसिद्धी माध्यमातून यांना मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यापर्यंत पोहोचवला जावा आणि या योजनेची प्रसिद्धी करून लाभार्थ्याकडूनऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात यावे ज्याच्यासाठी एच महा बीएमएस डॉट कॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून किंवा अँड्रॉइडएप्लीकेशनच्या माध्यमातून हे अर्ज भरून घेतले जाणार आहेत

लाभार्थी निवड करत असताना 30% महिला आणि तीन टक्के विकलांग मीयोजनेच्या अंतर्गत प्राधान्याने निवड केली जाणार आहेविहित कालावधीमध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची पुढे निवड केली जाईल त्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितले जातीलआणि कागदपत्र अपलोड केल्यानंतर पात्र झालेल्या लाभार्थ्यांना पुन्हा एकदा अनुदानासाठी पात्र केलं जाईल याच्या अंतर्गत अर्जकेलेल्या अर्ज हे पुढील पाच वर्षाकरिता ग्राह्य धरले जाणार आहेत त्याच्यामुळे आता जरी अर्ज सुरू झाले तरी अर्जाच्या अंतर्गत 2025 26 पर्यंत हे अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत याप्रमाणे एका कुटुंबातील एका व्यक्तीस अर्थात रेशन कार्ड वरती नाव असेल तर त्या रेशनकार्ड वरील कुठलेही एका व्यक्तीला या योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जाणार आहे

याचप्रमाणे प्रतिदिन दहा ते बारा लिटर दूध देणाऱ्या एचएफ जर्सी संकरित गाई प्रतिदिन आठ ते दहा लिटर दूध देणाऱ्या गैरसाईवालयाचप्रमाणे प्रति लिहीत दिन  पाच ते सात लिटर दूध देणाऱ्या देवणी लाल कंधारी गाई याच प्रमाणे मोरा जाफराबादी अशा प्रकारच्याम्हशीचं वाटप या योजनेच्या अंतर्गत केलं जाणार आहे

वाटप करावयाचे दुधाळ जनावरही शक्यतो एक दोन महिन्यापूर्वी येलेली किंवा दुसऱ्या तिसऱ्या वेतातील असावेत अशा प्रकारच्या सूचनादेखील याच्या अंतर्गत देण्यात आलेले आहेत याच्या अंतर्गत लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर तो लाभार्थी पात्र झाल्यानंतर लाभार्थ्यालाजनरल प्रवर्गातील लाभार्थ्याला 50% तर एससी एसटी प्रवर्गातील लाभार्थ्याला 25% सोयीचा जमा करावा लागणारे याच्यासाठी डीडीघेतले जातील आणि अशा प्रकारचा सोयीचा जमा केल्यानंतर लाभार्थ्याला पुढील या ठिकाणी जनावराची खरेदी करून अनुदानाचा लाभदिला जाणार आहे

याचप्रमाणे आवश्यकतेनुसार दर पाच वर्षांनी जनावरांच्या बाजारातील दुखत्या गाई म्हशीच्या विक्रीच्या दर विचारात घेऊन आवश्यकत्या समर्थनासह दुधाळ जनावराच्या किमतीत सुधारण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करावा अशा प्रकारच्या सूचना देऊनदेखील या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे

याचबरोबर दुसरा शासन निर्णय

हा अनुसूचित जाती जमाती करता घेण्यात आलेल्या त्याच्यामध्ये सुद्धा अटी शर्ती लाभार्थ्याची निवड याच प्रमाणे असणारे मात्र याच्याअंतर्गत दिल्या जाणारा अनुदान हे 75 टक्के असून यासाठी एससी एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांना एक लाख 34 हजार रुपयापर्यंत हेअनुदान दिले जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे दोन महत्त्वाचे असे शासन निर्णय निर्गमित करून गाई म्हशींच्या वाटपाची योजना2023 24 मध्ये राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे

मित्रांनो हे शासन निर्णय आपण जीआर डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता

आता अर्ज कधी करायचा हा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात विचारला जाईल मित्रांनो त्याच्यामुळे जून 2023 पासून या योजनेच्या अर्जसुरू करून घेतले जातील आणि पुढे या योजनेच्या अंतर्गत केलेले अर्ज हे पाच वर्षासाठी गृही असणार आहेत त्याच्यामुळे अर्जाचीप्रक्रिया आता कायमस्वरूपी सुरू राहील अशा प्रकारची देखील एक शक्यता आहे तर मित्रांनो याच्या संदर्भातील माहिति होती

Leave a Comment