Good News अखेर १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मंजूर | Satatcha Paus Anudan

Satatcha Paus Anudan: राज्यातील 26 लाख 50 हजार 951 शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे मित्रांनो राज्यातील 14 जिल्ह्यातील 26 लाख 50 हजार 951 शेतकऱ्यांसाठी पंधराशे कोटी रुपयांच्या सततच्या पावसाचा अनुदान वाटप करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो या जीआर च्या माध्यमातून हे अनुदान कशाप्रकारे वितरित केल्या जाणार आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती निधी मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजचे पोस्ट च्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत

Satatcha Paus Anudan
Satatcha Paus Anudan

 

Satatcha Paus Anudan

मित्रांनो यापूर्वीसुद्धा आपण पाहिलं तर की शासनाच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तीमध्ये समाविष्ट नसताना सुद्धा 755 कोटी रुपयांचा निधी या सततच्या पावसाच्या अनुदानासाठी वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती याच्या नंतर आपण जर पाहिलं तर नैसर्गिक आपत्तीमध्ये एनडीआरएफ मध्ये सततच्या पावसाचा समावेश करण्यात आलेला होता. याच्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे मंजुरी देण्यात आलेली होती

मित्रांनो या पार्शवर्ती आपण जर पाहिलं ते मंत्रिमंडळाचे मंजुरी मिळाल्यानंतर आता राज्य शासनाच्या माध्यमातून हा निधी कधी वितरित केला जाणार 2022 च्या लाभार्थ्यांना मदत मिळणार का अशा प्रकारचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला होता आणि मित्रांनो याच पाठीवरती आपण पाहिलं होतं की यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पंधराशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती

हेक्टरी किती अनुदान

Satatcha Paus Anudan आणि मित्रांनो याच मंजुरी नुसार आज 20 जून 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून प्रति हेक्टर 8500 या दराने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे जी मदत जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत प्रति शेतकरी मर्यादित वाटप केले जाणार आहे

किती जिल्हे पात्र आहे

मित्रांनो याच्यासाठी राज्यातील 14 जिल्हे पात्र करण्यात आलेले आहेत याच्या मधील पहिला जिल्हा आहे


अहमदनगर

जिल्ह्यामधील 2,92,751 शेतकऱ्यांसाठी 241 कोटी एक लाख रुपयाचे नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे


अकोला

जिल्ह्यातील एक लाख 33 हजार 656 शेतकऱ्यांसाठी 86 कोटी 72 लाख रुपयाचे नुकसान भरपाई वितरित केले जाणार आहे


आता घरकुलसाठी 4.5 लाख ₹ मिळणार हे पात्र येथे पहा 


अमरावती

जिल्ह्यातील 2 लाख 3 हजार 120 एकवीस शेतकऱ्यांसाठी 129 कोटी 57 लाख रुपये वितरित केले जाणार आहे


औरंगाबाद 

जिल्ह्यामधील 4,1446 शेतकऱ्यांसाठी 226 कोटी 98 लाख रुपये वितरित केले जाणार आहे


बीड

जिल्ह्यामधील 437,688 शेतकऱ्यांसाठी 195 कोटी तीन लाख रुपये वितरित केले जाणार आहे


मुलांच्या संगोपनासाठी दरमहा 2250 रूपये मिळणार


Satatcha Paus Anudan

बुलढाणा

जिल्ह्यामधील 2 लाख 68 हजार 323 शेतकऱ्यांसाठी 114 कोटी 90 लाख रुपये वितरित केले जाणार आहे


जळगाव

जिल्ह्यामधील 62859 शेतकऱ्यांसाठी 45 कोटी 14 लाख रुपये वितरित केले जाणार आहे


             GR Website


जालना

जिल्ह्यातील 2 लाख 14 हजार 793 शेतकऱ्यांसाठी 134 कोटी 22 लाख रुपये वितरित केले जाणार आहे


नागपूर

जिल्ह्यामध्ये 6161 शेतकऱ्यांसाठी 6 कोटी 23 लाख रुपये वितरित केले जाणार आहे


नाशिक

जिल्ह्यामधील एक लाख 12 हजार 743 शेतकऱ्यांसाठी २५ कोटी ८३ लाख रुपये वितरित केले जाणार आहे


उस्मानाबाद 

जिल्ह्यामध्ये 2,16 213 शेतकऱ्यांसाठी १३७ कोटी सात लाख रुपये वितरित केले जाणार आहे


परभणी

जिल्ह्यामधील 1 लाख 88513 शेतकऱ्यांसाठी 70 कोटी 37 लाख रुपये वितरित केले जाणार आहे


सोलापूर

जिल्ह्यामधील 49138 शेतकऱ्यांसाठी 46 कोटी 89 लाख रुपये वितरित केले जाणार आहे


वाशिम

जिल्ह्यामध्ये 63,716 शेतकऱ्यांसाठी 39 कोटी 98 लाख रुपये वितरित केले जाणार आहे


Satatcha Paus Anudan असे एकूण राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये 26 लाख 50 हजार 951 शेतकऱ्यांसाठी पंधराशे कोटी रुपयांचा निधी या शासन निर्णयाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २४१ कोटी रुपयांच्या निधीचं या सततच्या पावसासाठी अनुदान म्हणून वितरित केल्या जाणार आहे

तर मित्रांनो अशा प्रकारे गेल्या आठ महिन्यापासून प्रतीक्षेत असणाऱ्या लाभार्थ्यांना आता या सततच्या पावसाचा अनुदानाचा वितरण केलं जाणार आहे मित्रांनो याच्यासाठी आपण जर पाहिलं तर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून याद्या देण्यात आलेल्या होत्या त्याला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आयुक्ताच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे अशा पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या प्रकाशित केल्या जातील या लाभार्थ्यांची केवायसी केली जाईल आणि ज्या लाभार्थ्यांच्या बँकेला आधार कार्ड लिंक आहेत आश्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे

ज्याच्यासाठी प्रति हेक्टर 8500 या दराने प्रति शेतकरी दोन हेक्टर च्या मर्यादेमध्ये या नुकसान भरपाईचे वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सततच्या पावसाच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचं आणि आनंदही दिलासा अपडेट होतं याची माहिती आपल्या नक्की उपयोग पडेल आशा करतो भेटूया नवीन माहितीसह
धन्यवाद

Leave a Comment