Good News शनिवार पासून राज्यात पावसाला सुरवात होणार | Panjab dakh Havaman Andaj

Panjab dakh Havaman Andaj:पंजाब डख साहेबांचा नवीन अंदाज आज आहे 21 जून 2023 शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं चक्रीवादळामुळे मान्सून लांबला होता पण सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी की राज्यांमध्ये आता पाऊस दाखल व्हायलाय पाऊस पूर्व पदावर येईल शनिवारपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा

Panjab dakh Havaman Andaj
Panjab dakh Havaman Andaj

 

Panjab dakh Havaman Andaj

सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की चक्रीवादळ झाल्यामुळे काय झालं मान्सून आला होता आठ जूनला पण तो चक्रीवादळ जोपर्यंत होत नाही हा चक्रीवादळाचा नियम असतो आणि 22 तारखेला म्हणजे 22 जूनला उद्या चक्रीवादळ ते राहणारे आणि 23 तारखेपासून राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण तयार होणारे

मग सर्व शेतकऱ्यांना लक्षात घेत जा तसेच शुक्रवारपासूनच तुम्ही बघा पूर्व विदर्भात नागपूरकडे पावसाळा सुरू होते आणि त्याच्यानंतर तो पाऊस मराठवाड्यात यवतमाळ जिल्हा ते अकोला शुक्रवारपासून बऱ्याच ठिकाणी म्हणजे पावस पडलेला दिसल म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेयचा आहे


पोकरा योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा


शनिवारपासून राज्यामध्ये पाऊस पडणारे म्हणून आणि तो पाऊस म्हणजे 23 जून पासून ते दोन जुलैपर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात दररोज पाऊस पडणारे आणि सर्व शेतकऱ्यांची पेरनी होणारे म्हणून सर्व शेतकऱ्यां साठी आनंदाची बातमी Panjab dakh Havaman Andaj

 

शेतकऱ्यांनो घाबरू नका पाऊस पडणारे तुमचे पेरणी होणारे खूप पडणारे आणि यावर्षी देखील चांगला पाऊस पडणारे दुष्काळ काय पडणार नाही म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्या रात्रंदिवस अभ्यास केलाय नंतर हे कार्य शोधून काढले तर यावर्षी देखील खूप पाऊस पडणारे त्या पावसामध्ये बऱ्याच ठिकाणी वाहूनी पडणारे मुसळधार पडणारे

पुन्हा अंदाज लक्षात येतात तुम्हाला एक माहीत असताना सांगतो पूर्वी तर तसेच पश्चिम विदर्भात देखील खूप पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र जळगाव धुळे नंदुरबार तसेच मुंबई मुंबईला देखील मुसळधार पाऊस पडणारे नाशिक भागात पडणारे लक्षात येतात पूर्व विदर्भात देखील पाऊस जास्त पडणारे पश्चिम दरात पडणारे मराठवाड्यात देखील पडणारे त्याच्यानंतर राज्यामध्ये जवळपास हे म्हणजे आठ दिवसांमध्ये सर्वकाळ पाऊस पडणारे

परत अचानक जर वातावरन प्रथम झाला तर लगेच मेसेज दिला जाईल आणि शेतकऱ्याला लगेच कळविण्यात येईल 24 जून पासून दोन जुलै पर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात खूप पाऊस पडणारे असे पंजाब डख साहेबाने सागीतले

Leave a Comment