रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी । Shasan Aplya Dari Yojana

सर्व सिद्धा पत्रिका धारकांसाठी म्हणजेच रेशन कार्ड धारकांसाठी Shasan Aplya Dari Yojana दोन चांगल्या आणि महत्त्वाच्या बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा पोस्ट शेवटपर्यंत वाचा मित्रांनो रेशन कार्ड हे सर्व भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाचे शासकीय कागदपत्र आहे पॅन कार्ड आधार कार्ड आणि मतदान कार्डाप्रमाणेच रेशन कार्ड चे देखील मोठे महत्त्व आहे.

Shasan Aplya Dari Yojana
Shasan Aplya Dari Yojana

 

Shasan Aplya Dari Yojana

अनेक सरकारी आणि खाजगी कामांसाठी रेशन कार्ड ची आवश्यकता भासते रेशन कार्डद्वारे सरकार राज्यात राहणाऱ्या गरजू व गरीब कुटुंबांना रेशन धान्य आणि विविध शासकीय योजनांचा लाभ देते या कारभार सरकार मोफत किंवा कमी दरात रेशन धान्य उपलब्ध करून देते देशातील कोट्यावधी लोकेशन दुकानातून रेशनचे धान्य घेतात अशा पत्रिका धारकांसाठी एक दिलासादायक व चांगली बातमी समोर आली आहे

रेशन धान्य वाटपाबाबतीत मंत्रालय बैठकीत एक महत्त्वपूर्ण अनेक चांगले उपक्रम राबवत आहे त्यातील एक म्हणजे शासन आपल्या दारी हा उपक्रम राज्य शासनाने सुरू केला आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडीअडचणी दूर करणे होय अनेकदा विविध सरकारी सेवांचा व योजनांचा लाभ घेण्यासाठी लोकांना सरकारी कार्यालयात कितीतरी चक्रा माराव्या लागतात म्हणजेच किती तरी फेऱ्या मारायला लागतात तरी काम वेळेवर होत नाही अनेकदा यामुळे बऱ्याच लोकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. Shasan Aplya Dari Yojana


हे ही वाचा महत्वच :आता फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार पीएम कुसुम सोलर पंप योजनेचा


आता मात्र यापासून सुटका मिळणार आहे शासन आपल्या धरतीवर राज्यात आता रेशन आपल्या दारी हा उपक्रम सुरू होणार आहे याबाबत मंत्रालयीन बैठकीत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या नवीन निर्णयानुसार आता कॉर्ड धारकांना रेशन दुकानात जाण्याची गरज राहणार नाही त्यांना घरपोच रेशन धान्य मिळणार आहे,Shasan Aplya Dari Yojana

फिरत्या सिद्ध वाटप वाहनाच्या माध्यमातून म्हणजेच मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना रेशनचे धान्य घरपोच वाटप करण्यात येणार आहे महत्त्वाचे म्हणजे सध्या या योजनेची सुरुवात मुंबई व ठाण्यातील पात्र रेशन कार्ड धारकांपासून होणार आहे मोबाईल व्हॅनमार्फत सुद्धा वाटप करण्यात येणार आहे या नवीन उपक्रमाची म्हणजेच या योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आदेश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांनी प्रशासनाला दिले आहे

आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करने

आता रेशन कार्डधारकांश देशातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे केंद्र सरकारने सिद्धा पत्रिका दाखल साठी मोठा निर्णय घेतला आहे सर्व शिधापत्रिका धारकांनी आपल्या सिद्ध पत्रिकेला आधार कार्ड व मोबाईल क्रमांक लिंक करून घ्यावा टाळाटाळ केल्यास सरकारकडून दिल्या जाणाऱ्या रेशन धान्याचा व इतर सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाही आणि तसेच भविष्यात अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो ज्यानी आद्यप देखील आधार कार्ड रेशन कार्ड संग लिंक नाही केलेत त्यांनी हे करून घ्यावे

आधार रेशन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख

दुसरे महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारने रेशन कार्ड सी आधार कार्ड लिंक करण्याची तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे आधी आधार रेशन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख येत्या ३० तारखेपर्यंतची होती म्हणजेच 30 जून पर्यंत होती मात्र आता केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना दिलासा देती तीन महिन्यांसाठी वाढवली आहे म्हणजेच आता रेशन कार्डधारक ३० सप्टेंबर 2023 पर्यंत आपले आधार कार्ड रेशन कार्ड ची लिंक करू शकतील

हे ही वाचा महत्वच :आता घरकुलसाठी 4.5 लाख ₹ मिळणार हे पात्र

केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 30 सप्टेंबर 2023 ही रेशन कार्ड आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची म्हणजेच अंतिम तारीख आहे एकापेक्षा जास्त रेशन कार्ड असणाऱ्यांवर बंदी घालण्याच्या उद्देशाने सरकारने आधार कार्ड ची रेशन कार्ड लिंक करण्यास सांगितले आहे हा पोस्ट शेवटपर्यंत वाचल्या बद्दल धन्यवाद

Leave a Comment