कापूस पहिलं खत व्यवस्थापन / Kapus Pahil Khat Niyojan

Kapus Pahil Khat Niyojan: नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या krushilab वेबसाइट वरती शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये भरपूर सारे शेतकरी कापूस या पिकाची लागवड करण्याच्या तयारीत आहे आणि अशातच भरपूर सारे शेतकरी मला एक प्रश्न विचारत असतात तर तो म्हणजे आपण नेमकं कपाशीला पहिलं खत व्यवस्थापन कोणतं किंवा कोणकोणत्या खतांचं तिथं करणं गरजेचं आहे यासंदर्भात माहिती द्या तर निश्चितच पोस्ट शेवटपर्यंत वाचा पोस्ट च्या शेवटी मी एक असं खत सांगितलेला आहे ज्या खतामुळे तुम्हाला इतर खतांचे प्रमाण कदाचित कमी वापरावे लागेल किंवा जे खत वापरलेली आहेत त्याचा 100% आपल्या पिकाला तिथं कापसाला लागू लवकरात लवकर होणार आहे

Kapus Pahil Khat Niyojan

त्याच्यासोबतच आपल्या कापूस पिकाची मर वगैरे देखील आपल्याला कमी प्रमाणात झालेली पाहायला मिळणार आहे आणि योग्य प्रमाणात कपाशीचा फोटो होऊन जास्तीत जास्त आपल्या कापसाचे उत्पादनामध्ये तिथे वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे

किती खत टाकने गरजेच आहे

मित्रांनो पहिला खत आता सर्वात महत्त्वाचं तुम्ही नेमकं तुमच्या कापसाला किती खत टाकणं गरजेचं आहे मित्रांनो जास्तीत जास्त तीन आणि कमीत कमी दोन टप्प्यांमध्ये आपण आपल्या कापसाला तिथे खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे आता प्रश्न पडतो पहिलं खत व्यवस्थापन केव्हा करावं शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपला कापूस एक लागवड करून 25 ते 30 दिवसांचा झालेला असतो तर अशा टायमाला आपल्या कापूस पिकावरती आपल्याला पहिलं खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे


फोन पे वरून दररोज 2850 रुपये कमवा; फक्त एक काम करा


कोणत्या प्रकारची खत वापरू शकतो

आता पहिल्या खत व्यवस्थापन करताना आपल्याला कोणकोणत्या प्रकारची खत तिथं वापरू शकतो. शेतकरी मित्रांनो मी तीन ते चार प्रकारची खत सांगणार आहे आणि त्यांचे योग्य प्रमाण सांगणार आहे ते एक तर तुम्ही साईडला वही वरती आपल्या जी डायरी असते त्याच्यावरती लिहून घेतलं तरी चालेल किंवा वरती स्क्रीन वरती मी टाईप करून दाखवतो तुम्ही त्या स्क्रीनचा स्क्रीन शॉट मारला तरी देखील चालेल शेतकरी मित्रांनो एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 14 35 14 या खताचा वापर करू शकता. प्रति एकरासाठी दीड ते दोन बॅगा आपल्याला 14 35 14 हे खत वापरायचा आहे

Kapus Pahil Khat Niyojan

त्याच्यासोबत किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही 12 32 16 मित्रांनो प्रति एकरासाठी दोन बैग 12 32 16 या खताचा देखील तुम्ही वापर करू शकता


399 मध्ये 10 लाखाचा विमा पोस्ट ऑफिस ची नवीन योजना

किंवा शेतकरी मित्रांनो 15 15 15 या खताचा देखील तुम्ही प्रति एकरासाठी दीड ते दोन बॅगा कापूस या पिकासाठी वापर करू शकता मित्रांनो सदर जे तीन खत सांगितले त्या तिन्ही खता पैकी कोणतेही एकच खत घ्या दीड ते दोन महिने प्रति एकर साठी त्याचा अवश्य वापर करा त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला एक दहा ते पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट या खताचा देखील आपल्याला पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये तिथे वापर करणे गरजेचे आहे

आता प्रश्न पडतो मी जे तुम्हाला जे एक्स्ट्राचं खत सांगणार होतो तर त्याच्याबद्दल मित्रांनो सध्याच्या काळामध्ये मार्केटमध्ये जे कोरोमंडल इंटरनॅशनल कंपनीचं अरे थ्री या नावाचा मायकोराजा शेतकरी मित्रांनो मायकोरायझा म्हटलं की जे आपण खत टाकतो तर ते सहजासहजी कोणत्याही पिकाला जर आपण कापूस पिकाचा जर विचार केला तर कपाशीला सहजासहजी उपलब्ध करून देण्याचं काम मायको राजा करतं

आणि त्यातली त्यात हा जो मायक्रो आहे तर तो पावडर स्वरूपातला आहे प्रती एकरासाठी आपल्याला चार ते आठ किलो अरे थ्री हे जे खत आहे तर ते इतर कोणत्याही खतांमध्ये मिक्स करून आपल्याला तिथं वापरायचा आहे मित्रांनो निश्चितच अशा पद्धतीने तुम्ही कापसाला पहिलं खत व्यवस्थापन करा.Kapus Pahil Khat Niyojan

1 thought on “कापूस पहिलं खत व्यवस्थापन / Kapus Pahil Khat Niyojan”

Leave a Comment