कापूस पहिली फवारणी कोणती करावी /cotton sprey First

cotton sprey First: नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि जर तुम्हाला कापसाचे पूर्ण व्यवस्थापन पहिल्यापासून तर शेवटपर्यंत पाहायचा असेल आणि जे काही आपले इतर कापूस उत्पादक शेतकरी मित्र आहेत पाहुणे आहेत नातेवाईक आहेत तर त्यांच्यापर्यंत आपले हा पोस्ट जास्तीत जास्त शेअर करत चला

cotton sprey First
cotton sprey First

 

cotton sprey First

आपण जी माहिती घेणार आहोत तर ते म्हणजे आपल्या कापूस पिकावरती आपण पहिली फवारणी केव्हा करणे गरजेचे आहे ती कोणती करावी जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या कापूस पिकाला ज्या काही फळ फांद्या वगैरे असतात त्यांची संख्या जास्तीत जास्त लागल एकंदरीत फुलपात्यांची संख्या आहे ती जास्तीत जास्त होईल आणि सुरुवातीच्या काळामध्ये जो काही मावा थ्रीप फुल किडे वगैरे असतात याच्यावरती 100% नियंत्रण कसे भेटेल

मित्रांनो चला तर औषध सांगणार आहे तर त्याची तुम्ही जर तुमच्या कापूस पिकावरती फवारणी केली तर निश्चितच खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या कापूस पिकावरती मावा आणि फुल किडे त्याच्यासोबतच थोडाफार प्रमाणात थ्रिप्स या मुख्य रस शोषण करणारे किडींचा आपल्याला तिथे प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळत असतो याच्यासाठी आपल्याला जास्त महागडे कोणतेही कीटकनाशक वापरायचे नाही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे काही स्वस्तात मस्त कीटकनाशक बसतात तर त्याच कीटकनाशकाचा आपण तिथे वापर करणे गरजेचे आहे

कोनते कीटकनाशक वापरावे

कीटकनाशकाचा जर विचार केला तर 17.8% हा घटक असलेला तुम्ही कोणत्याही कंपनीचा कोणत्याही कीटकनाशक तिथे वापरू शकता ज्याच्यामध्ये बायो कंपनीचं कॉम्प्युटर येतं किंवा शेतकरी मित्रांनो इतर कोणत्याही कंपनीचं तुम्ही सेम घटक असलेलं जे प्रॉडक्ट आहे तर ते प्रति 15 ते 20 लिटरच्या पंप साठी आपल्याला दहा एम एल तिथे वापरणे गरजेचे आहे त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला 19 19 या विद्राव्य खताचा देखील सुरुवातीच्या काळामध्ये फवारणीमध्ये वापर करायचा आहे याचं प्रमाण आपल्याला प्रति 15 ते 20 लिटरच्या पंप साठी 80 ते 100 ग्रॅम 1919 चे प्रमाण तिथे वापरणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्या कपाशीला सुरुवातीच्या काळामध्ये फुटवा वगैरे तिथे चांगला होईल


हे ही वाचा: मुलांच्या संगोपनासाठी दरमहा 2250 रूपये मिळणार


शेतकरी बंधूंना जर तुम्हाला सुरुवातीच्या काळात एखादा चांगलं ह्युमिक ऍसिड किंवा फुलविक ऍसिड समुद्री शेवळ असलेलं एखादं चांगल्या दर्जेचे तिथं टॉनिक सुद्धा म्हणजेच आपण ज्याला पोषक म्हणतो तर त्याचा देखील तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पहिल्याच फवारणीमध्ये वापर करू शकता.cotton sprey First

शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणतं कीटकनाशक वापरायचं असेल तर थायमत हक्झॅम 25% हा घटक असलेला कोणत्याही कंपनीचं तुम्ही कोणताही कीटकनाशक प्रतिपंधरा ते वीस लिटरच्या पंप साठी आपण दहा ग्रॅम तिथे वापरू शकतो ज्याच्यामध्ये सिजेंटा कंपनीचे अॅक्टर येतं किंवा खत व्यवस्थापन करताना आपण आपल्या कापूस पिकाला जे अरेत्री नावाचा मायकोराजा आहे तर याचा वापर खतामध्ये मिक्स करून प्रति एकर साठी चार किलो देणे गरजेचे आहे


जमीन भाड्याने देण्याऱ्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 1 लाख 25 हजार रुपये


 

मित्रांनो याच्यामध्ये प्युअर मायक्रो वायझ येतो जेणेकरून आपण जे काही खत वगैरे टाकणार आहेत तर त्याचा शंभर टक्के आपल्या कापूस पिकाला तिथे फायदा होणार आहे निश्चितच पोस्ट कसा वाटलाय इतर काही माहिती हवी असेल तर खाली कमेंट करून विचारा लवकरात लवकर तुम्हाला त्यात समस्याच समाधान मिळेल.cotton sprey First

Leave a Comment