Post Office Scheme New | 399 मध्ये 10 लाखाचा विमा पोस्ट ऑफिस ची नवीन योजना 1

Post Office Scheme Nwe: टाटा ग्रुप आणि पोस्ट ऑफिस यांच्या माध्यमातून इथे ग्रुप एक्सीडेंट गार्ड पॉलिसी ही लॉन्च करण्यात आलेली आहे इथे तुम्हाला फक्त 399 मध्ये दहा लाखाचा विमा मिळणारे यासंदर्भात आपण संपूर्ण माहिती या पोस्ट मद्धे घेणार आहे जसे की तुम्हाला यासाठी पात्रता काय आहे नक्की कोण अर्ज करू शकतो एज क्रायटेर काय राहील संपूर्ण माहिती

Post Office Scheme New
Post Office Scheme New

तर सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता दुर्दैवी प्रसंगापासून संरक्षण मिळवण्यासाठी इथे टाटा ग्रुप आणि आपलं पोस्ट ऑफिस म्हणजेच भारतीय डाक विभाग यांच्यातर्फे इथे सादर करीत आहोत ग्रुप एक्सीडेंट गार्ड पॉलिसी तर या पॉलिसीला नाव देण्यात आलेले ग्रुप एक्सीडेंट गार्ड पॉलिसी तर अपघातामुळे होणारे शारीरिक तसेच आर्थिक अडचणीसाठी ही पॉलिसी संरक्षणाचे काम जे आहे ते करणार आहे

Post Office Scheme New

तर या पॉलिसीचे मुख्य उद्दिष्ट काय आहे नक्की काय काय तुम्हाला विमा भेटणार आहे ते पाहुयात तर पोस्ट ऑफिस ची जी एक्सीडेंट गार्ड पॉलिसी स्कीम आहे इथे तुम्हाला अपघाती मृत्यू झाला तर दहा लाख रुपये मिळणार आहेत


  हे पन वाचा: मुलांच्या संगोपनासाठी दरमहा 2250 रूपये मिळणार


जर कायमचं अपंगतत्व आलं तरी ते दहा लाख रुपये मिळणारे तसेच दवाखान्याचा खर्च असेल 60000 रुपये पर्यंत होणारे मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा खर्च इथे एक लाखावर रुपयापर्यंत प्रत्येक मुलाला देण्यात येणारे जसे जास्तीत जास्त दोन मुल आहेत त्याच्यामध्ये असणारे तसेच ऍडमिट जर तुम्ही कुठे झाला तर दररोज एक हजार रुपये पर्यंत दहा दिवस जो आहे तो खर्च सुद्धा तुम्हाला येथे मिळू शकतो तसेच ओपीडी खर्च 30000 रुपये पर्यंत आहे

Post Office Scheme New

अपघाताने पॅलेसिस जर झाला तरीसुद्धा दहा लाखापर्यंत विमा कवच आहे कुटुंबाला दवाखान्यांना प्रवास खर्च जो असेल जो काही प्रवास खर्च होतो त्याला 25000 पर्यंत राहणार आहे आणि ते महत्त्वाचं म्हणजे वेटिंग पिरेड राहणार नाही

कोण अर्ज करू शकतो

आता इथे एलिजिबल क्रायटेरिया काय राहणार आहेत कोण इथे भाग घेऊ शकतो कोण अर्ज करू शकतो तरी आयपीपीचे ज्यांचा अकाउंट असेल पोस्ट ऑफिस ज्यांचा अकाउंट असेल ते अप्लाय करू शकता जर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत ज्यांचा अकाउंट असेल त्ते तिथे लाभ घेऊ शकता. (Post Office Scheme New)

तर लगेच आपल्या शेजारील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट आहे ते उघडून घ्यायचा आहे उघडल्यानंतर आता हे अकाउंट कोण कोण उघडू शकतो तर 18 ते 65 वयापर्यंत इथे ज्यांच वय आहे आणि जास्तीत जास्त 65 आहे ते अप्लाय करू शकते विमा पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात पॉलिसी जवळ हे एक वर्षाची राहणारे आणि दर वर्षाला 399 रुपये राहणार आहेत

महत्वाचे वैशिष्ट्य काय आहे

तर याच्यामध्ये दोन पर्याय आहेत पहिला पर्याय आहे 399 रुपये वर्षाला भरणे दुसरा पर्याय 299 रुपये वर्षाला तर अशे दोन पर्याय आहे आता जो काही पहिला पर्याय आहे जसे की अपघाती मृत्यू असेल दहा लाख असेल कायमस्वरूपी अपंगत्व दहा लाख आता मी जे काही तुम्हाला वरती सांगितलं होतं ते पहिल्या पर्यायांमध्ये येतं 399 च्या प्लॅन आहे यामध्ये तुम्हाला हे सगळे फायदे भेटून जातात (Post Office Scheme New).


Post Office Scheme New: website


तसेच दुसरा पर्याय आहे याच्यामध्ये थोडे फायदे कमी आहेत जसे की अपघाती मृत्यू दहा लाख कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व जर आलं तर दहा लाख कायमस्वरूपी अपंग असेल शोधक कमी असेल तरीसुद्धा दहा लाखापर्यंत संरक्षण आहे अपघात झाला काही पक्षागत झाला तरीसुद्धा दहा लाख रुपये ते संरक्षण तुम्हाला मिळू शकतात

तसे दवाखान्याचा खर्च असेल ओपीडी वगैरे असेल असे मिळून 60000 अशाप्रकारे हा दुसरा प्लॅन आहे 299 मध्ये

अर्ज कसा करायचा

तर तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही हा इथे अर्ज करू शकता आता यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आपल्याला अगोदर जवळच्या पोस्टमनला भेटू शकता किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जायच त्यानंतर तुम्हाला इंडियन पेमेंट बँकेचा अकाउंट ओपन करायच आणि अकाउंट ओपन झाल्या ननतर तुम्हाला इन्शुरन्स म्हणजेच हा विमा जो आहे त्याचा लाभ घेऊ शकता तो तुम्ही काढून घेऊ शकता त्यासाठी तिथे भेट द्यावी लागेल तर अशाप्रकारे संपूर्ण पॉलिसी तुम्हाला ही समजली

Post Office Scheme New

तुम्ही सगळी माहिती जे आहे ते वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन हा नक्की विमा जो आहे तो उतरवा एकदम चांगला विमा पॉलिसी राहणार आहे तर अशाप्रकारे महत्त्वाचा पोस्ट आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद.

1 thought on “Post Office Scheme New | 399 मध्ये 10 लाखाचा विमा पोस्ट ऑफिस ची नवीन योजना 1”

Leave a Comment