Ativrushti Nuksan Bharpai GR | डाऊनलोड

मित्रांनो राज्यात सन 2021 व 22 या कालावधीमध्ये जे शेती पिकांचे गारपिट व अवेळी पावसामुळे नुकसान झाले होते आता त्यानुसार याची भरपाई या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो म्हणजेच त्यानुसार भरपाई चे पैसे शेतकऱ्यांना बँक खाते जमा करण्यास सुरुवात झालेली आहे त्याबाबतचा मित्रांनो या ठिकाणी 28 जून 2023 रोजी शासनाकडून जीआर सुद्धा करण्यात आलेला आहे

तर अशाप्रकारे मित्रांनो आता राज्यात सन 2021 व 22 कालावधीमध्ये झालेल्या गारपिट व अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले होते आता त्यांना या ठिकाणी भरपाई वाटप केली जात आहे या जीआर ची लिंक मी तुम्हाला येथे दिलेली आहे मित्रांनो तुम्ही हा जीआर त्या ठिकाणी डाऊनलोड करू शकता आणि सविस्तरपणे माहिती जाणून घेऊ शकता तर माहिती आवडली असेल तर मित्रां बरोबर share करा 

                                                                      👇👇👇   

                                 Gr डाउनलोड लिंक 

Leave a Comment