havaman andaj update । आज 24 जुलै सोमवार, वादळी वाऱ्यासह पाऊस। पंजाब डख हवामान अंदाज

  • havaman andaj update: मस्कार मी पंजाब डख हवामान अभ्यासक

आज आहे 24 जुलै 2023 सोमवार जाणून घेऊयात आजचा हवामान अंदाज आज राज्यातील कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोरजास्त राहणार आहे.

havaman andaj update


तर
मित्रांनो नांदेड हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर जालना तसेच लातूर धाराशिव बीड आणि सोलापूरच्या परिसरामध्ये आजदुपारनंतर तसेच रात्री मोठा मुसळधार पाऊस होणार आहे. हा अंदाज लक्षात घ्यायाचा आहे

तयाचबरोबर संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात देखील आज पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल त्यामध्ये अकोला अमरावतीचंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा आणि नागपूर जिल्ह्यात दुपारनंतर तसेच रात्री मोठ्या पावसालासुरुवात होईल. हा अंदाज लक्षात घ्यायाचा आहे


हे ही वाचा: कापूस पहिलं खत व्यवस्थापनत्याचबरोबर
उत्तर महाराष्ट्रातील
जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव मनमाड परिसरात देखील पावसाची परिस्थिती मोठी निर्माण होणारआहे. हा अंदाज लक्षात घ्यायाचा आहे.havaman andaj update

तसेच कोकणपट्ट्या देखील दुपारनंतर जोरदार पाऊस होईल यामध्ये पालघर मुंबई ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडीत्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर या परिसरात देखील जोरदार मुसळधार पाऊस आपल्याला झालेलापाहायला मिळेल.तर हा अंदाज लक्षात घ्यायाचा आहे

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण दिशा बदलते माहीत असावे

Leave a Comment