त्रुटीत काढलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप | Crop Insurance Update

Crop Insurance Update: 2022 संदर्भातील एक महत्त्वपूर्ण आणि दिलासा दे अपडेट आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील उशिरा केलेल्या आणि इतर काही कारणास्तव अपात्र केलेले क्लेम पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले असून अशा शेतकऱ्यांना आता पिक विमा कंपनीच्या माध्यमातून पिक विमा वाटपाला मंजुरी देण्यात आलेले ज्याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 70 कोटी 14 लाख रुपयांचा पिक विमा वाटप करण्यात येणार आहे

Crop Insurance Update
Crop Insurance Update

 

Crop Insurance Update

मित्रांनो 2022 मध्ये राज्यातील विविध भागांमध्ये अतिवृष्टी जोरदार पाऊस झालेला होता याच्यामध्ये शेतकऱ्यांचा नुकसान झालेलं होतं आणि ज्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार अतिवृष्टीचे नुकसान भरपाई मिळालेले अशा शेतकऱ्यांना देखील पिक विमा कंपनीच्या माध्यमातून उशिरा केलेल्या क्लेम किंवा इतर काही कारणास्तव अपात्र ठरविण्यात आले होते याच्यासाठी विविध शेतकरी संघटनाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलेली होती स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून याच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आलेला होता आणि यास्तव शासनाच्या माध्यमातून पिक विमा कंपनीला केलेल्या विनंतीनुसार अखेर पिक विमा कंपनीच्या माध्यमातून हे दावे मंजूर करण्यात आलेले 70 कोटी चौदा लाख रुपयांच्या पिक विम्याचे वाटप विमा कंपनीच्या मधुन केले जाणार आहे


हे पण वाचा: आवडेल तेथे कुठेही करा प्रवास महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर


 

मित्रांनो याचप्रमाणे बरेच सारे इतरही क्लेम आहेत जे पिक विमा कंपनीच्या माध्यमातून बाद करण्यात आलेले आहेत किंवा ते माध्यम देखील पात्र करण्यात आलेले नाहीत त्यांच्या अंतिम अहवालानुसार जी मंडळ पात्र झालेले आहेत अशा मंडळाचा देखील पिक विमा बाकी त्याचा देखील लवकरच वाटप होईल अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे Crop Insurance Update

मित्रांनो याचप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा अखेर उशिरा का होईना परंतु पिकविण्याचा वाटप केलेले क्लेम असतील ते असे क्लेम सुद्धा या पिक विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेले येतात परंतु मोठ्या प्रमाणात शेतकरी अध्याप देखील अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रतीक्षेत आहेत आशा करूयात अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याचे लवकरच जेणेकरून या मोठ्या प्रमाणात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचे शक्यता आहे


हे पण वाचा: अखेर जीआर आला वर्षाला १२००० रू 


तर मित्रांनो अशा प्रकारे खरीप 2022 च्या प्रतीक्षेत असणाऱ्या आणि बाद केलेल्या शेतकऱ्यांच्या पिक विम्याच्या वितरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट होतं ज्याची माहिती आपल्या नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो याच्या संदर्भातील किंवा इतर जिल्ह्याच्या संदर्भातील जे जे अपडेट आपल्याकडे उपलब्ध होतील ती माहिति देऊ लवकरच भेटूया धन्यवाद

Leave a Comment