PM किसान योजनेत 4 मोठे बदल | PM Kisan Yojana Update

PM Kisan Yojana Update: Pm Kisan योजनेमध्ये चार मोठे बदल करण्यात आलेले आहेत काही लाभार्थ्यांना माहिती असेल काही शेतकऱ्यांना आतापर्यंत माहिती नसेल तर या पोस्ट च्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या पोर्टलमध्ये जे चार बदल करण्यात आलेले आहेत ते कोणते आहेत सविस्तर येथे आपण या पोस्ट च्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी पोस्ट शेवटपर्यंत वाचा

 

PM Kisan Yojana Update
PM Kisan Yojana Update

 

PM Kisan Yojana Update

पहिला बदल

मित्रांनो पीएम किसान योजनेच्या पोर्टलमध्ये पहिला बदल जो करण्यात आलेला आहे तो आहे बेनिफिशरी स्टेटस मध्ये पूर्वी बेनिफेसरी स्टेटस मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबरच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येत होतं आता रजिस्ट्रेशन नंबर ने बेनिफिशरी स्टेटस पाहता येणार आहे

दुसरा बदल

PM Kisan Yojana Update दुसरा बदल जो आहे तुमच्या आधार मध्ये जे काही नाव आहे अनेक लाभार्थ्यांचा स्पेलिंग मिस्टेक झालेली असेल मग त्या लाभार्थ्यांचा जर करेक्शन करायचं असेल किंवा पीएम किसान योजनेमध्ये काही करेक्शन करायचे असतील तर तुम्हाला घरी बसल्या या पोर्टलच्या माध्यमातून करता येणारे मित्रांनो यामध्ये एक ऑप्शन या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत तो ऑप्शन आहे नेम करेक्शन अस पर आधार या नावाचा एक नवीन या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेला आहे त्या ऑप्शन वरती क्लिक करा जे काही तुम्हाला करेक्शन करायचे ते बिंदास पद्धतीने त्या ठिकाणी करेक्शन करून घ्या


399 मध्ये 10 लाखाचा विमा पोस्ट ऑफिस ची नवीन योजना 


तिसरा बदल

आता तिसरा बदल जो या ठिकाणी करण्यात आलेला आहे तो असणार आहे पी एम किसान मोबाईल ॲप या पोर्टल वरती जेव्हा तुम्ही जाल त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट समजून येईल पी एम किसान मोबाईल ॲप नावाचा एक नवीन ऑप्शन त्या ठिकाणी देण्यात आला आहे त्यावर ती जेव्हा तुम्ही क्लिक करणार क्लिक केल्यानंतर प्ले स्टोअर वरती तुम्ही डायरेक्ट जाल प्ले स्टोअर वरती गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पीएम किसान मोबाईल ॲप असा एक नवीन ॲप दिसेल त्याला इंस्टॉल करून घ्यायचा आहे इन्स्टॉल केल्यानंतर या पी एम किसान मोबाईल ॲप मध्ये आज काही बदल करण्यात आलेले आहे मित्रांनो आज केंद्र शासनाच्या माध्यमातून यामध्ये जे बदल करण्यात आलेला आहे घरी बसल्या तुम्हाला केवायसी साठी काही अडचण येत असेल तर ती केवायसी या ॲपच्या माध्यमातून करता येईल किंवा तुमचं स्टेटस पाहायचं असेल तर या ॲपच्या माध्यमातून पाहता येईल किंवा या व्यतिरिक्त जे काही तुम्हाला यामध्ये बदल पाहायचे असतील स्टेटस पाहायचे असेल किंवा जे काही तुम्हाला पाहिजे असेल तर या मोबाईल ॲपच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहे

चौथा बदल

जो बदल आहे महत्त्वपूर्ण व अतिशय शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणारा तो म्हणजे व्हॅलेंटारी सरेंडर ऑफ पी एम किसान बेनीफिसिरी मित्रांनो अनेक लाभार्थी पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहेत पूर्वी नोंदणी केलेली आहेत परंतु यामधून असे काही शेतकरी आहेत त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ नको वाटायला लागलाय किंवा ते विनाकारण किंवा त्यांची काही जे पात्रता आहे ते पात्रता आता सध्या नाही पूर्वी ती पात्रता त्यांची होती परंतु आता पीएम किसान योजनेमध्ये असेल लाभार्थी बसत नाही मग अशा लाभार्थ्यांना आता वाटतं की आपण स्वतःहून ऐच्छिक म्हणजेच आपण इतर सरेंडर केला पाहिजे आणि पीएम किसान योजना पासून आपण बाद वयाला पाहिजे आणि या योजनेचा लाभ मला मिळाला नाही पाहिजे तर तो अशा लाभार्थ्यासाठी यामध्ये एक जो नवीन बदल करण्यात आलेला आहे


पोकरा योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा


 

तो म्हणजे पी एम किसान योजनेच्या

पोर्टल वरती एक नवीन ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसेल व्हॅलेंटारी सरेंडर ऑफ पीएम किसान बेनिफिशरी नावाचा त्याला क्लिक करा रजिस्ट्रेशन नंबर टाका ओटीपी तुमच्या मोबाईल वरती येईल ओटीपी टाकल्यानंतर तुमचे जे काही सरेंडर करायचे असेल तर तुमचे पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरून तुम्ही सरेंडर होऊन जाल PM Kisan Yojana Update

मित्रांनो असे चार बदल पीएम किसान योजनेच्या पोर्टलमध्ये करण्यात आलेले आहेत काही लाभार्थ्यांना आत्तापर्यंत माहिती नव्हती परंतु जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ही माहिती मिळायला पाहिजे म्हणून आपण विशेष करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही माहिती देण्यासाठी आपण हा पोस्ट बनवलेला आहे मित्रांनो धन्यवाद

Leave a Comment