MSRTC Aavdel Tithe Pravas Scheme 2023:आवडेल तेथे कुठेही करा प्रवास महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा.

MSRTC Aavdel Tithe Pravas Scheme 2023:बस ने फिरायचा प्लान करित असाल तर प्रत्येक ठिकाणासाठी लागणाऱ्या प्रवास भाड्यावर अधिकचा खर्च न करता तुम्ही एसटीच्या आवडेल तेथे कोठेही प्रवास करु शकता या योजनेचा लाभ घेऊ शकता. ज्यामध्ये तुम्हाला पास काढता येतो आणि पास प्रकारानुसार त्या ठराविक कालावधीमध्ये कोणत्याही ठिकाणी कोणत्याही बस ना प्रवास करता येतो अगदी आंतरराज्य प्रवास सुद्धा तर कोणत्या पाच साठी किती पैसे भरावे लागतील एसटीच्या कोणकोणत्या बसेस मध्ये तुम्हाला प्रवास करता येईल पास ची मुदत किती असेल हे सर्व जाणून घेण्याकरिता हा blog शेवटपर्यंत अवश्य वाचा

 

MSRTC Aavdel Tithe Pravas Scheme 2023
MSRTC Aavdel Tithe Pravas Scheme 2023

 

पण त्यापूर्वी जर आपल्या krushilab वेबसाइट वर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा ज्यामुळे प्रत्येक नवीन post सर्वात अगोदर तुम्हाला बघता येईल Aavdel Tithe Pravas Scheme

नमस्कार मित्रांनो

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना

सन 1988 पासून प्रवाशांसाठी राबवित आहे

सर्वप्रथम पास संदर्भातील महत्त्वपूर्ण सूचना आपण बघू व शेवटी पास साठी किती पैसे भरावे लागतील याची माहिती

मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रवाशांना सात दिवसांचा आणि चार दिवसांचा पास दिला

जातो पास काढायचा असल्यास एसटी आगारामध्ये तुम्हाला त्या खिडकीवर जाऊन ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून मिळवता येतो

पास साठी आधार कार्ड पॅन कार्ड यासारखे आवश्यक कागदपत्रे देणे गरजेचे असेल साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेस साठी जसे साधी बस जलद बस रात्राणी शहरी यशवंती तसेच आंतरराज्य मार्गांसाठी सुद्धा वापरले जाऊ शकतात

 

 

निवारण बस सेवेसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आलेले जर तुम्ही शिवशाही बसचा पास घेतला तर तो शिवशाही बस सेवेसह साधी बस निम आरंभस विना वातानुकूलित शयन आसनी बस या सर्व सेवेसाठी तसेच एसटीने आंतरराज्य म्हणजे महाराष्ट्रातून इतर राज्यात प्रवास करण्यासाठी देखील ग्राह्य राहील यापैकी कुठलाही पास तुम्हाला दहा दिवस अगोदर पर्यंत घेता येतो

आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेचे पास नियमित बसेस सोबतच कोणत्याही जादा बसेस मध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या यात्रा बसेस मध्ये सुद्धा ग्राह्य राहील पास काढला म्हणजे तुम्हाला त्यावर प्रवास करता येतो पण बस मध्ये सीट मिळेल याची गॅरंटी नसते त्यामुळे तोच पास दाखवून तुम्हाला प्रवास सुरू करण्यापूर्वी आरक्षण खिडकीवर जाऊन जागा आरक्षित करता येते म्हणजे रिझर्वेशन चार्जेस भरून सीट रिझर्व करता येते

      हे पण वाचा महत्वाच 

MSRTC Aavdel Tithe Pravas Scheme 2023

पास काढल्यानंतर प्रौढ व्यक्तीला त्यांच्यासोबत 30 किलो

वजनाचे प्रवासी सामान आणि बारा वर्षाखालील मुलाला पंधरा किलो वजनाचे प्रवासी समान

विनाकार म्हणजे पैसे न भरता घेऊन जाता येते

पाच धारक आंतरराज्य मार्गवर महाराष्ट्र राज्य मर्ग परिवाहन मडळाची बसे जिथे जीथे जाते तिथपर्यंत राज्य परिवाहन बसणे प्रवास करता येनार आहे

लक्षात ठेवा जर पास हरवला तर डब्लीकेट पास मिलत नाही

किंवा त्यासाठी भरलेले पैसे परत मिळणार नाही त्तेमुळे पास काढल्यानंतर तो संभाळण्याची जबाबदारी तुमचीच आहे

 

 

त्याचप्रमाणे हा पास काढला एकाने पण त्यावर प्रवास दुसराच कोणी करत असेल

तर असा पास जप्त होऊ शकतो

कारण हा पास नॉन ट्रान्सफरेबल म्हणजे अस्तरणीय आहे

प्रवासात वैयक्तिक वस्तू गहाळ झाल्यास अथवा कोणतेही नुकसान झाल्यास महामंडळ त्याची जबाबदारी घेत नाही

नातलगाचा मृत्यू भूकंप आग लागणे अतिवृष्टी महापूर नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे पास रद्द करायचा असेल

तर प्रवासाच्या तारखेपूर्वी याची महिती देऊन तुम्हाला पास साठी जे पैसे भरलेले आहे ते वापस मिळवता येतात

पास किती दिवसा साठी मिळतो

मित्रांनो पास सात दिवसांसाठी आणि चार दिवसांसाठी मिळतो

साधी बस आणि शिवशाही या दोन कॅटेगरीमध्ये तसेच प्रौढ व्यक्ती आणि मुले दोघांसाठी पाचशे वेगवेगळे दर निश्चित करण्यात आलेले आहेत

यामध्ये मुलांचे वय पाच वर्षाहून अधिक आणि बारा वर्षांपेक्षा कमी असायला हवे

सात दिवस म्हणजे लाल परी जलद रात्रसेवा शहरी व यशवंती अंतरराज्य या पास करिता प्रौढ व्यक्तीला जर सात दिवसांचा पास पाहिजे असेल तर 2040 रुपये भरावे लागतील मुलासाठी सात दिवसाच्या पास ला 1025 रुपये भरावे लागतील त्याचप्रमाणे प्रौढ व्यक्तीला जर चार दिवसांचा पास काढायचा असेल तर 1170 रुपये आणि मुलांच्या पास साठी 585 भरून पास मिळवता येतो

जर शिवशाही असणे म्हणजे सीट्स असलेल्या बसचा पास घेणार असाल तर हा पास इतर सर्व बस सेवेसाठी सुद्धा चालू शकतो या बस मध्ये प्रौढ व्यक्तीला सात दिवसांच्या पाच साठी 330 रुपये तर मुलांच्या पास साठी पंधराशे वीस रुपये भरावे लागतील तर चार दिवसांच्या पास साठी प्रौढ व्यक्तीला पंधराशे वीस रुपये आणि मुलांच्या पास साठी 765 रुपये एकूण मूल्य भरावे लागेल

उदाहरणार्थ कुटुंबामध्ये जर चार व्यक्ती आहेत

पती-पत्नी आणि दोन मुले यांचे वय पाच ते बारा वर्षा दरम्यान आहे

तर अशावेळी चौघांसाठी पास काढावा लागेल

साध्या बससाठी या कुटुंबाला सात दिवसांच्या पास साठी एकूण 6130 रुपये

आणि चार दिवसांच्या पास साठी तीन हजार पाचशे दहा रुपये भरावे लागतील

जर यांनी शिवशाही बसचा पास काढायचे ठरवले

तर सात दिवसांसाठी एकूण 9000 100 रुपये आणि चार दिवसांच्या पाच साठी चौघांनाही एकूण 4570 रुपये भरून पास मिळवता येतो

सात दिवसासाठी किंवा चार दिवसांसाठी काढलेले या पासवर राज्यामध्ये किंवा राज्यातून एसटी ज्या ज्या ठिकाणी जाते तिथपर्यंत प्रवास करता येतो तर मित्रांनो एसटी मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनेचा अवश्य लाभ घ्या

Leave a Comment