अखेर जीआर आला वर्षाला १२००० रू | Namo Shetkari Mahasanman Yojana

Namo Shetkari Mahasanman Yojana: मित्रांनो आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासनमान निधी योजनेअंतर्गत वर्षाला आता बारा हजार रुपये जे आहेत ते मिळणार आहेत केंद्र शासनाचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात आता महाराष्ट्र शासनाकडून नमो शेतकरी महासनमान निधी योजना अंतर्गत सहा हजार रुपये मिळणारे म्हणजेच केंद्र शासनाकडून सहा आणि महाराष्ट्र शासनाकडून सहा असे मिळून टोटल 12 हजार रुपये वर्षाला देण्यात येणार आहे

 

Namo Shetkari Mahasanman Yojana
Namo Shetkari Mahasanman Yojana

 

Namo Shetkari Mahasanman Yojana

त्या संदर्भात हा जीआर आहे 15 जून 2023 चा जीआर आहे यामध्ये सर्व माहिती दिली आहे कोण शेतकरी पात्र आहेत पहिला हप्ता जो आहे तो चार हजार रुपयाचा मिळणारे तो कसा मिळणारे सर्व माहिती आपण या पोस्ट मधे पाहनार आहोत


हे पण वाचा मुलांच्या संगोपनासाठी दरमहा 2250 रूपये मिळणार


 

शासन निर्णय सन 2023 24 या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासंमान निधी योजना ही योजना सन 2023 24 पासून राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे आणि त्या योजनेअंतर्गत

आता लाभार्थी कोण आहेत ते पाहू शकता

सदर योजने करिता लाभार्थी पात्रता व ध्येय लाभासाठीचे निकष दिले आहेत काय आहेत निकष तर सदर योजने करिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृह धरण्यात येणार आहेत म्हणजे जे काही केंद्र शासनाचा ज्यांना हप्ता मिळतोय दोन हजार रुपयांचा त्याच शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे आता कुणाला तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पीएम किसान पोर्टल वरती नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार ज्यांनी ज्यांना आता दोन हजार रुपये मिळतात त्यांनाच आता अजून दोन हजार रुपये असे तीन महिन्याला चार हजार रुपये देण्यात येणार आहेत


              शासन निर्णय GR:   येथे पहा


Namo Shetkari Mahasanman Yojana

तर पीएम किसान पोर्टल वरती नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळवलेले पात्र लाभार्थी देखील या योजनेचे लाभार्थी राहणार आहेत जर ज्यांनी नवीन नोंदणी केलेली आहे आणि त्यांना दोन हजार रुपये हे आता चालू झालेले आहेत त्यांना सुद्धा आता हे चार हजार रुपये असे तीन महिन्याला मिळणार म्हणजेच बारा हजार रुपये आता शेतकऱ्यांना मिळणारे

त्यासंदर्भात आता कार्यपद्धती कशी राहील

Namo Shetkari Mahasanman Yojana: नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन दोन म्हणजे सहा हजार रुपये आणि जे काही केंद्र शासनाचे असेच तुम्हाला मिळतात दोन दोन सहा असे तुम्हाला टोटल आता बारा हजार रुपये मिळणार आहेत त्यानंतर आता जर तुम्ही म्हणाल की आता जो काही हप्ता येईल तो आता तुम्हाला दोन्ही मिळेल का आता येणार जो हप्ता असेल 14 वा तो तुम्हाला केंद्र शासनास सुद्धा मिळेल आणि राज्य शासना सुधा मिळेल म्हणजे चार हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत

त्यानंतर अपात्र लाभार्थी जे असतील त्यांच्याकडून कारवायाची वसुली आहे ती वसुली सुद्धा करण्यात येणारे आणि त्या संदर्भात सुद्धा शासनाने येथे जीआर मध्ये महत्त्वाची अशी माहिती सांगितलेली आहे शेतकरी मित्रांनो हा पोस्ट नक्की शेअर करा
                                  धन्यवाद

Leave a Comment