जमीन भाड्याने देण्याऱ्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 1 लाख 25 हजार रुपये:Saur Krushi Vahini Yojana

मित्रांनो शेतकऱ्यांना दिवसा तसेच अखंडित वीज पुरवठासाठी मुख्यमंत्री Saur Krushi Vahini Yojana 2.0 ही नवीन योजना राबविण्यात येत आहेया योजनेसाठी भाड्याने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार ऐवजी आता एक लाख 25 हजार रुपये वार्षिक दिले जाणारआहेत शिवाय ही रक्कम दर वर्षात तीन टक्क्यांनी वाढवली जाणार आहे.

Saur Krushi Vahini Yojana
Saur Krushi Vahini Yojana

 

Saur Krushi Vahini Yojana

मित्रांनो शेतकऱ्यांची सोय आणि त्यांच्या मागणीनुसार कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणाच्या वतीने मागीलकाही वर्षांपासून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही सुरू होती त्या योजनेत राज्यात चांगला प्रदेशात मिळाला असून दरम्यान आठ मे2023 पासून राज्य शासनाने या योजनेस अधिक व्यापक स्वरूप देत लोकसहभाग वाढवण्यासाठी आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीयोजना 2.0 या नावाने योजना पुढे सुरू ठेवली आहे.

जमीन कोनति लागते

या नव्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 75000 ऐवजी एक लाख 25 हजार रुपये भाडे देण्यात येणार आहे शिवाय त्यात दरवर्षी तीनटक्क्यांनी वाढ ही केली जाणार आहे मित्रांनो या योजनेसाठी शासकीय आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रातील जमिनीचा वापर करण्यातयेत असून त्यातून शेतकऱ्यांना नियमितपणे उत्पन्नाचे संधीही मिळत आहे महावितरणाच्या वीज वितरण उपकेंद्रापासून पाचकिलोमीटरच्या आतील अंतरावरील शेतकरी या योजनेत आपली जमीन देऊ शकतात आणि वर्षाला सव्वा लाख रुपये भाडे हे घेऊशकतात किमान तीन आणि अधिकाधिक 50-11 पर्यंत जमीन शेतकऱ्यांना सौर ऊर्जेसाठी भाड्याने देता येणार आहे.


हे पन वाचा आता आयुष्यभर गॅसचा खर्च नाही सरकारने बनवलय नविन यंत्र


उपकेंद्र पासून जवळच जमिनीला घेऊन येत प्राधान्य असणार आहे या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींनाहीपंधरा लाख रुपयाचे अनुदान या ठिकाणी या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे

कोनत्या जिल्यातून प्रस्ताव

तसेच मित्रांनो बऱ्याचशा जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी आपली जमीन या योजनेसाठी देण्याचे प्रस्ताव हे दाखल केलेले आहेत सौर ऊर्जाप्रकल्पासाठी महावितरणाच्या

लातूर परिमंडळातून शासन आणि शेतकऱ्यांचे एकूण चार हजार 548 एकर जमिनीचे प्रस्ताव दाखल झाले आहेत परिमंडळात लातूरबीड आणि धाराशिव जिल्हांचा समावेश आहे यामध्ये

लातूर जिल्ह्यातून 39 शेतकऱ्यांची 429 एकर तर 60 ठिकाणची 858 एकर शासकीय जमीन

बीड जिल्ह्यातून 30 शेतकऱ्यांची 425 तर 64 ठिकाणची 118 एकर शासकीय जमीन

Saur Krushi Vahini Yojana

आणि धाराशिव जिल्ह्यातून 18 शेतकऱ्यांचे 460 तर 102 ठिकाणचे 1258 एकर शासकीय जमीन महावितरणाला सौर ऊर्जानिर्मितीसाठी केले आहे


हे पन वाचा आता सर्वांना ५ लाख रु. विमा मिळणार कार्ड वाटप


या अभिनव नियोजन अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आव्हान मुख्य अभियंता यांनी शेतकऱ्यांना केलेले आहे तर अशाप्रकारे मित्रांनो मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 या नवीन योजनेसाठी आपली जमीन भाड्याने देणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक एक लाख25 हजार रुपये भाडे देण्यात येणार आहे तसेच या रकमेमध्ये दरवर्ष तीन टक्क्यांनी वाढ ही केली जाणार आहे तर तुमच्याकडे सुद्धा जरपडीक जमीन तुमची पडून असेल मित्रांनो तर ती जमीन तुम्ही या योजनेसाठी भाड्याने देऊन वर्षाला एक लाख 25 हजार रुपये भाडेम्हणून घेऊ शकतात आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न तुम्ही पडीत जमिनीतून सुद्धा घेऊ शकता

Leave a Comment