शेतकऱ्यांसाठी टॉप १० ठळक बातम्या:पिक विमा कर्जमाफी । Agriculture News In Marathi

Agriculture News In Marathi: ताज्या बातम्या आपण आज या पोस्ट मधे बघणार आहोत फक्त शेतकऱ्यांसाठीच्याच असणारा या ताज्या बातम्या आताच्या आहे त्यामुळे पोस्ट नक्कीच शेवटपर्यंत वाचा

Agriculture News In Marathi
Agriculture News In Marathi

 

Agriculture News In Marathi

 

पहिली महत्त्वाची बातमी

शेतकऱ्यांसाठीची सर्वात पहिली महत्त्वाची दिलासादायक बातमी आहे शेतकऱ्यांना आता घरबसल्या आपल्या मोबाईलद्वारे मिळणार डिजिटल साक्षरीकृत सातबारा त्यामुळे सीएससी सेंटर किंवा झेरॉक्सच्या दुकानांमध्ये वारंवार चकरा मारणे होणार बंद केंद्र शासनाच्या विकसित केलेल्या उमंग या मोबाईल ॲप द्वारे मिळणार शेतकऱ्यांना लाभ

दुसरी महत्वाची बातमी

त्यानंतरची शेतकऱ्यांसाठी ची टॉप दुसरी महत्वाची दिलासादायक बातमी आहे आज पासून मान्सून होणार सक्रिय पुढील 72 तासांमध्ये मान्सून मुंबई दाखल होण्याचा अंदाज हवामान शास्त्रने वरतीविला आहे त्यामुळे राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये मेग गरजेनुसार पावसाचा इशारा दिला आहे


आता घरकुलसाठी 4.5 लाख ₹ मिळणार हे पात्र


तिसरी महत्त्वाची बातमी

त्यानंतरची शेतकऱ्यांसाठी ची टॉप तिसरी महत्त्वाची दिलासादायक बातमी आहे ज्यादा दराने बियाणांची आणि खताची विक्री केल्यास कृषी केंद्राचा परवाना होणार रद्द खताच्या व बियाणांच्या ठरलेल्या एमआरपी दरापेक्षा जादा दराने विक्री करणे गुन्हा असून तसा प्रकार आढळून आल्यास संबंधित कृषी केंद्र चालकावर क** कारवाई केली जाणार आहे तसेच कृषी केंद्राचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे

चौथी महत्त्वाची बातमी

त्यानंतरची शेतकऱ्यांसाठी जी टॉप चौथी दिलासादायक महत्त्वाची बातमी आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून 763 कोटी रुपयांची मदत मंजूर तसेच सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा 70 कोटी रुपये त्याचबरोबर खरीप 2022 मध्ये सततच्या पावसाने झालेल्या नुकसान भरपाई पोटी धाराशिव जिल्ह्यासाठी सुमारे 137 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे त्या समितीची माहिती राणा जगदीश सिंह पाटील यांनी दिली आहे

पाचवी महत्त्वाची बातमी

त्यानंतरची शेतकऱ्यांसाठी ची टॉप पाचवी दिलासादायक महत्त्वाची बातमी आहे गाळमुक्त धरण योजना वाढविणार शेतीची सुपीकता त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गाळमुक्त धरण योजनेला सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या या जमिनीची सुविधा वाढविण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा.Agriculture News In Marathi

सहावी महत्त्वाची बातमी

त्यानंतरची शेतकऱ्यांसाठी ची टॉप सहावी महत्त्वाची बातमी आहे आला पावसाळा गुरांचे आरोग्य सांभाळा आजकालचे युग हे यांत्रिक युग असले तरी काय शेतकरी अजूनही शेतीचे काम हे जनावरांच्या सहाय्याने करतात त्यामुळे आता पावसाळ्यामध्ये जनावरांना विविध जीवन व विषाणूची लागण होऊन त्यांची प्रकृती बिघडू शकते त्यामुळे आपल्या जनावरांना घटसर्प एकटांग्या लमपी आंतरविशाळ या संसर्गजन्य रोगासाठी आत्ताच लसीकरण
करून घेणे आवश्यक आहे.Agriculture News In Marathi

सातवी महत्त्वाची बातमी

त्यानंतरची शेतकऱ्यांसाठी ची टॉप सातवी महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांनो थांबा पेरणीला घाई करू नका पाऊस लांबल्याने धुरपणी आली धोक्यात पाऊस लांब लांब हरिप्रभिचे पिके धोक्यात त्यामुळे पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करा अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी जुलै महिन्यामध्ये खरीपच्या पेरण्या करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे


399 मध्ये 10 लाखाचा विमा पोस्ट ऑफिस ची नवीन योजना


8 महत्त्वाची बातमी

त्यानंतरची शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांनो नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी कर्जमाफीची मदत पी एम किसान योजनेचा 14 हप्ता या योजनेविषयी मदत मिळवण्यासाठी तात्काळ करा ई-केवांशी आपले आधार संलग्न करा व एकेवासी करून घेणे आवश्यक आहे कारण आधारने केले शेतकऱ्यांना निराधार त्यामुळे झाले शेतकरी अनुदानापासून वंचित

नवी महत्त्वाची बातमी

त्यानंतरची शेतकऱ्यांसाठी ची टॉप नवी महत्त्वाची बातमी आहे नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव पीक कर्ज खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या तयारीची लगबग सुरू आहे शेतीसाठी विविध कामाकरिता पैशाची आवश्यकता असते त्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही पीक कर्ज वाटप सुरू आहे त्यामुळे नेहमीच पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना आता वाढीव दराने पीक कर्ज देण्यात येत आहे शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा

10वी महत्त्वाची बातमी

त्यानंतरची शेतकऱ्यांसाठी ची टॉप 10वी महत्त्वाची बातमी आहे अवकाळी पावसाचा निधी आता मंजूर करण्यात आला आहे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून पर्यंत निधी जमा करण्यात आला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी मंजूर करण्यात आलेला निधी लवकरात लवकर जमा करावे अशी मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली आहे अन्यथा शेतकरी पिक विमा च्या रकमेसाठी नुकसान भरपाईसाठी शेतकरी आंदोलन करणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे

मित्रांनो ह्या होत्या शेतकऱ्यांसाठीच्या टॉप १० ठळक महत्त्वाच्या बातम्या अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट बातम्या पाहण्यासाठी आपल्या वेबसाईट ला सबस्क्राईब करा धन्यवाद

Leave a Comment