weather report । आज 21 जुलै राज्यात जोरदार पाऊस। पंजाब डख हवामान अंदाज

weather report: तर मित्रांनो राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे आजही महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यांना वादळीवाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर मित्रांनो आज आहे 21 जुलै 2023 शुक्रवार जाणून घेऊया आज दुपारनंतर तसेचरात्री राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर जास्त पाहायला मिळणार आहे याविषयी.

weather report

weather report

तर मित्रांनो सुरुवातीला पहिले संपूर्ण विदर्भामध्ये यामध्ये नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणातसेच अकोला जिल्ह्यात आणि नागपूरच्या भागात देखील मोठा मुसळधार पाऊस आपल्याला आज दुपारनंतर तसेच रात्री देखीलझालेला पाहायला मिळेल.

उत्तर महाराष्ट्र

यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव नाशिक मालेगावनंदुरबार धुळे चाळीसगाव मनमाडच्या परिसरात देखील जोरदार पाऊस आपल्याला पुढील काही तासांमध्ये सुरू झालेला पाहायलामिळेल तसेच

कोकणाच्या मुंबई ठाणे पालघर वसई विरार कल्याण डोंबिवली रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी या परिसरात देखीलपावसाचा जोर काहीसा जास्त पाहायला मिळेल.weather report

मध्य महाराष्ट्रात

पहिले स्थान मध्य महाराष्ट्रातील सोलापूर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर तसेच रात्री देखील जोरदार पाऊस होईल मात्रसातारा सांगली त्याचबरोबर पुणे या परिसरामध्ये आणि कोल्हापूरच्या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज भाग बदलतपडलेला आपल्याला पाहायला मिळेल

पुढील 72 तास राज्यात ढगफुटी पाऊस। पंजाब डख हवामान अंदाज

तर मित्रांनो या पुढील हवामानाचे अपडेट पाहण्याकरता

वेबसाईट ला भेट देत रहा

Leave a Comment