weather report । आज 21 जुलै राज्यात जोरदार पाऊस। पंजाब डख हवामान अंदाज

weather report

weather report: तर मित्रांनो राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे आजही महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यांना वादळीवाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर मित्रांनो आज आहे 21 जुलै 2023 शुक्रवार जाणून घेऊया आज दुपारनंतर तसेचरात्री राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर जास्त पाहायला मिळणार आहे याविषयी. weather report तर मित्रांनो सुरुवातीला पहिले संपूर्ण विदर्भामध्ये यामध्ये … Read more