Panjab Dakh : सावधान आज रात्रीला वादळी पाऊस। हवामान अंदाज

By कृषी लाभ

Published on:

Panjab Dakh

तर मित्रानो आज रात्री आणि मध्यरात्रीला राज्याच्या काही जिल्ह्यांना मोठ्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाट असेल मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला राज्याच्या बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये आज रात्री मध्यरात्री झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊ राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये हा पाऊस होणार आहे याविषयी.

सुरुवातीला विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये

पहिले या भागांना मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे यामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा आणि नागपूर जिल्ह्यात मोठा वादळी वाऱ्याचे पाऊस आज रात्रीला वर्तवण्यात आलेला आहे.Panjab Dakh


हे पण वाचा : पुढील 72 तास राज्यात ढगफुटी पाऊस। पंजाब डख हवामान अंदाज 


 

तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव आणि जालनाच्या परिसरात देखील पावसाचा जोर काहीसा जास्त प्रमाणात पाहायला मिळेल.Panjab Dakh

उत्तर महाराष्ट्रात

पहिले स्थान उत्तर महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ढगाळ परिस्थिती मध्यरात्री 12 ते एकच्या नंतर निर्माण झालेली पाहायला मिळेल त्यामध्ये नाशिक नंदुरबार धुळे जळगाव

Panjab Dakh

असेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगर जिल्ह्याचा समावेश असेल मात्र कोकणाच्या बऱ्याचशा भागांमध्ये मध्यरात्री पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी वसई विरार ठाणे या सर्वत्र परिसरामध्ये मध्यरात्री आणि उद्या देखील पावसाचा जोर काही प्रमाणात जास्त पाहायला मिळेल तर मित्रांनो या पुढील हवामानाचे अपडेट पाहण्याकरता वेबसाईट ला सबस्क्राईब करा धन्यवाद

कृषी लाभ

Related Post

1 thought on “Panjab Dakh : सावधान आज रात्रीला वादळी पाऊस। हवामान अंदाज”

Leave a Comment