पुढील 72 तास राज्यात ढगफुटी पाऊस। पंजाब डख हवामान अंदाज । havaman andaj today

panjab dakh यांचे अंदाज.नमस्कार मी पंजाब डख हवामान अभ्यासक मु.पो गुगळी धामणगाव ता.सेलू जि.परभणी. आज नवीनअंदाज

havaman andaj today

havaman andaj today

तर मित्रांनो पुढील 72 तासांमध्ये राज्यात भयंकर पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटाचप्रचंड स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्राच्या सर्वच भागांमध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळेल तसेच 18 19 आणि 20 जुलै दरम्यानम्हणजेच आज उद्या आणि परवाला राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस होणार आहे तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्येया तीन दिवसांच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त राहणार आहे याविषयी तर मित्रांनो सुरुवातीला

मराठवाड्यामध्ये

पहिले स्थान सर्वत्र मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस आपल्याला पुढील तीन दिवस पाहायला मिळेल यामध्येछत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव तसेच.havaman andaj today

उत्तर महाराष्ट्रातील

नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव मनमाड चाळीसगावच्या परिसरामध्ये प्रचंड अतिवृष्टी आपल्याला पुढील तीन दिवस झालेलेपाहायला मिळेल तसेच

कोकण पट्ट्यात

देखील पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळेल पुढील 48 तास या भागांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे यामध्येपालघर मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली तसेच वसई विरार रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी गोरेगावच्या परिसरामध्ये प्रचंडपाऊस असणार आहे तसेच

मध्य महाराष्ट्रात

देखील पुढील दोन दिवस भाग बदलत पाऊस पडलेला पाहायला मिळेल त्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूरअहमदनगरच्या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त आपल्याला पाहायला मिळेल तसेच.havaman andaj today

विदर्भामध्ये पहिले स्थान

संपूर्ण विदर्भाला पुढील पाच दिवस प्रचंड पावसाचा अलर्ट सादर करण्यात आलेला आहे यामध्ये विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूरगडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस पुढील तीन दिवस झालेलाआपल्याला पाहायला मिळणार आहे

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,दिशा ,बदलते माहीत असावे.

1 thought on “पुढील 72 तास राज्यात ढगफुटी पाऊस। पंजाब डख हवामान अंदाज । havaman andaj today”

Leave a Comment