युरियाबाबत शासनाचा मोठा निर्णय | Urea Subsidy Scheme

urea subsidy scheme: युरियाच्या संदर्भातील एक दिलासा अपडेट आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून युरियाच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि मोठा असा निर्णय घेतलेला आहे ज्याच्यामुळे देशातील शेतकऱ्यांना येत्या तीन वर्षांमध्ये नेमकोटिंग आणि टॅक्सेस वगळता 242 रुपये बॅग या रेट मध्ये युरिया उपलब्ध होणार

urea subsidy scheme
urea subsidy scheme

 

Urea Subsidy Scheme

 मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अमेरिकेसारख्या देशांमध्ये युरियाची बॅग 3000 पर्यंत गेलेली आहे आणि या पार्श्वभूमी आपण जर पाहिलं तर कृषी प्रधान समजल्या जाणाऱ्या आपल्या देशामध्ये युरियाची मागणी वाढते दर नियंत्रणात ठेवणं ही एक मोठी उद्दिष्ट शासनासमोर होते आणि मित्रांनो याच पार्शवर्ती आपण पाहिले की शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी युरियाचे उत्पादन वाढवण्यावरती लक्ष केंद्रित करण्यात आलेले


आता घरकुलसाठी 4.5 लाख ₹ मिळणार हे पात्र


 

आणि या सर्वांच्या पार्श्वभूमी आपण जर पाहिलं तर सध्या देशामध्ये 284 एलएमटी पर्यंत उत्पादन क्षमता पोचलेले देश युरियाच्या बाबतीत खताच्या बाबतीत स्वयंपूर्ण होताना दिसत आहे मित्रांनो याच पार्श्वभूमी वरती आपण जर पाहिल तर देखील उत्पादन सुरू करण्यात आलेले येत्या दोन ते तीन वर्षापर्यंत 44 कोटी बॉटल उत्पादन शब्दही देशाची या नॅनो युरियाच्या बाबत केली जाणारे मित्रांनो या सर्वांच्या पार्श्वभूमी आपण जर पाहिला तर सध्या युरियाच्या बैग चे दर हे साधारणपणे 2200 पर्यंत पोहोचलेले आहेत आणि याच्यामुळे सरकारने याच्यावरती सबसिडी देणे अपेक्षित होतं आणि याच पार्श्वभूमी वर्ती पुढील तीन वर्षाकरिता तीन लाख 68 हजार कोटी रुपयांचा पॅकेज या युरियाच्या सबसिडीसाठी जाहीर करण्यात आलेले 

ज्याच्यामुळे भीम कोटींचे दर याचप्रमाणे लागणारे

टॅक्सेस वगळता शेतकऱ्यांना येत्या तीन वर्षांमध्ये 242 रुपये प्रति बॅग एवढ्या दरामध्ये हा युरिया उपलब्ध करून दिला जाणार आहे याचबरोबर ज्ञानव युरियाचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात वाढवले जाणारे मित्रांनो या सर्वांच्या पार्श्वभूमी आपण जर पाहिलं तर जमिनीचा पोच सुधारावा युरियाचे वापर आहे तो शेतकऱ्यांनी थोडा कमी करावा आणि या वापरामध्ये सुद्धा जमिनीची सुपीकता वाढावी यासाठी सुद्धा सफल कोटिंग युरिया अर्थात गोल्ड युरियाचं उत्पादन करण्याचे सुद्धा शासनाच्या माध्यमातून उद्दिष्ट घेण्यात आलेले. Urea Subsidy Scheme


आता फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार पीएम कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ


 

मित्रांनो याचप्रमाणे गोवर्धन योजनेच्या अंतर्गत जे काही गोबर असेल याच्या संदर्भातील जी काही सेंद्रिय खत असतील याचा देखील वापर वाढावा त्याचे निर्मिती वाढावे यासाठी शासनाच्या माध्यमातून 1451 कोटी रुपयांचे देखील एक पॅकेज जाहीर करण्यात आलेले ज्याच्यामध्ये सेंद्रिय खताबरोबरच युरिया गोल्ड च्या माध्यमातून जमिनीची सुपीकता वाढवता येणार आहे तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आणि दिलासा हा निर्णय घेण्यात आलेला आहे 

ज्याच्यामुळे आता पुढील तीन वर्षे शेतकऱ्यांना या दरामध्ये युरिया उपलब्ध करून दिला जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे दिलासा आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट होत धन्यवाद

 

Leave a Comment