आता आयुष्यभर गॅसचा खर्च नाही सरकारने बनवलय नविन यंत्र | best solarsystem stove

best solarsystem stove: गॅसचा खर्च होणार शून्य रुपये तेही तब्बल पंधरा वर्षे पंधरा वर्षापर्यंत मोफत स्वयंपाक करू शकता असे भारताच्या एका कंपनीने एक यंत्र लॉन्च केलाय स्वयंपाक करण्यासाठी या यंत्राचा उपयोग जर केला तर या यंत्राला ना कुठलं लाकूड लागतं ना कुठला गॅस लागतो ना कुठला लाईट लागते तर शंभर टक्के मोफत तुम्ही याच्यावर तीन टाईम चा स्वयंपाक अगदी सहजपणे करू शकता चला तर जाणून घेऊया कोणता यंत्र जे सरकारी कंपनीने बनवले की ज्यामुळे अगदी आपला स्वयंपाकाचा खर्च शून्य होणार आहे.

best solarsystem stove
best solarsystem stove

best solarsystem stove

वाढत्या महागाईच्या काळात सामान्य माणसाला जगणं मुश्किल होऊन बसलेला आहे यामध्ये मुख्य एक मोठी समस्या आहे की गॅसचे जे काय रेट आहे ते भरपूर वाढलेत त्यामुळे सामान्य माणसाचा स्वयंपाक बनवण्याचा खर्च सुद्धा मोठा होऊन गेलेला आहे या स्वयंपाकाच्या किंवा गॅसच्या खर्चावर एक उपाय काढलाय तो सुद्धा एका सरकारी कंपनीने ही कंपनी तेलाच्या बाबतीत सगळ्यात मोठी कंपनी आहे जिचं नाव आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यंत्र बनवलं आहे की जे घराच्या आत मध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि ज्याद्वारे अगदी मोफत तुम्ही तुमच्या घरातील तीन ते चार टायमाचा स्वयंपाक करू शकता

सौर ऊर्जेवर आधारित यंत्र

कुठलाही पदार्थ याच्यावर तुम्ही सहजासहजी आणि मोफत बनू शकतात हे यंत्र सौर ऊर्जेवर आधारित एक यंत्र आहे या यंत्राच्या माध्यमातून सकाळ दुपार तसेच संध्याकाळ म्हणजे 24 तासांमध्ये कुठलाही पदार्थ केव्हाही बनू शकता तर सौरऊर्जेवर आधारित स्वयंपाक बनवण्याचे यंत्र आहे म्हणून कदाचित तुम्हाला असं सुद्धा वाटला असेल की हा सौर कुकर वगैरे आहे का की सौर कुकर अशी गोष्ट असते जी जुन्या काळी चा शोध लागला होता की जिला उन्हात तो कुकर सौर कुकर ठेवावा लागायचा आणि मग ते उष्णते उनाच त्या ठिकाणी रूपांतर उष्णतेत होऊन आणि मग ते त्या ठिकाणी अन्न शिजवले जायचं जाकरता दिवसभर उन्हात बसवला जायचं तर या यंत्रामध्ये तसं काहीच नाही हे सगळे जे काही यंत्र आहे तुम्ही घरात ठेवू शकता किचनमध्ये राहून तुम्ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून सर्वच प्रकारचा स्वयंपाक याच्यामध्ये करू शकता.

आता घरकुलसाठी 4.5 लाख ₹ मिळणार हे पात्र

खरंतर भारतातील एक प्रमुख तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने 22 जून 2022 मध्ये आपल्या किचनमध्ये घराच्या आत मध्ये चालणारा एक सौर चुलीची त्या ठिकाणी घोषणा केली होती सर्व स्वयंपाक करू शकतात सोलर पॅनलच्या माध्यमातून ही त्या ठिकाणी ऊर्जा घेत असते त्यामुळे याला सोलर पॅनल ची गरज असते जर काही वेळा ऊन नसेल वातावरण जर खराब असेल तर तुम्ही आपल्या घरातल्या लाईटच्या माध्यमातून सुद्धा याला चार्जिंग करू शकता

सोलर पॅनल मधून ऊर्जा घेऊन नुसता स्वयंपाकच हे यंत्र बनवत नाही तर ही ऊर्जा सुद्धा स्टोअर करता ज्यामुळे याला रात्री म्हणजे ज्यावेळेस ऊन नाही ये त्या पिरेडमध्ये सुद्धा तुम्ही याच्या मार्फत स्वयंपाक आरामशीर बनू शकतात याच्या भरपूर अशा खासियत आहे.

best solarsystem stove

त्याची किंमत काय आहे हे कुठून मागवायचं आहे काय याची विषयी माहिती त्या ठिकाणी मी देणारच आहोत पण त्याआधी याच जे काही लॉन्चिंग झालेला आहे तर ते पेट्रोलियम मंत्री हार्दिक श्री पुरी यांनी एक अधिकारी आवासमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता तिथे त्यांनी या सौरचुलीतच लॉन्चिंग केलं होतं आणि ज्याला नाव दिले सूर्यनूतन सौर नूतन ही एक विशिष्ट प्रकारची शौर्य सौरचूल आहे सौर उर्जेवर आधारित चूल आहे जिला ना कुठला लाकूड ना कुठला गॅस ना कुठली लाईट लागते सौर ऊर्जेच्या माध्यमातून ही त्या ठिकाणी अपूर्णतः तुमचा स्वयंपाक बनवून देत असते चार लोकांच्या फॅमिलीचं तीन वेळेचं जेवण याच्यावर आरामात तुम्ही कुठल्याही बंधनाशिवाय बनवू शकता आणि ही जर वापरली तर तुमचा गॅसचा खर्च तब्बल 15 वर्ष कमी होऊन जाणार आहे

कीमत कित्ती आहे कुठून आर्डर कारायच

आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे याची किंमत काय आहे याला काही मेंटेनन्स असतो का कुठून हे ऑर्डर करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे याला सबसिडी सुद्धा देण्याचे जाहीर त्याठिकाणी आश्वासन देण्यात आलेला आहे तर आता 22 जून 2022 मध्ये याचं प्रारंभिक मॉडेल त्याठिकाणी लॉन्च केलं होतं त्याचे भरपूर वेळ तीन मॉडेल त्या ठिकाणी आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे याची लाईफ दहा ते पंधरा वर्षाची लाईफ आहे आता कंपनीच्या माहितीनुसार याची किंमत 18 हजार रुपये पासून 30 हजार रुपये पर्यंत आहे मग इंडिया टीव्ही या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही माहिती घेतली तर इंडिया टीव्ही नुसार यामध्ये सरकारी सबसिडी सुद्धा मिळण्याची शक्यता आहे

आता फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार पीएम कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ

ही जर सबसिडी सरकारी सबसिडी जर मिळाली तर ही यंत्र मात्र दहा हजार ते बारा हजार रुपयापर्यंत तुम्हाला मिळू शकेल व दहा ते बारा हजार रुपये इतकी जर कमी किंमत म्हटलं तर एक वर्षाचा तुमचा जेवढा गॅसचा खर्च आहे कदाचित त्या खर्चापेक्षाही कमी याच्यात तुम्ही दहा वर्ष चालणारी गोष्ट घेऊ शकता आणि ग्यारंटेड तुम्ही तुमचा स्वयंपाकाचा खर्च कमी करू शकतात. best solarsystem stove

हा तुमच्या मनात लगेच प्रश्न त्या ठिकाणी पडला असेल तर इंडियन ऑइलच्या त्या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवर त्या ठिकाणी हे तुम्ही याच्या विषयी माहिती घेऊ शकता तसेच गुगल वर सुद्धा तुम्ही सूर्य नूतन असं जर सर्च केलं तर ते इंडियन ऑईलच्या वेबसाईटला आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि तिथे डायरेक्ट पर्चेस करण्याचा ऑप्शन त्या ठिकाणी दिलेलं नाही त्याची किंमत किंवा त्याच्याविषयी माहिती वेबसाईटला त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल स्क्रीनवर सुद्धा तुम्ही बघू शकता खाली त्यांनी लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करायचं आहे तो गुगल फॉर्म त्या ठिकाणी भरून द्यायचा आहे मोबाईल नंबर मेल आयडी सर्व इंटर करायचा आहेत ज्यावेळेस ते मॉडेल मार्केटमध्ये उपलब्ध होतील त्यावेळेस ते तुम्हाला संपर्क करतील आणि त्यानंतर तुम्हाला एक त्या ठिकाणी तुमच्या नंबर नुसार तुम्हाला हे शौर्य नूतन भेटू शकेल best solarsystem stove

हा जो काही यंत्र आहे तुम्ही इंडियन ऑईलच्या वेबसाईटला जाऊनच त्या ठिकाणी तिथे इन्क्वायरी करूनच त्या ठिकाणी खरेदी कराव दुसरीकडून कुठेही घेण्याचा प्रयत्न करू नये तर ही होती मित्रांनो सामान्य माणसासाठी अतिशय महत्त्वाची माहिती कशी वाटली माहिती कमेंट च्या माध्यमातून कळवा

Leave a Comment