आता सर्वांना ५ लाख रु. विमा मिळणार कार्ड वाटप | Ayushman Bharat Yojana


Ayushman Bharat Yojana:महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र शासनाची आयुष्मान भारत योजना या योजनेअंतर्गत आता सर्वांना म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना पाच लाख रुपये विमा असलेल्या संरक्षण आता मिळणारे आता लवकरच कार्ड वाटप सुद्धा सुरू होणारआहेत या संदर्भात मंत्रिमंडळ निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे नक्की काय निर्णय आहे या पोस्ट मद्धे आपण पाहणार आहे

Ayushman Bharat Yojana
Ayushman Bharat Yojana

 

Ayushman Bharat Yojana


वाढ
किती झाली

जनसंपर्क महासंचालक महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे येथे जयते घोषणा करण्यात आलेली आहे ज्यामध्ये राज्याच्या सर्व नागरिकांनामिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे कवच आरोग्य संरक्षण प्रतिक कुटुंब 1.5 लाखावरून आता लाख रुपये करण्यात आलेलेआहे

अगोदर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जे कवच होते ते प्रती कुटुंब दीड लाख रुपये होतं आता मात्र तुम्हाला पाच लाख रुपयेपर्यंत म्हणजेच महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.

हे हि वाचा राज्यात पोकरा योजना प्रकल्पाचा दुसरा टप्पा

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिका धारकांना अधिवास प्रमाणपत्र धान करणाऱ्या नागरिकांनालागू करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य केवत प्राप्त होणार आहे आणि दीडलाखावरून पाच लाख रुपये एवढा करण्याचा निर्णय जो आहे तो झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहेत.

लाभ आणि वैशिष्ट्य

आता याच्यामध्ये लाभ आणि वैशिष्ट्य नक्की काय आहेत हे आपण पाहूयात अगोदर जर लाभ मिळत होता तो केशरी शिधापत्रिका अंतोदय शिधापत्रिकांना म्हणजे रेशन कार्डधारकांना मिळत होता पण आता मात्र सर्वांना हा लाभ मिळणारे आयुष्मान भारत प्रधानमंत्रीजन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब पाच लाख रुपये आता महात्मा आरोग्य योजना अंतर्गत आरोग्य संरक्षण प्रतिकुटुंब पाच लाख रुपये एवढे करण्यात आलेले आहेत दोन्ही योजनांचे आता एकच कार्ड होणार आहे आणि कार्ड वाटप सुद्धा लवकर सुरूहोणारे असं सांगण्यात आले

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रित अंमलबजावणीमुळे दोन्हीयोजनांमध्ये समाविष्ट उपचारांना लाभ लाभार्थ्यांना मिळणार आहे आहे तसेच दोन्ही योजनांच्या अंगीकृत रुग्णालयांच्या उपचार जो आहेतो इथे घेण्यात येणार आहे

कोनते योजनेमधे किती उपचार

महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 96 तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये बाराशे नऊ उपचार आहेत आता दोन्ही योजनेमध्येउपचारांची संख्या जी झालेली आहे ती 1356 एवढी करण्यात आलेली आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेत म्हणजेच आयुष्यमानभारत योजना एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत्व एक संख्या 1000 एवढी राहणारे तसेच मूत्रपिंड शस्त्रक्रिया जी होत होती जे ऑपरेशनमूत्रपिंडाचं होतं ज्यामध्ये अडीच लाखापर्यंत मर्यादा होती आता ती साडेचार लाख रुपये एवढी करण्यात आलेली आहे

असं सुद्धा निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना ही या आधी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात लागू करूनसिमेलगतच्या महाराष्ट्र राज्यातील आठ जिल्ह्यात 140 कर्नाटक राज्यात 10 अतिरिक्त रुग्णालय आणि गृहीत करण्याचा निर्णयझालेला आहे या व्यतिरिक्त 200 रुग्णालय आळंदीकर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्तेअपघात विमा योजनेच्या शासन निर्णयात तरतुदी सुधारणा करून रस्ते अपघातासाठी सुद्धा इथे उपचारांची संख्या 74 वरून आता 184 अशी वाढविण्यात आलेली आहे Ayushman Bharat Yojana 

म्हणजेच खर्च मर्यादा 30 हजार रुपयांवरून प्रति रुग्नेयत आता एक लाख रुपये सुद्धा करण्यात आली आणि सोशल मीडिया वरतीसुद्धा हा मंत्रिमंडळ निर्णय टाकण्यात आलेला आहे आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे महाराष्ट्रातविस्तार आता पाच लाखापर्यंतच्या उपचारांना लाभ आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेत अंतर्गत उपचाराची मर्यादा जे आहे ते पाचलाखापर्यंत करण्यात आलेली आहे मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी अडीच लाख हुन साडेचार लाखापर्यंत आता इथे मिळणारे मागणी नसलेल्या181 उपचारांना वगळलेले तर मागणी आता 328 उपचारांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे

त्रुटीत काढलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप

म्हणजेच टोटल आता 1365 आजारांवरती येथे उपचार होणार आहेत 1000 रुग्णालयामध्ये उपचारांची सुविधा राहणार आहेतमहाराष्ट्रातील सर्व रहिवाशांना महात्मा फुले जन आरोग्य योजना ही लागू करण्यात येणार आहे तसेच महाराष्ट्रात ट्रस्ट स्थापन करण्यातयेणारे आणि दोन्ही योजनांचे आता एकत्रित कार्ड राहणार आहे महाराष्ट्रातील सीमेलगतच्या आठ जिल्ह्याचे 140 रुग्णालय तर कर्नाटकयेथील चार जिल्ह्यात दहा तसेच राज्यातील आणखी दोनशे रुपयांचा समस्यांमध्ये करण्यात येणार आहे

आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात विमा जी होती ती आता तीस हजारावरून एक लाख जी इतका विमा जो आहे तो संरक्षण हेदेण्यात आलेल्या अशा पद्धतीने महत्त्वाचे अशी ही माहिति होती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद Ayushman Bharat Yojana 

Leave a Comment