कडबा कुट्टी मशीन साठी सरकार देणार 20 हजार रुपये अनुदान तत्काळ करा अर्ज | Kadba Kutti Anudan

Kadba Kutti Anudan: आजच्या पोस्ट मधे आपण शेतकऱ्यांसाठी खूप कामाची माहिती देणार आहोत शेतकरी मित्रांनो एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे आपल्याला तर माहितीच आहे की राज्यातील सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि हितासाठी आणि मदतीसाठी नवनवीन योजना राबवत असते जेणेकरून शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ मार्फत काही ना काही फायदा होऊ शकेल व शेतकरी त्या योजनेचा लाभ घेऊ शकतील आज आपण या पोस्ट च्या माध्यमातून एक नवीन योजनेअंतर्गत माहिती घेणार आहोत

Kadba kutti anudan
Kadba kutti anudan

 

Kadba Kutti Anudan

ती म्हणजे कडबा कुट्टी योजना मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की भारतातील प्रमुख व्यवसाय हा दुग्ध व्यवसाय दुग्ध व्यवसायामध्ये शेतकऱ्यांना गायीची गरज असते त्यामुळे गाईंना चारा देण्यासाठी कडबा कुट्टी यंत्राची देखील खूपच गरज असते यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांना अनुदानावरती कडबा कुट्टी देण्याचं निर्णय घेतलेला आहे

किती अनुदान मिळणार

तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया की कोणत्या शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहूया शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी गुरांना चारा तोडून टाकतात त्यामुळे चाऱ्याची बरीच प्रमाणात नासडी होते या कारणाने सरकारने आता शेतकऱ्यांना अनुदानावरती कडबा कुट्टी देण्याचा निर्णय घेतलेला आहे अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना 50 टक्के म्हणजेच वीस हजार रुपयांचे कडबा कुट्टी खरेदीसाठी अनुदान मिळते महिला शेतकरी किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांना देखील वीस हजार रुपये अनुदान मिळते तसेच इतर शेतकऱ्यांना कडबा कुट्टी साठी 16 हजार रुपये अनुदान दिले जाते


हे पण वाचा: मुलांच्या संगोपनासाठी दरमहा 2250 रूपये मिळणार


 


योजना संपूर्ण नाव कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना


विभाग कृषी विभाग


लाभार्थी वर्ग शेतकरी


लाभ स्वरूप 20 हजार रुपयांपर्यंत अनुदान


अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन


अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा


 

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे

ते आपण आता बघूयात तर पुढील प्रमाणे कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागतील
आधार कार्ड
बँक पासबुक
जातीचा दाखला
शेतीचा सातबारा
शेतीचा 8अ उतारा

तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कडबा कुट्टी अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र जवळील केंद्रात जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात धन्यवाद

Leave a Comment