Punjab dakh : यांचे अंदाज आज 22 जुलै राज्यात मुसळधार पाऊस।हवामान अंदाज

Punjab dakh : नमस्कार मी पंजाब डख हवामान. मु.पो गुगळी धामणगाव ता.सेलू जि.परभणी

आज बातमी आहे पावसा संदर्भात आज आहे 22 जुलै 2023 शनिवार तर मित्रांनो काल रात्रीपासून विदर्भ आणि मराठवाड्यांच्या बऱ्याच भागांमध्ये जोरदार पाऊस चालू आहे तसेच आज देखील राज्याला मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर जाणून घेऊया आज सकाळी दुपारी आणि रात्री राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये पाऊस असणार आहे याविषयी.

Punjab dakh

तर मित्रांनो सुरुवातीला पाहिले असता विदर्भामध्ये आपल्याला सकाळच्या दरम्यान पावसाचा जोर काही प्रमाणात जास्त पाहायला मिळेल मात्र दुपारी आणि दुपारनंतर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पट्ट्यात तसेच मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढलेला आज पाहायला मिळणार आहे.

त्यामध्ये नाशिक नंदुरबार धुळे जळगाव तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव.

कोकणपट्ट्यातील

मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी या सर्वत्र परिसरामध्ये दुपारनंतर आणि रात्रीला आज जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल.

विदर्भात

देखील पूर्वीप्रमाणेच पाऊस दुपारी आणि रात्री देखील असणार आहे यामध्ये चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा अकोला अमरावती नागपूर या सर्वत्र परिसरात पाऊस असेल.Punjab dakh 

मध्य महाराष्ट्रातील सांगली सातारा त्याचबरोबर कोल्हापूर पुण्याच्या परिसरामध्ये देखील पावसाचा जोर काहीसा जास्त पाहायला मिळेल आज नगर जिल्ह्यात देखील पावसाची तीव्रता वाढलेली पाहायला मिळणार आहे तसेच सोलापूर पंढरपूरचा परिसरामध्ये मात्र हलका ते मध्यम पाऊस आज होणार आहे.


हे ही वाचा: सावधान आज रात्रीला वादळी पाऊस। हवामान अंदाज


 

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ठिकाण दिशा बदलते माहीत असावे.

तर मित्रांनो या पुढील हवामानाचे अपडेट पाहण्याकरता आपल्या वेबसाईट सबस्क्राईब करा करा धन्यवाद

अचानक जर वातावरणामध्ये बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल.Punjab dakh

1 thought on “Punjab dakh : यांचे अंदाज आज 22 जुलै राज्यात मुसळधार पाऊस।हवामान अंदाज”

Leave a Comment