Panjab Dakh : मराठवाडा व विदर्भात पून्हा पावसाचा अंदाज | पंजाब डख

Panjab Dakh : नमस्कार मि पंजाब डख हवामान अभ्यासक

आज आहे 24 जुलै 2023 आज पासून चा नवीन सर्व शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज सर्व शेतकऱ्यांना खास करून हा अंदाज विदर्भ आणि मराठवाड्याचे शेतकऱ्यांसाठी देत आहे कारण की आता जर येणारा पाऊस आहे म्हणजे २५ जुलैपासून ते 30 जुलै पर्यंत म्हणजे विदर्भ मराठवाड्यामध्ये पाऊस पडणारे म्हणून हाच अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष घ्याचा.

Panjab Dakh

तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो कि दिनांक २५ जुलै 26 27 28 29 30 म्हणजे चार-पाच दिवस जवळपास विदर्भ मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणारे सर्व दूर नसणारे पण पाऊस मात्र सगळीकडे पडणारे म्हणूनही अंदाज कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पडणार म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हां अंदाज लक्ष द्या.

कोणत्या जिल्ह्यामध्ये

तर यवतमाळ जिल्हा तसेच हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा परभणी जिल्हा अकोला वर्धा नागपूर भंडारा अमरावती बुलढाणा तसेच जालना परभणी लातूर नांदेड उस्मानाबाद सोलापूर नगर जिल्ह्याच्या काही भागात तसेच बीड जिल्ह्यामध्ये संभाजीनगर मध्ये जालना जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणारे लक्षात घ्यायच्या आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये मात्र राज्यातील कुठेतरी पाऊस पडेल पण हा सगळ्यात जास्त पाऊस विदर्भ मराठवाड्यातल्या जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पडणारे महनून लक्ष द्यायच्या.


हे ही वाचा : कापूस पहिलं खत व्यवस्थापन


 

सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो काय हा म्हणजे हा पाऊस पूर्व पुणे पण येत असल्यामुळे जास्त पाऊस नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी लातूर बीड जालना आणि सोलापूर जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये जास्त पडणारे महनून अंदाज लक्षात घ्यायचा.Panjab Dakh

आणि अचानक वातावर्णत बद्दल झाला की सर्वांना अंदाज कळविण्यात येईल.Panjab Dakh

Leave a Comment