Namo Shetkari Yojana Installment Date | नमो शेतकरी योजना पहिला हप्ता या दिवशी येणार

Namo Shetkari Yojana Installment Date : नमस्कार शेतकरी मित्रानो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महा सन्मानिधी योजनेचा पहिला हप्ता या दिवशीशेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे मित्रांनो जे लाभार्थी पी एम किसान योजनांमध्ये आहेत ते लाभार्थी नमो शेतकरीयोजनेमध्ये पात्र राहणार आहे.

Namo Shetkari Yojana Installment Date

परंतु नमो शेतकरी महा सन्मानित योजनेचा पहिला हप्ता कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणारे याची तारीखकाय आहे राज्य शासनाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे पूर्ण माहिती आपण या पोस्ट च्या माध्यमातून समजून घेणारआहोत त्यासाठी नक्की पोस्ट शेवटपर्यंत वाचा

मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी एक माहिती तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्यामाध्यमातून राबवली जात आहे याच योजनेच्या धरतीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासमा निधी योजना राबवलीजात आहे मित्रांनो पीएम किसान सन्माननीय योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये दिले जाणार आहेत आणि नमोशेतकरी महा सन्माननीय योजनेअंतर्गत सुद्धा सहा हजार रुपये दिले जाणार आहेत म्हणजे वार्षिक दोन्ही योजनेचे मिळून बारा हजाररुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणारे.

नमो PM योजनेचा हफ्ता तारीख

अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रश्न पडलेला होता. पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता 27 जुलै 2023 रोजी सकाळीअकरा वाजता जमा केला जाणार आहे परंतु नमो शेतकरी महा सन्माननीय योजनेचा हप्ता कधी जमा होऊ शकतो मित्रांनो याचे उत्तरम्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलीहोती की पी एम किसान सन्माननीय योजना या धर्तीवर ती नमो शेतकरी महा सन्मानिधी योजना राबवली जात आहे ज्या पद्धतीने पीएमकिसान सन्मानिधी योजनेचे हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जातील त्याच पद्धतीने नमो शेतकरी महा सन्मानिधी योजनेचे सुद्धाहप्ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती येतील.


हे ही वाचा : लाडली बहना योजना : २५ जुलैपासून पुन्हा भरणार फॉर्म भरले जाणारमित्रांनो
म्हणजेच आता येणारे जी तारीख आहे 27 जुलै 2023 पीएम किसान सन्माननिधी योजना नमो शेतकरी    सन्माननिधी योजनाम्हणजे या दोन्ही योजनेचे पैसे एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जाऊ शकतात.Namo Shetkari Yojana Installment Date

मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे सत्तावीस जुलै परंतु नमो शेतकरी महा सन्माननीययोजनेचे पैसे 27 जुलैला येणार का हा प्रश्न नक्की पडलेला असेल तर मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलीहोते ज्या पद्धतीने पीएम किसान सन्मान योजना चे पैसे येतील त्याच पद्धतीने त्याच दिवशी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे पैसेसुद्धा येतील.

आता या ठिकाणी डाऊट तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मानिधी योजने संदर्भात जो पहिला हप्तालाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणाऱ्या पुरुनी मागणी जे आहे पावसाळी अधिवेशन मध्ये याची करण्यात आली होती ठेवण्यातआली होती यासाठी बजेट सुद्धा 4000 कोटी रुपयांचा वेगळा ठेवण्यात आला होता.


हे हि वाचा : आधार कार्डमध्ये कोणता मोबाइल नंबर आहे हे कसे तपासायचे


 

आणि ही निधी आता पैसे यासाठी देण्यात आलेले आहेत म्हणजे 27 तारखेला हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावरती येऊ शकतो मित्रांनोअतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे कशी वाटली नक्की पोस्ट च्या कमेंट बॉक्समध्ये कळवा ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या जास्तीत जास्तमित्रापर्यंत नक्की शेअर करा त्यांना सुद्धा माहिती होऊन जाईल मित्रांनो धन्यवाद आज येथे थांबूया पुन्हा भेटूया नवीन माहितीसहतोपर्यंत धन्यवाद.

Namo Shetkari Yojana Installment Date

1 thought on “Namo Shetkari Yojana Installment Date | नमो शेतकरी योजना पहिला हप्ता या दिवशी येणार”

Leave a Comment