१००% अनुदानावर फळबाग लागवड योजनेला मंजुरी | Fundkar Falbag Lagwad Yojana

Fundkar Falbag Lagwad Yojana: जे शेतकरी मंडळाच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या फळबाग लागवड योजनेच्या अनुदानासाठी पात्र होत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही योजना राबवली जाते या योजनेचे अंतर्गत 100 टक्के अनुदान शेतकऱ्यांना फळबाग लागवड योजने साठी लाभ दिला जातो

Fundkar Falbag Lagwad Yojana
Fundkar Falbag Lagwad Yojana

 

Fundkar Falbag Lagwad Yojana

आणि मित्रांनो ही योजना 2023 24 मध्ये राबवण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून 14 जून 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये आपण राज्यात स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या योजनेचे 2023 24 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी 102 कोटी 50 लाख रुपयांचा प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे

ज्याच्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी शंभर कोटी रुपये अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी दोन कोटी रुपये तर अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी 50 लाख रुपये असे एकूण 102 कोटी 50 लाख रुपये एवढा खर्च योजनेसाठी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे


मुलांच्या संगोपनासाठी दरमहा 2250 रूपये मिळणार


 

Fundkar Falbag Lagwad Yojana

मित्रांनो आपण जर पाहिलं

तर राज्यामध्ये अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मनरेगाच्या अंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ दिला जातो मात्र जे भोगोदर शेतकरी ज्यांचं पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांना या फळबागांची लागवड करण्यासाठी असलेली एक महत्वाची योजना 2023 24 मध्ये राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेचे अर्ज महाडीबीटी फार्मसी च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने नोव्हेंबर या कालावधीमध्ये भरले जातात आणि या महाडीबीटी फार्मर्सच्या पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची लॉटरी काढून त्याला भारताची निवड करून या योजनेच्या अंतर्गत अनुदानासाठी पात्र केले जातात 

 

आधिक महिती साठी   mahadbt   या वेबसाईट जाऊ शकता धन्यवाद

Leave a Comment