Namo Shetakari Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता वर्षाला 6000 ऐवजी मिळणार 12000

Namo Shetakari Yojana: राज्य शासनाच्या माध्यमातून आता प्रत्येक शेतकऱ्यांना 12000 दिले जाणार है

राज्य शासन देणारे नवीन मंत्रिमंडळ निर्णय काय आहे

आपण सविस्तर या पोस्ट च्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत वाचा

 

 

Namo Shetakari Yojana
Namo Shetakari Yojana

 

 

आता बारा हजार रुपये फ्री मध्ये तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहेत हे सुद्धा समजून घ्या

Namo Shetakari Yojana

मंत्रिमंडळ निर्णयामध्ये माहिती देण्यात आली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या धरतीवर राज्यात नमो शेतकरी महा सन्मान निधी केंद्राच्या सहा हजार रुपयांसोबत राज्याचे 6000 रुपये अतिरिक्त म्हणून राज्य सरकार देणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अतिशय महत्त्वकांक्षी योजना असलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी च्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करणार कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी कार्यपद्धतीमध्ये सुधारणा सुद्धा करण्यात आली आहे


Namo Pm Kisan Yojna chek


यात पीएम किसान पोर्टलवर नोंदणीसाठी कृषी महसूल ग्रामविकास विभागाची कर्तव्य आणि जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे

मुख्य सचिव कृषी सहसंचालक जिल्हाधिकारी तालुका कृषी अधिकारी कृषी सहायक अशा राज्य ते गाव स्तरावर विविध समित्या या ठिकाणी चालू करण्यात येणार आहेत


हे पण वाचा:

राज्यात नवीन ०१ लाख ७ हजार घरकुलास मंजुरी


राज्यात नमो शेतकरी महा सन्मानिधी योजना

राबवली जाणारे मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रत्येक दोन हजार रुपये तीन समान हफ्त्यांमध्ये अशी सहा हजार रुपयांची भर राज्य सरकार घालणार आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी पोर्टल विकसित करून त्यांचे पीएम किसान पोर्टलची एकत्रिकरण केला जाणारे मित्रांनो यामुळे अनेक शेतकऱ्यांना नक्की दिलासा मिळणारे

 

पीएम किसान योजनेत सोबतच आता नमो शेतकरी महा सन्मानिधी योजनेचे सुद्धा लाभ शेतकऱ्यांना दिले जाणारे

म्हणजेच वार्षिक आता बारा हजार रुपये शेतकऱ्यांना पर चार महिन्यांमध्ये चार हजार रुपये याप्रमाणे दिले जाणारे

                                 हे पण वाचा:

वर्षाला राज्य सरकार ६९५८ कोटी रुपये या योजनेसाठी देणार आहे म्हणून शेतकऱ्यांना आता वार्षिक 12 हजार रुपये 100% अनुदानावरती मिळणारे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन पोस्ट मद्धे नवीन माहितीसह

Leave a Comment