PM Kisan 14th installment date 2023 | PM किसान योजनेचा 14 वा हप्ता या तारखेला जमा होइल

PM Kisan 14th installment date

14 वा हफ्ता हा कोणत्या महिन्यात आणि कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे

याविषयी आज आपण या पोस्ट मद्धे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत

तर पोस्ट पूर्ण वाचा मित्रांनो website जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा

असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण post तुम्हाला पाहायला मिळतील तर पोस्ट सुरू करूया

 

PM Kisan 14th installment date 2023
PM Kisan 14th installment date 2023

 

 

योजना कोनासाठी सुरु केलेली आहे

PM Kisan 14th installment date:मित्रांनो जशी की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे

की पी एम कीसान समान निधी योजना या अंतर्गत चार महिन्यानंतर 2000

वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती केंद्र शासनाकडून जमा करण्यात येतात

पीएम किसान सन्मान निधी योजना ही लहान व सीमांत शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे

लहान व सीमांत शेतकऱ्यांना या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये आर्थिक सहाय्यक करण्याच्या

हेतूने पीएम किसान सन्मान निधी  योजना केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे

आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले

आहेत तसेच आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल

याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे तर आपण या पोस्ट मद्धे तेच जाणून घेणार आहोत

14 वा हफ्ता कधी जमा होइल

 


हे पण वाचा: 23 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी पीक विमा मंजूर, चेक लिस्ट


 

मित्रांनो की 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणत्या महिन्यात आणि कोणत्या तारखेला जमा केला जाणार आहे

तर जसे की मित्रांनो आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे

की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे सहा हजार रु. शेतकऱ्या ना दिले जाते

ते वर्षाला 3 टाइम चार चार महिन्याच्या अंतर ने शेतकऱ्यांच्या खात्या मद्धी

दोनदोन हजार रुपय दिले जाते

म्हणजेच दोन दोन हजार रुपये ची तीन टप्पे करून वर्षाला 6000 शेतकऱ्यांना याठिकाणी दिले जात असतात

               येथे चेक करा स्टेटस

 

तर या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा बारावा हप्ता मित्रांनो तो 17 ऑक्टोबर 2022 रोजी शेतकऱ्यांचे खात्यावरती जमा करण्यात आला

. बारा वा हफ़्ता आठ करोड शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता बारा वे हफ्तासाठी बरेचशे शेतकऱ्यांनी आपली एक ऐवजी कम्प्लीट केल्या नसल्यामुळे तसे आपले बँक खाते आधारकाला लिंक न केल्यामुळे या ठिकाणी बरेचसे शेतकरी बाराव्यापासून वंचित होते

परंतु तरीसुद्धा या ठिकाणी आठ करोड शेतकऱ्यांच्या खात्यावरती 16000 करोड रुपयाची रक्कम बारावा हप्ता म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आली होती

त्याच्यानंतर जो तेरा वा हफ्ता मित्रांनो तो बरोबर 12 वा हाफ़्त्या पासून चार महिन्याच्या अंतराने म्हणजे 27 फेब्रुवारी 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता

म्हणजेच बारा वा हफ्ता 17 ऑक्टोबर २०२२ रोजी आणि 17 ऑक्टोबर पासून जर आपण चार महिने पकडले मित्रांनो तर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी फेब्रुवारीच्या बरोबर शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे 27 तारखेला या ठिकाणी शेतकऱ्यांना 13 वा हफ्ता हा देण्यात आला होता

आणि आता त्याचप्रमाणे मित्रांनो जर आपण तेरावे हप्त्यापासून बरोबर चार महिने पकडले तर फेब्रुवारीमध्ये 13 वा हफ्ता 27 तारखेला जमा झाला होता

तर फेब्रुवारीपासून आपण चार महिन्याचे अंतर पकडुया तर या ठिकाणी मार्च एप्रिल मे आणि जून म्हणजेच या ठिकाणी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलै च्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी पीएम किसान सन्माननीय योजनेचा 14 वा हफ्ता हा शेतकऱ्यांचे खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे

तर post मधील माहिती आवडली असेल मित्रांनो तर आपल्या दुसर्या मित्राबरोबर नक्की share करा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण post मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर वेपसाईट वर भेट देत रहा मित्रांनो

Leave a Comment