Shet Rasta Niyam | शेतीला रस्ता नाही असा मिळवतात शेतीला रस्ता

Shet Rasta Niyam:शेतकरी मंडळी आता महत्त्वाचा विषय तुम्हाला शेतीसाठी रस्ता नाही आणि शेतकरी बांधवांना ही अडचणी आणि मला बऱ्याच जणांनी कमेंट केली होती रस्ता साठी पोस्ट घेउन या तर मित्रांनो तुम्हाला रस्ता नाही तर तुम्ही रस्ता बिनधास्तपणे मिळवू शकता आणि 100% तुम्हाला रस्ता मिळू शकतो

 

Shet Rasta Niyam
Shet Rasta Niyam

 

जर तुम्हाला त्या रस्त्याची गरज असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम क्रमांक 143 नुसार मंडळी तुम्हाला तुमच्या बांधावरून रस्ता तर तुम्हाला मिळू शकतो त्यासाठी तहसीलदार तुम्हाला तुमच्या बांधावरून रस्ता मिळवून देऊ शकतो तर मंडळी असा एक कायदा आपल्याकडे आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम क्रमांक 143 तर तहसीलदार तुम्हाला रस्ता देऊ शकतो

काय प्रकिर्या आहे

Shet Rasta Niyam

तर काय प्रक्रिया कशा पद्धतीने हा रस्ता मिळू शकतो

तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तहसीलदाराला एक अर्ज करावा लागणार

तर तो अर्ज यासाठी की आम्हाला रस्ता नाही किंवा हा रस्ता उपलब्ध करून देणे बाबत

अशा पद्धतीचा एक अर्ज तुम्हाला तहसीलदाराला करावा लागणार आहे

आता हा अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक जसा रस्ता पाहिजे तुम्हाला वाटतं की या या बाजूला रस्ता झाला पाहिजे

तर त्याचा एक कच्चा नकाशा त्या अर्जाला तुम्हाला जोडायचा

रस्त्याचा किंवा रस्ता कसा पाहिजे त्याचा कच्चा नकाशा जोडल्यानंतर शासकीय जमीन तुमची मोजली आहे

त्या मोजणीचे जे काही नकाशे असेल तर तो तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही लावू शकता

 

तुमच्या जमिनीची शासकीय मोजणी झाली नसेल तर तो नकाशा नाही लावला तरी काय अडचण नाही त्यानंतर तुमच्या सातबारा चालू पाहिजे करंट मागच्या तीन महिन्याच्या आतला तुमचा सातबारा पाहिजे तर तो चालू सातबारा तुम्हाला या अर्जाला जोडायचा तो चालू सातबारा जोडल्यानंतर लगेचच जे शेतकरी आहेत त्यांच्या बांधावरून आजूबाजूला तुम्हाला रस्ता पाहिजे तर त्या शेतकऱ्यांचा तपशील त्यांची जी काय माहिती तुमच्याकडे तर ती माहिती अर्जासोबत जोडून हा अर्ज तुम्हाला तहसीलदाराला द्यायचा आहे

 

तहसीलदार का्य करतो

पहिल्यांदा हा अर्ज तहसीलदार घेतो

आणि अर्ज हा तहसीलदाराकडे अर्ज गेल्यानंतर मित्रांनो तहसीलदार काय करतो

तर अधिकृत नोटीसा काढतो

हा अधिकृत कृतीचा तुमच्या बाजूच्या शेतकऱ्याला त्यांच्या बांधावरून तुमचा रस्ता जायचं तर त्या शेतकऱ्याला अधिकृत नोटीस पडतात

त्याचबरोबर तो विचारही करतो की किती फुटाचा रस्ता वगैरे याची सगळी पडताळणी तहसीलदाराच्या कडून होते

 

त्यानंतर खुद्द तहसीलदार असेल किंवा तलाटी असेल मित्रांनो या दोघांपैकी कोणीतरी तुमच्या ती जागा आहे जिथं तुम्हाला रस्ता पाहिजे तर तिथे प्रत्यक्ष भेट दिली जाते तर त्याआधी तुम्हाला तारीख या सगळ्याची कळवली जाते आणि जर भेट दिल्यानंतर ती सगळी पाहणी करतात

 

आता तहसीलदार असेल किंवा तलाटी असेल हे नेमकी पाहणी काय करतात

कोण कोणते मुद्दे लक्षात घेता तर ते सुद्धा तुम्ही आपण पाहणार आहोत

तर ते काही मुद्दे तर ते या मुद्द्यावरती विचार करतात

सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा तुम्हाला खरच रस्त्याची गरज आहे का आवश्यकता आहे का

हे ते पाहिलं जातं त्यानंतर या तुमची जी काही जमिनीचे मालक तुमच्या जमिनीचे या कोणत्या रस्त्याने तिथनं वागणूक करत होते

त्यांच्यासाठी कोणता रस्ता होता पूर्वीच्या मालकाचा रस्ता ते पडताळला
जातो

त्यानंतर तुम्हाला जाण्यासाठी सगळ्यात जवळचा रस्ता कोणता हे सुद्धा लक्षात घेतलं जात त्यानंतर तुम्हाला दुसरा रस्ता आहे का आता तुम्ही या रस्त्याची मागणी करता एखाद्या परंतु तुम्हाला जर दुसरा रस्ता उपलब्ध असेल तर ती सुद्धा पाहणी केली जाते आणि त्याचबरोबर हा रस्ता तयार करताना नुकसान किती होणार या सगळ्या गोष्टी पण तहसीलदार किंवा तलाटी यांच्या मार्फत लक्षात घेतल्या जातात

 

मंडळी दोन्ही शेतकऱ्यांचा विचार केला जातो

ज्याच्या बांधावरून रस्ता द्यायचा आहे किंवा ज्याला रस्ता द्यायचा या दोन्ही शेतकऱ्यांचा विचार केला जातो आणि या गोष्टी जर तुमच्या बाजूने असते म्हणजे खरच रस्त्याची गरज असेल रस्त्याचा नुकसान होणार नसेल तुम्हाला दुसरा रस्ता उपलब्ध नसलेल्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूने असाल तर मंडळी तुम्हाला रस्ता मिळू शकतो

दोन्ही शेतकऱ्यांचा विचार तहसीलदार करत असतो आणि विचार केल्यानंतर मंडळी तुम्हाला रस्ता मिळू शकतो तर त्यासाठी पायवाटीची काही शिफारस आहे तर ते आठ फुटाची आठ फुटापर्यंत एक पायवाट तुम्हाला मिळू शकते रुंदीची त्यानंतर गाडीवाटीचा आठ ते बारा फुटापर्यंत आहे का रस्ता रुंदीचा तर तो तुम्हाला मिळू शकतो तरी तहसीलदारांना विचार केल्यानंतर तुम्हाला पाय वाट पाहिजे गाडी वाट पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विचार करून ती जी काही अधिकृत पद्धतीने तुम्हाला पायवाट्याची शिफारसी आठ फुटाची जवळपास आठ फुट रुंदीचे सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो आणि तुम्हाला रस्ता उपलब्ध करून दिला

जातो विचार करून तुम्हाला रस्ता उपलब्ध करून दिला जातो शेजारच्या शेतकऱ्याचा नकार असेल परंतु तुम्हाला रस्त्याची खरच गरज असेल तर मंडळी तुम्हाला दिला जातो

Leave a Comment