Punjab dakh weather report । आज रात्रीला वादळी वाऱ्यासह पाऊस

Punjab dakh weather report: नमस्कार मी पंजाब डख हवामान अभ्यासक हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी.

पावसा संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे तर मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्रीला राज्याच्या काही भागांना ढगफुटी पावसाचाआणि प्रचंड वादळीवारासह विजांच्या कडकडाट्याचा इशारा देण्यात आलेला आहे तर जाणून घेऊया आज रात्रीला राज्याच्या नेमक्याकोणत्या भागांमध्ये अतिवृष्टी असणार आहे याविषयी.

Punjab dakh weather report

तर मित्रांनो सुरुवातीला पहिलेच ताप संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात तसेच विदर्भामध्ये प्रचंड पावसाचा जोर पाहायला मिळत आहे यामध्येनाशिक नंदुरबार धुळे चाळीसगाव मालेगाव या सर्वत्र परिसराचा समावेश असेल.

तसेच विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया, भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर या सर्वत्र परिसरामध्येआज मध्यरात्री जोरदार पाऊस होणार आहे

तसेच कोकणाच्या बऱ्याचशा भागांमध्ये जोरदार पाऊस असेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूरसावंतवाडीच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस आपल्याला आज रात्रीला झालेला पाहायला मिळेल


हे ही वाचा: सर्व शेतकऱ्यांसाठी पेरणी अनुदान जाहीर रु 5000 खात्यात जमा होनारतसेच
मध्य महाराष्ट्रात पहिले स्थान मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगली पुण्याच्या भागात आणि अहमदनगरच्या परिसरामध्येपावसाचा जोर काहीसा जास्त असेल.Punjab dakh weather report

तसेच मराठवाड्यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालनाच्या परिसरामध्ये पावसाचा जोर काहीसा जास्त असेल मात्रइतर जिल्ह्यांमध्ये यामध्ये नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव बीडच्या परिसरामध्ये आज रात्रीला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊसआणि ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळेल

शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा बदलते माहीत असावे.

अचानक वातावरणामध्ये बदल झाला तर एक मेसेज दिला जाईल.

धन्यवाद.

Leave a Comment