100% Free अनुदानावर वैरण बियाणे वाटप अर्ज सुरू | Biyane Anudan Yojana

Biyane Anudan Yojana:मित्रांनो राज्यात राष्ट्रीय पशुधन विकास अभियानांतर्गत दुखत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम राबवला जातो आणि याच कार्यक्रमाच्या अंतर्गत पशुपालकांना शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावरती मका बाजरी हाय शुगर ग्रेस आता ज्वारी अशा सुधारित बियाण्यांचा पुरवठा केला जातो याच्यासाठी शंभर टक्के अनुदान दिले जातात

Biyane Anudan Yojana
Biyane Anudan Yojana

 

Biyane Anudan Yojana

मित्रांनो आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवले जाते वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून याचे अर्ज मागवून शेतकऱ्यांना या सुधारित बियाण्याचा पुरवठा केला जातो

आणि मित्रांनो याच्यात नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या सुधारित वैरण बियाणेच वाटप याचप्रमाणे अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण योजना साठी अर्ज मागवलेले आहेत ज्याच्यासाठी 13 जून 2023 ते 12 जुलै 2023 या कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात आलेले


मुलांच्या संगोपनासाठी दरमहा 2250 रूपये मिळणार


याच्यामध्ये पहिली योजना ही सुधारित वैरण बियाण्याच्या अनुदानाचा वाटप ज्याच्यासाठी शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत पशुपालकांना शंभर टक्के अनुदानावरती वैरण बियाण्याचा पुरवठा केला जाणार आहे ज्याच्यामध्ये प्रति लाभार्थी पंधराशे रुपये पर्यंत सुधारित प्रमाणे बियाण्याचा पुरवठा केला जाणार आहे याच्यासाठी मका बाजरी हाय शुगर ग्रेट ज्वारी इत्यादी सुधारित बियाण्याचा पुरवठा करण्यात येतो तो आणि याच्यासाठी जास्तीत जास्त पशुपालकांनी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत अशा प्रकारचं पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या माध्यमातून आव्हान करण्यात आलेला आहे

अर्ज कसा करायचा

मित्रांनो याच्यासाठी एक विहित नमुन्यातील अर्ज आपल्याला भरायचे ज्याच्यामध्ये आपण अर्जाचा नमुना पाहू शकता शेतकऱ्यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहन 100% अनुदानावरती बियाण्याचं वाटप प्रती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्यामध्ये आपण पाहू शकता 100% अनुदानावरती वैरण बियाण्याच्या पुरवठ्याबाबत मागणी अर्ज अर्जदाराचे नाव गाव तालुका त्याचप्रमाणे उपलब्ध असलेले शेती बागायती किती आहे


       अर्जाचा नमूना येथे पहा


दुखत्या जनावरांची संख्या आणि आपल्याला ज्या बियाण्याचा अनुदान पाहिजे किंवा जे बियाणं पाहिजे त्या बियाण्याचं नाव या सर्वांचे माहिती भरून हा विद नमुन्यातील अर्ज 13 जून 2023 ते 12 जुलै 2023 या कालावधीमध्ये आपल्याला पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाकडे या ठिकाणी जमा करायचे

तर मित्रांनो अशा प्रकारे या बियाणे वाटपाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट होतं मित्रांनो योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवली जाते वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या कालावधीमध्ये अर्ज मागवले जाते इतर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा ही योजना सुरू असू शकते

Biyane Anudan Yojana

त्यांनी साधारणपणे जून जुलै महिन्यामध्ये सर्व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे अर्ज मागवले जातात आपल्या पंचायत समितीमध्ये सुद्धा या योजनेबद्दल ची माहिती विचारा जेणेकरून योजना जर सुरू असेल तर आपण अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता धन्यवाद

Leave a Comment