शेतकऱ्यांसाठी खुशखबर | गारपीट व अवेळी पावसाने झालेले नुकसान भरपाई जमा । Ativrushti Nuksan Bharpai 2023

Ativrushti Nuksan Bharpai 2023:मित्रांनो राज्यात सन 2021 व 22 या कालावधीमध्ये जे शेती पिकांचे गारपिट व अवेळी पावसामुळे नुकसान झाले होते आता त्यानुसार याची भरपाई या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो म्हणजेच त्यानुसार भरपाई चे पैसे शेतकऱ्यांना बँक खाते जमा करण्यास सुरुवात झालेली आहे त्याबाबतचा मित्रांनो या ठिकाणी 28 जून 2023 रोजी शासनाकडून जीआर सुद्धा करण्यात आलेला आहे

Ativrushti Nuksan Bharpai 2023
Ativrushti Nuksan Bharpai 2023

 

Ativrushti Nuksan Bharpai 2023

तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो राज्यात सन 2021 व 22 या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानी पोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप बाबत हा जीआर आहे पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले होते

तसेच कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे तसेच इतर काही कारणांमुळे निधी मागणीच्या काही प्रस्तावावरती कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आले होते सदर नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारी समितीच्या दिनांक 31/3/ 2013 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार उपरोक्त वाचास सहा येथील शासन निर्णयान्वय बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे.Ativrushti Nuksan Bharpai 2023


रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी शासन आपल्य दारी योजना


 

सदर शासन निर्णयातील परिषद दोन मधील अनुवाद शेती पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठीचे मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावरती थेट जमा करताना मदतच्या रकमेतून कोणत्याही बँकेने कोणतेही प्रकारची वसुली करू नये या साठी सहकार विभागाने आदेश निर्गमित करण्याचे निर्देश दिले आहे.

सदर निर्देशनाच्या अनुषंगाने विभागामार्फत आदेश देण्याचे बाब शासनाच्या विचाराधीन होती तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी बँकांना निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो या निधीमधून बँकांनी कुठल्याही प्रकारची वसुली शेतकऱ्यांकडून करू नये असे सुद्धा निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत.Ativrushti Nuksan Bharpai 2023

               gr dwonload करण्या साठी येथे किलक करा 

               Gr डाउनलोड लिंक

तर अशाप्रकारे मित्रांनो आता राज्यात सन 2021 व 22 कालावधीमध्ये झालेल्या गारपिट व वेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले होते आता त्यांना या ठिकाणी भरपाई वाटप केली जात आहे या जीआर ची लिंक मी तुम्हाला येथे दिलेली आहे मित्रांनो तुम्ही हा जीआर त्या ठिकाणी डाऊनलोड करू शकता आणि सविस्तरपणे माहिती जाणून घेऊ शकता तर माहिती आवडली असेल तर मित्रां बरोबर share करा

Leave a Comment