पंजाब डख म्हणाले राज्यात पावसाचा जोर 8 जुलैपर्यत राहील । Panjab Dakh Havaman Andaj

Panjab Dakh Havaman Andaj:मित्रांनो 8 जुलै पर्यंत राज्यामध्ये एकदा पाऊस जोरदार असन्याचा अंदाज हवामान अभ्यासात पंजाब डख यांनी दिलेला आहे. हवामान अभ्यासात पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक ३ आणि ४ जुलैला राज्यातील बर्यच भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली.

त्याचप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे दिनांक पाच जुलै रोजी सुद्धा जोरदार पावसाने महाराष्ट्राच्या आनखी भागांमध्ये हजेरी लावून शेतकऱ्याला सुखी केलेला आहे.

Panjab Dakh Havaman Andaj

तर दि. 8 जुलै 2023 पर्यंत राज्यातील हा पावसाचा जोर पुढील दोन ते तीन दिवस असाच राहणार असून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

 

सदरचा पाऊस भाग बदलत पडणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या होण्यास सुद्धा मदत होणार आहे. आठ जुलै 2023 नंतर पावसाचा जोर ओसरायला लागेल परंतु दिनांक 13 तारखेपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल आणि पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पाऊस होन्याची शक्यता आहे.

Leave a Comment