Shetkari Perni Anudan Yojana : सर्व शेतकऱ्यांसाठी पेरणी अनुदान जाहीर रु 5000 खात्यात जमा होनार

Shetkari Perni Anudan Yojana: शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता पेरणीसाठी अनुदान जाहीर करण्यात आलेआहे त्यासाठी शेतकऱ्यांना आता 5000 रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे काय आहे बातमी आणि कोणते शेतकरी होणार पात्रयाविषयी संपूर्ण माहिती आपण आज या पोस्ट मधे बघणार आहोत.

Shetkari Perni Anudan Yojana

मित्रांनो सध्या मान्सून उशिरा येत असला तरी पेरणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे शेतकऱ्यांना बी बियाणे खते घेण्यासाठी पैसाअपुरा पडत आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांना बियाणे विकत घेण्याचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी शासनामार्फत पेरणीसाठीअनुदान जाहीर करण्यात आले आहे.

अनुदान किती

शेतकऱ्यांना बियाणे अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे त्यासाठी शेतकऱ्यांना 4500 रुपये अनुदान मिळणार आहेमित्रांनो तुम्ही बघू शकता राष्ट्रीय अन्न सुरक्षा वितरण योजना राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीत धान्य तेरताड तसेच राज्य पुरस्कृतयोजना अंतर्गत मित्रांनो तुम्ही बघू शकता सोयाबीन आणि तूर या बियाणा करिता सरकार चार हजार पाचशे रुपये पर्यंतचे अनुदान देतआहे.


हे ही वाचा:अंदाज आज 22 जुलै राज्यात मुसळधार पाऊस।हवामान अंदाज


 

होय मित्रांनो सोयाबीनमध्ये फुले संगम फुले किमया एएमएस १००१ या दहा वर्षे आतील वाणाला 4500 प्रतिक्विंटल अनुदानशेतकऱ्यांना देण्यात येत आहे.Shetkari Perni Anudan Yojana

आणि तूर पिकासाठीदहा वर्षातील तूर भेटेल 716 फुले राजेश्वरी पिकेव्ही तारा या वानास पाच हजार रुपये प्रति क्विंटल रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणारआहे.

अर्ज कूठे करायचा

मित्रांनो या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे ऑनलाइनस्वरूपाचा अर्ज करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला या या अनुदान बियाणे योजनेचा लाभ मिळणार आहे.

मित्रांनो नक्कीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल का एक छोटीशी अपडेट होती अशाच प्रकारच्या अपडेट माहितीसाठीआपल्या वेबसाईट ला आता सबस्क्राईब करा धन्यवाद

2 thoughts on “Shetkari Perni Anudan Yojana : सर्व शेतकऱ्यांसाठी पेरणी अनुदान जाहीर रु 5000 खात्यात जमा होनार”

Leave a Comment