Navin Vihir Yojana 2023 | नवीन विहीर अनुदान योजना

Navin Vihir Yojana 2023: सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो krushilab website मध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहोत ही योजना नेमकी काय आहे ही योजना कोणासाठी आहे या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला नेमका किती लाभ मिळणार आहे योजनेला अर्ज कसा करायचा आहे अर्ज कोठे करायचा आहे अर्ज करताना आपल्याला कोणती आवश्यक कागदपत्र त्या ठिकाणी भरायचे आहेत आणि या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो या योजनेची सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या पोस्ट मद्धे सांगणार आहे माझी विनंती आहे पोस्ट संपूर्ण वाचा चला तर सुरू करूया

 

navin vihir yojana 2023
navin vihir yojana 2023

 

 

विहीर साठी रुपये कीती मिळणार आहे

 

सर्वात अगोदर पाहूया या योजनेअंतर्गत तुम्हाला नेमका किती लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे याच्या अगोदर मागील विहीर या योजने अंतर्गत प्रति शेतकऱ्याला तीन लाख रुपयाचा अनुदान मिळत होतं परंतु त्याच्यामध्ये आता एक लाख रुपयाची भर करण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही जर आता नवीन विहिरी घेत असाल 2023 मध्ये आणि तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला प्रतिदिन चार लाख रुपयांचा अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे

कृषी विभागाचे उद्देश एकच आहे की जास्तीत जास्त क्षेत्र आपल्याला ओलिताखाली आणायचा आहे प्रत्यक्ष शेतकरी म्हणजे तो अल्पभूधारक शेतकरी आहे ज्याच्याकडे पाण्याची सोय नाहीये त्याला पाण्याची सोय करून देन त्याचा आर्थिक स्थर आपल्याला उंचवायचा आहे आणि बारा महिने शेतकऱ्याला त्या ठिकाणी कोणतं कोणतं पीक घेता यावं यासाठी तयार करायचा आहे

 

कागदपत्रे कोनते लागतिल

अप्लाय करण्यासाठी तुमच्याकडे कोण कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे

तुमचे
(आधार कार्ड) शेत जमिनीचा (सातबारा)
तसेच (आठ) तुमच्या (बँकेचे पासबुक) एक वर्षाचा (उत्पन्नाचा दाखला) तुमच्या

(जातीचा दाखला) जर अर्जदार हा अपंग असेल तर त्याचा अपंगासाठी देखील लागणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पूर्वसमति पत्र असणे आवश्यक आहे आता आपण पूर्वसमती पत्र तुम्हाला कुठून मिळणार


हे पण वाचा: तुमच्या मुलीच्या नावाने 75 लाख रुपये मिळू शकतात:


पुर्व समती पत्र कूठे मिळणार

अर्ज एक योजना आणि या महाडीबीटी पोर्टल वरती जाऊन तुम्हाला तुमची कागदपत्रे अपलोड करायचे आहेत

अकाउंट तयार करायचा आहे या योजनेला अप्लाय करायचा आहे मग तुम्हाला पूर्वसमती मिळेल

 

अनुदान योजना अंतर्गत तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोनती पूर्तता करावी लागणार आहे

शेती ही पीक घेणे योग्य असणे आवश्यक आहे

त्या शेतामध्ये अगोदरची कोणतीही विहीर असू नये

म्हणजे ज्या शेतीसाठी घ्यायचे आहेत ते शेतात आर्थिक दृष्ट्या गणित किंवा दुर्बल असणे आवश्यक आहे

Navin Vihir Yojana 2023

यानंतर अर्जदाराचे स्वतःचे बँक अकाउंट असण्यात आवश्यक आहे

आणि ते बँक अकाउंट त्याच्या आधार कार्डची लिंक असणे आवश्यक आहे

सोबतच ते बँक अकाउंट तुम्हाला पॅन कार्डशी देखील लिंक करावे लागणार आहे

किंवा सामूहिक शेततळे या योजनेचा लाभ घेतलेला नसू नये

अर्जदाराकडे म्हणजे कमीत कमी एक एकर तरी जमीन असावे

ज्या ठिकाणी तुम्हाला शेतामध्ये विहीर घ्यायचे आहे त्यावेळी पासून कमीत कमी आसपास 500 मीटर वरती कोणतेही वीर असू नये

तसेच अर्जदार व्यक्तीकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे


                येथे अर्ज करा: Maha Dbt wepsite


 

आणि समजा जर विहिरीमध्ये अनेक वेगवेगळे भागीदार असतील तर त्या भागीदारांचे म्हणजे जे काही भागीदार आहेत त्यांचं न हरकत प्रमाणपत्र देखील तुम्हाला जोडणे आवश्यक आहे आता

 

फॉर्म कूठे दाखल कारायचा

वेगवेगळे पर्याय आहेत तुम्ही स्वतःच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊ शकतात

जिल्हा परिषद मधील जाऊ शकता किंवा नजदीक च्या कोणत्याही कृषी विभागाचे तुम्ही कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधा

ते अधिकारी तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन तसेच जर तुम्हाला ह्या गोष्टी जमत नसेल

तर नजीकच्या कोणत्याही ई सेवा केंद्र मध्ये तुम्ही जावा

ज्याला आपण कम्प्युटर कॅफे किंवा सायबर कॅफे म्हणतो तेथे देखील तुम्हाला या योजनेचे सर्व माहिती मिळते

 

तुमच्याकडे घरी लॅपटॉप असेल कम्प्युटर असेल किंवा मोबाईल वरून देखील तुम्ही महाडीबीटी पोर्टल वरती जाऊन स्वतः तुमचा अकाउंट बनवू शकता आणि अशा वेगवेगळ्या योजनेसाठी त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता चला तर शेतकरी मित्रांनो ही होती नवीन विहीर अनुदान योजना 2000 ते तुम्हाला ही योजना कशी वाटली तुम्हाला या योजनेबद्दल आणखीन कोणत्या गोष्टी जाणून घ्यायचे आहेत

आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला इतर कोणते आणि नवीन योजना जाणून घ्यायची असेल ते देखील आम्हाला खाली सुचवा धन्यवाद

Leave a Comment