Punjab Dakh – जून मध्ये असा असेल पाऊस पेरणी करायला बघा

Punjab Dakh: बीड जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी तुम्ही काय करा तीन दिवसात तुम्ही कामे आपटुन घ्या कारण की तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये सात जून आठ जून 9 10 11 12 पर्यंत मान्सूनचा पाऊस येणार आहे म्हणून या अंदाज सगळ्यांना लक्षात घ्यायचा

 

Punjab Dakh Havaman
Punjab Dakh Havaman

 

सर्व शेतकऱ्याला सांगू शकतो की बीड जिल्हा असो या सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना

८ जून पासून सगळ्या महाराष्ट्र मध्ये मान्सूनचा आगमन होणार आहे

आणि त्याच्यानंतर 8 9 10 11 12 पर्यंत बऱ्याच मान्सूनचा भाग व्यापून टाकलेला आहे

आणि त्याच्यानंतर २० जून पर्यंत सगळ्या महाराष्ट्र मध्ये पाऊस गेलेला दिसत

सगळ्यांनी लक्षात येतात आणि माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो

जूनच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत सगळ्या महाराष्ट्रातील शेतकरी पेरणी करायला दिसते

 

Punjab Dakh

म्हणून हे अंदाज लक्षात घ्या सर्व शेतकऱ्याला चांगली चित्र जसा 2022 ला पाऊस पडला

तसा 23 ला पडणारे आणखी एका आनंदाची बातमी सांगतो

परत शेतकऱ्याला सांगतो ८ जून 9 10 11 12 हे चार दिवस महाराष्ट्र मध्ये पाऊस पडणार आहे

त्याच्यानंतर 14 जून ते 19 जून महाराष्ट्र मध्ये खूप पाऊस पडणार आहेत पण हे देखील अंदाज सगळ्याना लक्षात घ्यायच्या त्याच्यानंतर महाराष्ट्रात पाऊस येणार आहे म्हणून सगळ्यांचे पेरणीसाठी चांगलं वातावरण आहे

Leave a Comment