मधमाशी कधीच झोपत नाही । A bee never sleeps

A bee never sleeps:

मधमाशीने तयार केलेला मध कधीच खराब होत नाही तो सडत नाही त्याला बुरशी लागत नाही किंवा अन्य कोणत्याही प्रकरण तो खराब होऊ शकत नाही वर्षानुवर्ष टिकणारे एकमेव अन्न ते म्हणजे जवळपास 3000 वर्ष हा टिकू शकतो चांगला राहू शकतो सुरक्षित राहू शकतो आणि चांगला अन्न म्हणून याचा वापर करता येऊ शकतो
तर एक मेव असा नाही की जो इतका वर्ष टिकू शकतात
दुसरी महत्वाची आश्चर्याची गोष्ट ती म्हणजे मधमाशी कधीच झोपत नाही

A bee never sleeps

 A bee never sleeps
A bee never sleeps

 

A bee never sleeps

खरंच आहे मधमाशी कधी झोपत नाही का आणखी झोपत नाही तर कशा पद्धतीने राहते असा अगोदर म्हटलं जायचं की मधमाशी कधीच झोपत नाही ती 24 तास काम करत असते 24 तास जागीच असते परंतु आता कुठे मधमाशी झोपतानाच्या काही फोटो वायरल झाला किंवा त्याच्यावरती संशोधन सुद्धा झाले मधमाशी झोपते तिचा एक प्रकार थोडासा वेगळा समोर आलेले तुम्हाला हया विषयी माहिती आहे का नाही कमेंट करून सांगा

 

मधमाशी कधीच झोपत नाही । A bee never sleeps
मधमाशी कधीच झोपत नाही । A bee never sleeps

 

त्यानंतर महत्त्वाची तिसरी गोष्ट

ती म्हणजे मधमाशी एका तासाला 24 किलोमीटर एवढा अंतर पार करू शकते.

काय 24 किलोमीटर पर हावर एका तासाला 24 किलोमीटरचा अंतर ही मधमाशी पार करू शकते.

आहे ना आश्चर्याची गोष्ट 24 किलोमीटर तासालाही मधमाशी पडू शकते.

पाहिलं तर एवढ्या एवढा छोटासा जीव आहे दोन छोटेसे पंख काय परंतु 24 किलोमीटर एका तासाला प्रवास पार करणारी म्हणजे.

एक छोटासा कीटक आहे आणि याच्याही पलीकडे एक जर चक्कर तिने बाहेर मारली म्हणजे पोळ्यातून जर ती बाहेर आली तर जवळपास 50 ते 100 फुलांना ती भेट देते 50 ते 100 फुलांवरती उडत उडत म्हणजे शंभर फुलांना किंवा पन्नास फुलांना भेट देऊन ती परतत असते म्हणजे एका पोळ्यांमध्ये मधमाशीच पोळ्या एक मोकळा पण त्याला म्हणतो तर एका मोहोळात एका पोळ्यांमध्ये जवळपास 50000 ते 60000 मधमाशा असतात

 

आणि पूर्वी असं म्हटलं जायचे

की एक मूळ मूल्य म्हणजे गाव उठवल्यासारखे कारण की इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात पोळ्यांमध्ये मधमाशी हा कामगार माशा इतरही। तर
अंडे बाकी छोटे पिले हे सगळं असायचं म्हणजे एक मावळ हल्ल्याच्या नंतर एक गाव फुलल्यासारखे किंवा एक गाव हाकलून लावल्यासारखे एका गावाची लोकसंख्या सांगायची झालं तर जवळपास दोन तीन हजारा जवळ असते परंतु एका पोळ्यांमध्ये 50 ते 60 हजार कामगार मधमाशा राहतात की मधमाशी हा एकमेव कीटक असायची माणसासाठी अन्न तयार करते माणसासाठी वेगवेगळ्या फुलावरती बसते त्यानंतर वेगवेगळ्या क्रिया घडते आणि माणसाला अन्न तयार होतं एकमेव कीटक असा आहे मधमाशी काय प्रक्रिया आहे ती मधमाशीमुळेच होते परागीभवन परागीकरण या पदावरून तिकडे असे पोहोचवण्याचं काम सगळ्यात मोठा रोल मधमाशी पूर्ण करते मानवाला अन्न तयार करून देणारे एकमेव कीटक जर सांगायचं झालं तर त्याचं नाव आहे मधमाशी तर हे होते मधमाशी विषयीचे पाच आश्चर्याच्या गोष्टी तुम्हाला माहिती होत्या का कोण कोणत्या माहिती होत नक्की कळवायला विसरू नका माहिती आवडली असेल तर लाईक करा

Leave a Comment