शेतकऱ्यांना पेरणीसाठी 10 हजार रुपयांचे मदत, अनुदान : Shetkari Perni Anudan Yojana

Shetkari Perni Anudan Yojana

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रतिहंगा दहा हजार रुपये निमिस्ट अनुदान द्यावं अशा प्रकारचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवण्यात आलेला आहे 

 

 Shetkari Perni Anudan Yojana
Shetkari Perni Anudan Yojana

 

मित्रांनो आपण जर पाहिलं गेल्या तीन ते चार वर्षांपासून विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा शेती पिकांचा नुकसान होतंय खरीप हंगाम असेल रब्बी हंगाम असेल या दोन्ही हंगामामध्ये अतिवृष्टी असेल गारपेट आणि पाऊस असेल किंवा पावसाचा गढ असेल या करणांमुळे शेतकऱ्यांचे शेतातील पिकचे नुकसान होते 

Shetkari Perni Anudan Yojana

बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते अशा परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं

तर शासनाच्या माध्यमातून गारपीट अवेळी पाऊस नुकसान

भरपाई असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल सततच्या पावसाचे नुकसान भरपाई असेल असे नुकसान भरपाई दिली जाते

त्याच्यासाठी एक वेळचं निमित्त अनुदान दिले जातात

परंतु अनुदान वेळेत मिळत नाही त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही

किंवा शेतकऱ्यांना दुबार पेरण्यासाठी जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा ते पैसे उपलब्ध नसतात

अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला अनुदान मिळून सुद्धा शेतीत पिकवता येत नाही 

 

आणि याच पाठीवरती या शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अनुदाना देण्यापेक्षा

एक वेळचं निविष्ठा अनुदान देण्यात यावा अशा प्रकारचे मागणे मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या माध्यमातून राज्य शासनाला करण्यात आलेली आहे 

 

मित्रांनो आपण जर पाहिलं तर 2023

मध्ये मान्सून मध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेलो चा प्रादुर्भाव दिसू शकतो

याच पाठीवरती शेतकऱ्यांना दुबार पेरणीची सुद्धा संकट येऊ शकतात

अशा प्रकारची परिस्थिती वर्तवली जाते आणि याच पार्श्वभूमी वरती शेतकऱ्यांची नापीके असेल आत्महत्या असतील अशा प्रकारच्या समस्यांना याठिकाणी समोर तोंड देण्यासाठी शेतकऱ्याला सबल करण्यासाठी अशा प्रकारचे जर निविष्ठ अनुदान एक वेळ दिलं

तर शेतकरी या ठिकाणी दुबार पेरणी सारखा संकट आलं तरी समोर जाऊ शकतात 

 

आणि याच पार्श्वभूमी वरती खरीप हंगाम रब्बी हंगाम अशा प्रत्येक हंगामासाठी शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणून एक वेळचा अनुदान दहा हजार रुपये द्यावा असे अशा प्रकारचा दिलासा एक प्रस्ताव राज्य शासनाला पाठवण्यात आलेले ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळू शकतो 

             हे पण वाचा

मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा इतर नुकसान भरपाई असतील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना मिळत नाहीत

बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना मिळतात परंतु त्याची ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसतात

या सर्वांच्या पार्श्वभूमी वरती अशी जर सरसकट मदत जर शासनाच्या माध्यमातून दिली तर नक्कीच शेतकरी समाधानी असतील

आणि याच पार्श्वभूमी आता राज्य शासनाच्या माध्यमातून हा प्रस्ताव स्वीकारला जातोय की भेटायला जातोय हे देखील पाहण्यासारखे असणारे Shetkari Perni Anudan Yojana

 

मित्रांनो ऑलरेडी 2023 च्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मानधन देण्याची योजना ची घोषणा करण्यात आलेली आहे

 

नमो शेतकरी महासन्मान योजनेची याठिकाणी घोषणा करण्यात आलेल्या

ज्या योजनेच्या अंतर्गत सुद्धा वार्षिक सहा हजार रुपये देण्याचे एक राज्य शासनाच्या माध्यमातून तयारी दर्शवलेली

याच पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे जर अनुदान देण्यासाठी शासनाला सकारात्मकता दर्शवली तर शेतकऱ्यांना नक्कीच एक मोठा दिलासा मिळू शकतो धन्यवाद

Leave a Comment