शेतीचा बांध कोरल्यास तर अशी होते शिक्षा / This is the punishment if the agricultural dam is cut

This is the punishment if the agricultural dam is cut

तुम्हा सर्वांचे माझ्या krushilab website मध्ये सॉगत आहे आजकाल बघा काहीजण आपल्या शेजारील शेतकऱ्याचे क्षेत्रात अतिक्रमण करत आहेत अशा इतर शेतकरी बांधवां बरोबर भांडण आता शिवीगाळ होणे साहजिक असते परंतु तशी भांडण न करता आपण त्या अतिक्रमण कायदेशीर दृष्टीने कसे काढून घेऊ शकतो याचा संपूर्ण कार्यपद्धतीची माहिती आपण आज घेणार आहोत

 

This is the punishment if the agricultural dam is cut
This is the punishment if the agricultural dam is cut

 

तर ब्लॉग संपूर्ण वाचा तर मित्रांनो काय होत असते शेजारील बांधकरी बांध टोक करून किंवा पण असे म्हणूयात की बांध पोखरून हळूहळू एक गुंठा दोन गुंठे किंवा त्यापेक्षा कमी जास्त शेजारच्या शेतकऱ्याचे क्षेत्र अतिक्रमण करीत असतो अशा वेळेस क्षेत्राची शासकीय मोजणी करून घेणे व त्यामध्ये अतिक्रमण दिसत असल्यास मान्य तहसीलदार सुयांचे न्यायालयात महाराष्ट्र जमीन महसूल साहित्याचे कलम 138 नवे अतिक्रमण काढून घेणे हा सर्वात चांगला व कायदेशीर मार्ग आहे

This is the punishment if the agricultural dam is cut

तर आपण आता त्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया समजावून घेऊया

तर सर्वप्रथम मान्य तहसीलदार सुयांचे न्यायालयात वकिलांच्या वतीने अर्ज सादर करायचा असतो

त्यात किती क्षेत्रावर अतिक्रमण झालेले आहे त्याचा स्पष्ट उल्लेख केलेला असला पाहिजे

तसेच ज्याने अतिक्रमण केले आहे त्याचे नाव व पत्ता जबाबदार सदरात नमन केलेले असले पाहिजे

सोबत मोजणीचा नकाशा असावा व त्या नकाशामध्ये झालेल्या अतिक्रमण एखादा विशिष्ट रंगाने रंगवलेले असावे

जेणेकरून ते तहसीलदार साहेबांच्या लक्षात येईल

 

त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अर्जदाराच्या व जबाबदाराच्या गटाचे चालू वर्षाचे सात बारा उतारे नक्की जोडले पाहिजेत

म्हणजे त्यावरील क्षेत्र पाहता येतील तसेच जर संबंधित गट एकत्रित करण्याचा उतारा उपलब्ध असेल

तर तो देखील अर्जासोबत जोडून द्यावा लागतो

साधारणपणे या अतिक्रमणाचे केसला बी एन डी केस असेच म्हणतात

व जबाबदाऱ्याला नोटीस काढले जाते त्याचे लेखी म्हणणे द्यावयाचे असते

ही दिवाणी प्रक्रिया संहितेनुसार चालत असते त्यामुळे प्रथम अर्जदाराचे साक्षीदार तसेच संबंधित मोजणी धार म्हणजेच भोकर मापक यांचा जबाब तसेच उलट तपास देखील होतो

 

शेतीचा बांध कोरल्यास तर अशी होते शिक्षा

 

त्यानंतर जबाबदार यांचे साक्षीदारांची जबाब व त्यांची उलट तपास होतात

आणि झालेली मोजणी मान्य नसेल व निमताना मोजणी केली असेल

तर अशा परिस्थितीत नेमताना मोजणी तर याचा देखील जबाब होऊ उलट तपास होतो

आता निमताना मोजणी म्हणजे नक्की काय किंवा आपल्या क्षेत्राची मोजणी कशी करावी

काही वेळा असे होते की पूर्वीचा मोजणी धरणा तपासतात तहसीलदार साहेब फक्त निमताना मोजणी दारालाच नोटीस काढतात

व त्याची साक्ष नोंदवून घेतात त्यानंतर अर्जदार व जबाबदार यांचे वकिलांचे युक्तिवाद आले की अतिक्रमण झालेले आहे

असे जर तहसीलदार साहेबांच्या निदर्शनास आले तर जबाबदाऱ्याला अतिक्रमण काढून घेण्यास आदेश पारित करतात

तर मित्रांनो अशी आहे आपल्या शेतातील अतिक्रमण काढावयाची कायदेशीर प्रक्रिया दूसरा मार्ग वापरण्यापेक्षा या blog मी सांगितल्याप्रमाणे सुरक्षित व कायदेशीर मार्गाचा वापर करा
आपल्या वेबसाईट रोज post येणार आहेत त्यामुळे तुमचे प्रेम असेच राहू द्या ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत शेअर करा व असेच कायदेविषयक ब्लॉग पाहण्यासाठी वेबसाईट ला सबस्क्राईब करा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद

Leave a Comment