PM Kisan Yojana Scheme : PM किसान योजनेत मध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत

मित्रांनो pm kisan योजनेच्या वेबसाईट मध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत आणि नवीन ऑप्शन सुद्धा ऍड करण्यात आलेलेआहेत या blog मध्ये आपण कोणकोण तेबदल करण्यात आलेले आहेत हे पाहणार तर सर्वा त प्रथम तुम्हाला गुगल वरून पीएम कि सान डॉट जीओव्ही डॉट इन या ऑफि शि यल वेबसाईट वरती यायचं pm kisan डॉट जीओव्ही डॉट इन ऑफि शि यल वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करायचंथोडंखाली आल्यानंतर तुम्ही पाहूशकता इथे बेनिफिशियरी स्टेटस हा पहिला बदल जो आहे तो यामध्ये करण्यात आलेला आहे 

 

PM Kisan Yojana Scheme
PM Kisan Yojana Scheme

PM Kisan Yojana Scheme

तरी तेन्यू सुद्धा दाखवण्यात आलेल्या तर बेनिफिशियरी स्टेटस मध्येकाय बदल आहेतर तुम्ही पाहूशकता आता बेनिफिशियरी स्टेटस वरती क्लि क केल्यानंतर आता तुम्ही जेकाही स्टेटस आहे पी एम कि सान योजनेचा स्टेटस तुम्ही फक्त रजि स्ट्रेशन नंबर टाकून चेक करू शकता

 

त्यासाठी तुमाल्हा रजि स्ट्रेशन नंबर

काढायचा असेल तर वरती नो युवर रजि स्ट्रेशन नंबर ऑप्शन नंबर या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर

आता तुम्ही मोबाईल नंबर आणि आधार नंबर अशा पद्धतीने दोन ऑप्शन दिलेले आहेत

तुम्ही मोबाईल नंबर किवा आधार नंबर टाकून तुमचा रजि स्ट्रेशन नंबर हा काढू शकता

तरी ते पाहू शकता आता जर कोणाचा रजि स्ट्रेशन नंबर काढायचा राहि ला असेल

तर ते इथे नवीन प्रकारे  आता स्टेटस सुद्धा चेक करू शकता

दुसरा ऑप्शन इथेपाहूशकता नेम करेक्शन अस पर आधार हा एक ऑप्शन न्यू म्हणून ति थे आलेला आहे

या मध्ये पाहू शकता जर कोणाचं करेक्शन आधार कार्ड वरच राहि लं असेल तर तेइथे करेक्शन करू शकतात

रजि स्ट्रेशन नंबर टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा मी आता तुम्हाला दाखवलं

मोबाईल नंबर किवा आधार कार्ड नंबर नेतु म्ही रजि स्ट्रेशन नंबर हा काढू शकता

आता सगळीकडे रजि स्ट्रेशन नंबर तुमचा फक्त लागणार आहे

 

PM Kisan Yojana Scheme
                                                                           PM Kisan Yojana Scheme

 

 

आता तिसरा ऑप्शन आहे तो म्हणजे वॉलेटरी सरेंडर ऑफ पीएम कि सान बेनिफिट जर तुम्हाला या पी एम कि सान योजनेमधून बाहेर पडायचंअसेल म्हणजेच तुम्ही पात्र नसून सुद्धा या पी एम कि सान योजनेचा हप्ता तुम्ही घेत असाल कि ंवा चुकून तुमच्या अकाउंटला हप्ता येत असेल तर तुम्ही इथेतुमचा रजि स्ट्रेशन नंबर शोधून हा रजि स्ट्रेशन नंबर इथेटाकून ओटीपी वरती क्लि क करून तुमचे जेकाही सरेंडर आहे तुमचं पीएम कि सान सहज हप्ता आहेतो बंद करू शकता तर हा हप्ता कसा बंद करायचा यापुढील जो ब्लॉग येणारा आहे त्याच्या मध्येआपण पाहणार आहेतर अशा प्रकारचेहेतीन ऑप्शन जेआहेत तेनवीन ऑपशन जे आहे ते याच्यामध्ये झालेले आहेत हे मोठे महत्त्वाच  बदल जे झालेले आहेत ते आपल्या मि त्रांना नक्की शेअर करा धन्यवाद

 

Leave a Comment